बिहार में मगध विश्वविद्यालय कहॉं स्थित है ? 1) आरा 2) दरभंगा 3) बोधगया 4) मधेपुरा
MPSC GK Latest Questions
जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी केली? 1) वॉरन हेस्टिंग्ज 2) लॉर्ड वेलस्मी 3) लॉर्ड कॉर्नवालीस 4) लॉर्ड विल्यम बेटिंग
A. तंतूकणिका B. तारकाका C. गोल्गीपिंड D. लयकारिका
बहुतेक लोकांना मीच घाबरवतो, मी इशारा न देता हल्ला करू शकतो कारण मला थांबवता येत नाही. मी काय आहे?
A. गुजरात B. पंजाब C. हरियाणा D. उत्तर प्रदेश
A. गडचिरोली B. नंदुरबार C. चंद्रपूर D. अमरावती Which district has the largest tribal population in Maharashtra?
काट्याकुट्यांचा बांधला मोठा भारा निघालास कुठे शेंबड्या पोरा ओळखा पाहू मी कोण ?
तुम्ही मला पाण्यात पाहू शकता पण मी कधीही ओली होऊ शकत नाही, ओळखा पाहू मी कोण?
मी कधीच प्रश्न विचारत नाही परंतु नेहमी उत्तर देते. सांगा पाहू मी कोण?
मी छिद्रांनी भरलेला आहे, परंतु तरीही भरपूर पाणी मी स्वतःमध्ये ठेऊ शकतो. सांगा बघू मी कोण?