१. सम्राट अशोकाने कलिंग देशावर स्वारी केली तेव्हा फार मोठे युद्ध होऊन प्रचंड प्राणहानी झाली २. कलिंगच्या युद्धात झालेली प्रचंड प्राणहानी पाहून अशोकाचे हृदय परिवर्तन झाले. ३. त्याने युद्ध आणि हिंसेच्या मार्गाचा त्याग करून अहिंसेच्या मार्गाचा स्वीकार करण्याचे ठरविले. A. ...
MPSC GK Latest Questions
ईशान्य उत्तर-पूर्वी रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? A. गोरखपुर B. मुंबई C. सिकंदराबाद D. गोहाटी
खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? Which of the following newspaper Dr. Babasaheb Ambedkar did not start A. मुकनायक B. जनता C. समता D. संदेश
खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? Which of the following is not an official language of India A. मराठी B. सिंधी C. मारवाडी D. संथाली
जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला? When was the Prevention of Jadutona Ordinance implemented in Maharashtra? A. 15 ऑगस्ट 2013 B. 24 ऑगस्ट 2013 C. 26 ऑगस्ट 2013 D. वरील पैकी कोणतेही नाही
महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? Which is the last book written by Mahatma Jotiba Phule? A. शेतकर्यांचा आसूड B. सार्वजनिक सत्यधर्म C. ब्राम्हनांचे कसब D. इशारा
भारतातील घटत्या क्षेत्रफळा प्रमाणे(मोठे ते लहान) राज्यांचा योग्य क्रम कोणता? What is the correct order of states in India according to decreasing area from largest to smallest A. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान B. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश C. ...
…….. या मराठी संताच्या अभंगाचा समावेश ‘गुरग्रंथसाहिब’ मध्ये करण्यात आला आहे? …….. Abhanga of this Marathi saint has been included in ‘Gurgranth Sahib A. संत नामदेव B. संत ज्ञानेश्वर C. संत तुकाराम D. संत रामदास
‘हाउडी मोदी’ हा बहुचर्चित कार्यक्रम कोणत्या शहरात पार पडला In which city was the famous program ‘Howdy Modi’ held A. न्यू यॉर्क B. लंडन C. पॅरिस D. ह्युस्टन
A. राज्य विधानमंडळाकडून निर्वाचित B. पंतप्रधानांकडून नामनिर्देशित C. राष्ट्रपतींकडून नियुक्त D. यापैकी कोणतेही नाही