Spardha Pariksha Sarav Paper 4 । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Spardha Pariksha Sarav Paper 4 | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
106

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 4

1 / 40

घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिले?

2 / 40

महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?

3 / 40

पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याची संबंधित आहेत?

4 / 40

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेली समई कोणत्या जिल्ह्यात आहे?

5 / 40

चंद्रयान - 2 च्या लँडर चा संपर्क किती किमी पासून तुटला?

6 / 40

शेणाचा दिवा लावणे म्हणजे काय?

7 / 40

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

8 / 40

अहमदनगर ते कल्याण दरम्यान मार्गावर घाट आहे?

9 / 40

उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्यययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरतात?

10 / 40

मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते?

11 / 40

'मराठी भाषेचे जॉन्सन' कोणाला म्हणतात?

12 / 40

एम आर आय चे पूर्ण रूप काय आहे?

13 / 40

खोड नसलेली वनस्पती कोणती?

14 / 40

झ्युरिक हे युरोपचे आर्थिक राजधानीचे शहर, कोणत्या देशात आहे?

15 / 40

भारतातील सर्वात प्रथम महानगरपालिका कोठे स्थापन झाली?

16 / 40

भारताने कोणत्या ठिकाणी पहिली भूमिगत अणुचाचणी केली होती?

17 / 40

घड्याळात ३ वा १० मी. झाल्यास आरशात कोणती वेळ दर्शविते?

18 / 40

बोडो जातीचे लोक सर्वात जास्त कुठे आढळतात?

19 / 40

विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?

20 / 40

ड्राय आइस म्हणजे काय?

21 / 40

सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे?

22 / 40

हरित सेना कशाशी संबंधित आहे?

23 / 40

डोकलाम वाद कोणत्या दोन देशात दरम्यान आहे?

24 / 40

महसूल विभागाचा तालुकास्तरीय अधिकारी कोण असतो?

25 / 40

विजोड पद ओळखा? 36, 81, 16, 64, 72

26 / 40

राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण?

27 / 40

महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे आहेत?

28 / 40

ईमेल चा अर्थ काय आहे?

29 / 40

जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो??

30 / 40

वन-डे क्रिकेट महिला कर्णधार पदी कोण आहे?

31 / 40

आशियातील नोबेल म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो?

32 / 40

महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते?

33 / 40

4951 रुपयांत 20 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येऊ शकतील?

34 / 40

कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात?

35 / 40

पहिल्या पाच विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची सरासरी किती?

36 / 40

स्टेट बँक ऑफ इंडिया चे अगोदर चे नाव काय होते?

37 / 40

1857 च्या उठावाला 'पहिले स्वातंत्र्य युद्ध' असे कोणी संबोधले?

38 / 40

खालीलपैकी कोणाला भारतरत्न मिळालेला नाही?

39 / 40

दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

40 / 40

ग्रँड-ट्रंक रोड कोणत्या शहरांना जोडतो?


Pos.NameScorePoints
1Arati100 %40 / 40
2Tejaswini pawar100 %40 / 40
3Tejaswini pawar100 %40 / 40
4Bhima salgar100 %40 / 40
5Vaishali Uike100 %40 / 40
6Mahi100 %40 / 40
7Pravin98 %39 / 40
8Rohan sonawane98 %39 / 40
9v98 %39 / 40
10Sunil98 %39 / 40
11Shru98 %39 / 40
12Gwhdick98 %39 / 40
13Atul Garje95 %38 / 40
14Hrge95 %38 / 40
15Ganesh95 %38 / 40
16Yuvraj93 %37 / 40
17Sham93 %37 / 40
18Tamboli chandp93 %37 / 40
19Sonali93 %37 / 40
20Pooja90 %36 / 40
21Vivek mahajan90 %36 / 40
22n88 %35 / 40
23Sagar88 %35 / 40
24Ratilal83 %33 / 40
25Vivek mahajan83 %33 / 40
26Rupesh80 %32 / 40
27Shravani Ashok Sandhan78 %31 / 40
28Rohan sonawane78 %31 / 40
29DILIP78 %31 / 40
30Dhule75 %30 / 40

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

5 Answers on “Spardha Pariksha Sarav Paper 4 । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4”

  1. खूप छान टेस्ट आहे सर धन्यवाद 🙏 अशीच टेस्ट पाठवत रहा.

Leave a Comment