स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 35

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 35

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 35

Pos.NameScorePoints
1Rajashri borude100 %25 / 25
2Sahil100 %25 / 25
3komal shirsath100 %25 / 25
4Surekha bade100 %25 / 25
5abcd100 %25 / 25
6Sujata100 %25 / 25
7Anjali Latare100 %25 / 25
8Yogita100 %25 / 25
9Gjjdhh100 %25 / 25
10n100 %25 / 25
11Amol100 %25 / 25
12Arjun100 %25 / 25
13Ram Bhosale100 %25 / 25
14Pradip100 %25 / 25
15Ram Bhosale100 %25 / 25
16Suraj Mahendra Nikam100 %25 / 25
17Abhi100 %25 / 25
18Gagare Pranav96 %24 / 25
19n96 %24 / 25
20रोहित96 %24 / 25
21Tina96 %24 / 25
22Payal96 %24 / 25
23Hh96 %24 / 25
24abcd96 %24 / 25
25Shivani92 %23 / 25
26Sneha92 %23 / 25
27Shj92 %23 / 25
28Vhjj92 %23 / 25
29Abhi92 %23 / 25
30Jay88 %22 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 35

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
253

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 35

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 35

1 / 25

दामोदर खोरे प्रकल्पाची रचना अमेरिकेतील कोणत्या प्रसिद्ध प्रकल्पाच्या धर्तीवर करण्यात आली आहे?

2 / 25

एअर एशिया इंडिया खालीलपैकी कोणत्या कंपनीमध्ये विलीन होईल?

3 / 25

भारत हा एक....... देश आहे?

4 / 25

राष्ट्रीय ज्ञान आयोगाची (नॅशनल नॉलेज कमिशन) स्थापना कोणत्या वर्षी झाली?

5 / 25

गॅट करारामध्ये 1947 आली प्रथम किती देश सहभागी झाले होते?

6 / 25

रबरच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात?

7 / 25

नुकतीच दुसऱ्यांदा NCSC म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

8 / 25

भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नेमणूक कोण करतात?

9 / 25

डेसिबल है ........ मोजण्याचे एकक आहे?

10 / 25

स्थैर्यासह आर्थिक वृद्धी हे कोणत्या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते?

11 / 25

वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे ?

12 / 25

जनरल मनोज पांडे यांनी कोणत्या पदाचा पदभार स्वीकारला आहे

13 / 25

तिसरी गोलमेज परिषद .... रोजी सुरु झाली .

14 / 25

पावकी या शब्दाचा पुढीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?

15 / 25

ग्रामोद्धार मंडळाची स्थापना कोणी केली?

16 / 25

एखाद्या खासदाराला शपथ कोण देतो?

17 / 25

भारताने आर्थिक नियोजनांची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली?

18 / 25

30 एप्रिल 2022 रोजी खालीलपैकी कोणता दिवस पाळण्यात आला?

19 / 25

महाराष्ट्र ...... यांच्या उत्तर पश्चिम भागात वसलेले आहे?

20 / 25

महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा आले?

21 / 25

खालीलपैकी कायदेशीर घटनात्मक संस्था कोणती आहे?

22 / 25

राजस्थान मध्ये डेझर्ट फेस्टिवल (मरू महोत्सव)............ येथे आयोजित केला जातो?

23 / 25

स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितिज ऊर्जा ................

24 / 25

विदेशी चलन बाजारात खालील बँक हस्तक्षेप करू शकते?

25 / 25

रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 34

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 33

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 32

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 31

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 30

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 29

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 28

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 27

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 26

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 25

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 24

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 23

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 22

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 21

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 20

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 19

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 18

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 17


Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment