Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

Spardha Pariksha Sarav Paper 1 । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

Spardha Pariksha Sarav Paper 1 । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

Spardha Pariksha Sarav Paper 1 | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
460

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 1

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 1

1 / 40

माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?

2 / 40

आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

3 / 40

महाराष्ट्रात कोणाच्या नावाने आपला दवाखान ही योजना सुरु करण्यात येणार आहे?

4 / 40

सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते ?

5 / 40

भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण?

6 / 40

बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजीमेंटची आहे ?

7 / 40

हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे ?

8 / 40

भारताचे कायदा आणि न्याय मंत्री कोण आहेत ?

9 / 40

ARTO या संज्ञेचे चे पूर्ण रूप काय?

10 / 40

नाशिक मध्ये स्थित “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान” विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

11 / 40

धुळे-नागपूर-कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे ?

12 / 40

एका दिवसात किती सेकंद असतात ?

13 / 40

उज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे ?

14 / 40

क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात ?

15 / 40

बुध्दीबळ खेळामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगट्या असतात ?

16 / 40

पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तकपुत्र कोण होते ?

17 / 40

खालीलपैकी कोणास जगाचे छप्पर म्हणून संबोधले जाते?

18 / 40

इजिप्त ची राजधानी कोणती?

19 / 40

ऑक्टोपस (Octopus) हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे ?

20 / 40

कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद ४५० बळी घेणारा कोणता भारतीय खेळाडू ठरला?

21 / 40

....... या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते?

22 / 40

जगप्रसिध्द मुष्टीयोध्दा मुहम्मद अली याचे मुळ नाव कोणते ?

23 / 40

तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

24 / 40

कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधीत आहे ?

25 / 40

भारतीय रेल्वेचे हबीबगंज स्टेशन कोठे आहे ?

26 / 40

उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

27 / 40

आपला दवाखाणा राज्यात किती ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे?

28 / 40

नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

29 / 40

नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते ?

30 / 40

लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला?

31 / 40

उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

32 / 40

रस्त्यावरील सिग्नल मधील दिवे कोणत्या क्रमाने लागतात?

33 / 40

भारतीय लष्करी युद्ध विमाने हे शत्रूच्या रडारवर दिसणार नाहीत असे नवीन तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे?

34 / 40

1936 मध्ये फैजपुर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

35 / 40

पद्म पुरस्कार २०२३ मध्ये महाराष्ट्रतील किती व्यक्ती आहेत?

36 / 40

T 72 हे कशाचे नाव आहे ?

37 / 40

‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हा ग्रंथ कोणी लिहीला?

38 / 40

WhatsApp(व्हॉट्सॲप) चा निर्माता कोण आहे ?

39 / 40

मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

40 / 40

अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली ?


Pos.NameScorePoints
1Vaishali100 %40 / 40
2Shital suravanshi100 %40 / 40
3Sham100 %40 / 40
4Rupali100 %40 / 40
5Manisha jambekar100 %40 / 40
6Pawar roshani Sanjay100 %40 / 40
7Pooja100 %40 / 40
8M100 %40 / 40
9Vaishali Uike100 %40 / 40
10Ranjit patil100 %40 / 40
11Gauri Gunjal100 %40 / 40
12Mahi100 %40 / 40
13Snehal100 %40 / 40
14Ram Bhosale100 %40 / 40
15Atul Garje100 %40 / 40
16Pravin mokinda Maske100 %40 / 40
17Heuejdb100 %40 / 40
18Tejaswini pawar100 %40 / 40
19Pritsagar100 %40 / 40
20Tejaswini pawar100 %40 / 40
21Nikhil M100 %40 / 40
22Chetan100 %40 / 40
23Pawan100 %40 / 40
24Sagar100 %40 / 40
25Rutuja pimple98 %39 / 40
26Manoj Patil98 %39 / 40
27Manisha jambekar98 %39 / 40
28Pravin mokinda Maske98 %39 / 40
29Krushna98 %39 / 40
30Sham98 %39 / 40

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.