Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 18 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 18

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 18 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 18

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 18 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 18

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
46

Maharashtra Police Bharti Sarav Paper 18

Maharashtra Police Bharti Sarav Paper 18

1 / 40

'Playing it on my way' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

2 / 40

भारताचा तिरंगा ध्वज कधी स्वीकारण्यात आला?

3 / 40

महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे?

4 / 40

ताशकन्द करार कधी करण्यात आला?

5 / 40

गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरोधी अभियान पथकाचे नाव काय आहे ?

6 / 40

भारत-पाकिस्तान दरम्यान धावणारी कोणती रेल्वे 8 ऑगस्ट 2019 रोजी बंद केली?

7 / 40

खालीलपैकी कोणत्या राज्यात १०० टक्के स्वयंपाकासाठी गॅसचा वापर केला जातो?

8 / 40

महाराष्ट्रात ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे?

9 / 40

उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याच्या सीमेवर कोणती नदी वाहते?

10 / 40

केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कोणते ॲप सुरू केले आहे?

11 / 40

भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण होत्या?

12 / 40

कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे?

13 / 40

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?

14 / 40

ॲनाफिलीस डासांची मादी चावल्याने कोणता रोग होतो?

15 / 40

पैसे काढण्यासाठी वापरले जाणारे ATM चे पूर्ण नाव काय आहे?

16 / 40

मराठवाड्यातील कोणत्या शहरास 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते?

17 / 40

चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण कोणते आहे?

18 / 40

जगप्रसिद्ध भुचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे?

19 / 40

न्युटनचा गतीविषयक पहिला नियम काय सांगतो?

20 / 40

कोणत्या रेल्वेगाडीमध्ये देवासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे?

21 / 40

बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमी वस्तू पेक्षा आकाराने......?

22 / 40

क्रिकेट मध्ये 100 बळी घेणारी पहिली भारतीय गोलंदाज कोण ठरली?

23 / 40

मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?

24 / 40

“पाम्बन रेल्वे पूल” कोणत्या राज्यात बांधला जात आहे?

25 / 40

कैद्यांना अभिवचन रजा(पॅरोल) मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे?

26 / 40

DRDO चे प्रमुख कोण आहेत?

27 / 40

भारतीय बॉक्सिंग खेळाडू “लवलीना बोर्गोहेन” ने एशिया बॉक्सिंग चाम्पीअनशिप मध्ये कोणते पदक मिळवले आहे?

28 / 40

बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे?

29 / 40

राजमाता आहिल्याबाई होळकर यांचे मूळ गाव कोणते आहे?

30 / 40

पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?

31 / 40

खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही?

32 / 40

ट्विटर चे CEO कोण बनले आहेत?

33 / 40

महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खकडापासून बनलेला आहे?

34 / 40

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?

35 / 40

खालीलपैकी कोणता जिल्हा मराठवाड्यात येत नाही ?

36 / 40

कोणत्या अभिनेत्याला “ग्लोबल आयकॉन अवार्ड” मिळाला आहे?

37 / 40

खालीलपैकी कोणत्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहर व इतर परिसरात होत नाही?

38 / 40

कोणता दिवस “जागतिक मधुमेह दिन” म्हणून साजरा केला जातो?

39 / 40

नेमबाजी खेळाशी संबंधित नसलेला खेळाडू कोण?

40 / 40

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य कोणते आहे?


Pos.NameScorePoints
1Aamrapali bhimrao more98 %39 / 40
2Rohit98 %39 / 40
3Bhoju ramteke98 %39 / 40
4Amol Lakhule98 %39 / 40
5Uma98 %39 / 40
6Mahi95 %38 / 40
7Savita yewale88 %35 / 40
8Vaibhav gulhane80 %32 / 40
9Bhoju ramteke80 %32 / 40
10Dilip73 %29 / 40
11Aamrapali bhimrao more70 %28 / 40
12Madhuri aanekar63 %25 / 40
13Mahi53 %21 / 40
14Rohit50 %20 / 40
15Uma50 %20 / 40
16Angd48 %19 / 40
17Mayuri45 %18 / 40
18Pooja satish Pimpale45 %18 / 40
19Vivek mahajan40 %16 / 40
20Fyiiii38 %15 / 40
21Khile priti38 %15 / 40
22Aamrapali bhimrao more35 %14 / 40
23Priyanka zore33 %13 / 40
24Pralhad Jadhav33 %13 / 40
25V33 %13 / 40
26Amol Lakhule33 %13 / 40
27vaubuav30 %12 / 40
28Savita yewale30 %12 / 40
29Bhoju ramteke30 %12 / 40
30Chhaya30 %12 / 40

अजून पोलीस भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 17

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 16

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 15

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 14

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 13

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 12

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 8

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

2 Comments