Spardha Pariksha Sarav Paper 3 । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Spardha Pariksha Sarav Paper 3 | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
126

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 3

1 / 40

औरंगाबाद या जिल्ह्याला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे?

2 / 40

'स्कूल ऑफ आर्टिलरी' महाराष्ट्रात कुठे आहे?

3 / 40

एव्हरेस्ट शिखर चढून जाण्यात सर्वप्रथम यशस्वी ठरलेले साहसी गिर्यारोहक न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि भारताचे......... हे होत.

4 / 40

भारतीय हवामान खाते कोणत्या मंत्रालयाच्या खाली मोडते?

5 / 40

महिलांसाठी "श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी" विद्यापीठ केव्हा स्थापन करण्यात आले?

6 / 40

'सर्वपाक्षी जगतपती । त्यासी नकोच मध्यस्थी' हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे?

7 / 40

खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही?

8 / 40

'भारताचा घटनात्मक प्रमुख' म्हणून कोणाचा उल्लेख कराल?

9 / 40

घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरी प्रतिबंध करण्यात आला आहे?

10 / 40

जागतिक अन्न दिन कोणता?

11 / 40

यास चक्रिवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले होते?

12 / 40

अँनि बेंझेट यांनी कोणत्या कॉलेजची स्थापना केली?

13 / 40

कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?

14 / 40

महात्मा गांधींना ' महात्मा' ही पदवी कोणी दिली

15 / 40

भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरल चे नाव सांगा?

16 / 40

थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील आहेत?

17 / 40

उत्तराखण्ड या राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली होती?

18 / 40

ताराबाई शिंदे यांनी ..... मध्ये 'स्त्री-पुरुष' तुलना हा निबंध लिहला

19 / 40

'अर्थसंपर्क सोप्या भाषेत' या पुस्तकाचे लेखक कोण?

20 / 40

सर्वाधिक मतदार संख्या असलेला राज्यातील विधानसभा मतदार संघ कोणता?

21 / 40

आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला कोण होती?

22 / 40

चाणक्याचे दुसरे नाव काय होते?

23 / 40

महाराष्ट्रातील...... येथे महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहे?

24 / 40

.... छत्रपती संभाजींचा विश्वासू सल्लागार व मित्र होता?

25 / 40

बालकवी म्हणून कोणाला ओळखले जाते?

26 / 40

गुरु ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा किती पटीने जास्त आहे?

27 / 40

....... यांना 'मराठी भाषेचे शिवाजी' म्हणून ओळखले जाते?

28 / 40

'रायगडला जेव्हा जाग येते' खालील पैकी कोणाचे आहे?

29 / 40

गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली आहे?

30 / 40

आत्माराम भेंडे यांचे आत्मचरित्र कोणते?

31 / 40

हनुमान शिखर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे?

32 / 40

देशातील पहिल्या दृष्टिहीन आय. ए. एस. अधिकारी कोण?

33 / 40

कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव कोणत्या विद्यापीठास देण्यात आले आहे?

34 / 40

लेडी टारझन या नावाने प्रसिद्ध असणारी चामी मुर्मू कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

35 / 40

पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान ठेवली होती?

36 / 40

रायरेश्वर या जागृत देवस्थानाला बाल शिवाजीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?

37 / 40

भारताचे नागरी उड्डाण मंत्री(Civil Aviation Minister) कोण आहेत?

38 / 40

महाराष्ट्राचे ' व्हॅली ऑफ फ्लॉवर' म्हणून कोणते पठार ओळखले जाते?

39 / 40

....या मराठी संताच्या अभंगाचा समावेश 'गुरग्रंथसाहिब' मध्ये करण्यात आला आहे ?

40 / 40

भारतीय हवामान खात्याचे सध्याचे महासंचालक कोण आहेत?


Pos.NameScorePoints
1Tejaswini pawar100 %40 / 40
2v100 %40 / 40
3Vaishali Uike100 %40 / 40
4Pravin mokinda Maske100 %40 / 40
5Arati100 %40 / 40
6Hausabai jadhav100 %40 / 40
7n98 %39 / 40
8Mahi98 %39 / 40
9Xd98 %39 / 40
10komal shirsath98 %39 / 40
11Sonali95 %38 / 40
12Rajendra95 %38 / 40
13Vivek mahajan95 %38 / 40
14Atul Garje93 %37 / 40
15fg93 %37 / 40
16Rupesh Suryawanshi93 %37 / 40
17Sagar93 %37 / 40
18v90 %36 / 40
19Rohan sonawane90 %36 / 40
20Tamboli chandpasha90 %36 / 40
21Sham88 %35 / 40
22Kwhshd88 %35 / 40
23Pravin88 %35 / 40
24Shubham85 %34 / 40
25Darshana85 %34 / 40
26Gautam83 %33 / 40
27Ganesh80 %32 / 40
28Popat78 %31 / 40
29Siddhesh75 %30 / 40
30Rupesh75 %30 / 40

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

2 Answers on “Spardha Pariksha Sarav Paper 3 । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3”

Leave a Comment