Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 22

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 22

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 22

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 22

Pos.NameScorePoints
1Tannu Surdas Jambhule100 %25 / 25
2Ganeshmanvatkar100 %25 / 25
3Miss. Gauri100 %25 / 25
4ATUl100 %25 / 25
5h100 %25 / 25
6r100 %25 / 25
7abcd100 %25 / 25
8Tannu Surdas Jambhule96 %24 / 25
9ganeshmanvatkar96 %24 / 25
10Tannu Surdas Jambhule96 %24 / 25
11Tannu Surdas Jambhule96 %24 / 25
12n96 %24 / 25
13abcd96 %24 / 25
14Shrikant Dagale96 %24 / 25
15r96 %24 / 25
16Dhanraj gavit96 %24 / 25
17Gauri Gunjal96 %24 / 25
18Dhanraj Gavit96 %24 / 25
19Priyanka ramchandra humbe96 %24 / 25
20Kaushiki92 %23 / 25
21Pooja92 %23 / 25
22Ajit adhav92 %23 / 25
23Rupesh92 %23 / 25
24Vishal parmale88 %22 / 25
25M88 %22 / 25
26n88 %22 / 25
27Nikhil bagul84 %21 / 25
28Kunal mendhe84 %21 / 25
29Vaishnavi Khandebharad84 %21 / 25
30Bhagyashri baburao zode84 %21 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 22

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
152

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 22

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 22

1 / 25

भारताच्या पहिल्या व्हीनस मिशनचे नाव काय आहे?

2 / 25

‘मानस अभयारण्य’ कोणत्या राज्यात आहे?

3 / 25

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे?

4 / 25

संघटना आणि संस्थापक/नेते यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय कोणता ?

5 / 25

‘कॉमनवेल्थ गेम्स 2022’ कुठे आयोजित केले गेले होते?

6 / 25

औष्णिक विद्युतकेंद्रासाठी प्रसिद्ध असलेली “कोराडी” व “खापरखेडा” ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात ?

7 / 25

काकोरीचा कट कोणत्या गटाच्या सभासदांनी आखला होता?

8 / 25

लाला लाजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती ?

9 / 25

'जंगलाचे देण' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

10 / 25

खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता ?

11 / 25

भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही ?

12 / 25

उपराष्ट्रपती पद व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषवणारी व्यक्ती खालील पर्यायांपैकी कोण आहे?

13 / 25

भोपाळ येथे खालीलपैकी कोणती संस्था आहे?

14 / 25

कोणत्या संतांच्या नावे वन विभागातर्फे वनग्राम योजना सुरू केली आहे?

15 / 25

वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ?

16 / 25

अतिमागास म्हणून ओळखली जाणारी यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी जमात कोणती?

17 / 25

महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर कोणते अभयारण्य आहे?

18 / 25

चंद्रपूर जिल्ह्यात लाकडापासून प्लाईवुड तयार करण्याचा कारखाना कोठे आहे?

19 / 25

भारतातील पहिली आदिवासी आरोग्य वैद्य शाळा कुठे आहे?

20 / 25

भारताचे पहिला सुपर कॉम्पुटर बनविणारे डॉ. विजय भटकर, त्यांचा जन्म मुरुंबा येथे झाला, ते कोणत्या तालुक्या मध्ये आहे ?

21 / 25

'जागतिक आनंदीपणा अहवाल 2023' मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

22 / 25

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ कोणत्या पक्षाशी संबंधित आहे ?

23 / 25

जालना जिल्ह्यातील कोणत्या धरणाचा उपयोग गडचिरोली जिल्ह्यातील शेती सिंचनासाठी होतो?

24 / 25

पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला?

25 / 25

रवींद्रनाथ टागोर यांची 2023 मध्ये कितवी जयंती साजरी केली गेली?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 21

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 20

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 19

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 18

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 17


Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.