Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 16 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 16

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 16 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 16

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 16 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 16

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
36

Maharashtra Police Bharti Sarav Paper 16

Maharashtra Police Bharti Sarav Paper 16

1 / 40

'तिलांजली देणे' याचा अर्थ काय?

2 / 40

“राष्ट्रीय युवा महोस्तव” कोठे आयोजित करण्यात आला आहे?

3 / 40

'हिपॅटायटीस' हा आजार कोणत्या अवयवांशी निगडित आहे?

4 / 40

पेट्रोलियम मंत्रालयाने “१ एप्रिल २०२३” पासून पेट्रोल मध्ये किती % इथेनॉल मिळवण्याची घोषणा केली आहे?

5 / 40

'फ्लाइंग सिख' असे कोणत्या खेळाडूस म्हटले जाते?

6 / 40

'घाण तशी माती' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा?

7 / 40

कोणत्या सुप्रसिद्ध युद्धानंतर सम्राट अशोकाने युद्धाचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला?

8 / 40

पूर्ण आंदोलनाचा नारा कोणी दिला होता?

9 / 40

आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती?

10 / 40

जागतिक रेबीज दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो?

11 / 40

........या संतांच्या काव्यरचना ' दोहे' या नावाने प्रसिद्ध आहेत?

12 / 40

कोलकत्ता बंदराला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

13 / 40

महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता?

14 / 40

टेलिफोनचा शोध कोणी लावला?

15 / 40

विक्रमादित्य युद्धनौका भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतली?

16 / 40

बाजीप्रभु यांचा अश्वारूढ पुतळा कुठे आहे?

17 / 40

भारतात मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र पुढीलपैकी कुठे आहे?

18 / 40

कोणी“जादुनामा” पुस्तक लिहिले आहे?

19 / 40

'भीमाशंकर' हा ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?

20 / 40

चुकीची जोडी ओळखा.(किल्ला- जिल्हा)

21 / 40

'जात हा बंदिस्त वर्ग आहे' असे कोणत्या विचारवंताने म्हटले आहे?

22 / 40

सूर्याचे उत्तरायण सुरु होते तेव्हा कोणते सण साजरा करतात?

23 / 40

अंतराळात प्रवेश करणारा पहिला अंतराळवीर कोण?

24 / 40

जगप्रसिद्ध भुचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे?

25 / 40

मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते?

26 / 40

'विधवा विवाह' हे पुस्तक कोणी लिहिले?

27 / 40

'थॉमस कप', उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

28 / 40

'महाराष्ट्र सेवा हमी कायदा' केव्हा लागू झाला?

29 / 40

उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याच्या सीमेवर कोणती नदी वाहते?

30 / 40

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?

31 / 40

शांतस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

32 / 40

इंडियन बोटॅनिकल गार्डन कोणत्या ठिकाणी आहे?

33 / 40

भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते?

34 / 40

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत ची दोन शहरे खालीलपैकी कोणती?

35 / 40

ओसामा बिन लादेन कुठल्या संघटनेचा संस्थापक होता?

36 / 40

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?

37 / 40

जगन्ना विद्या दीवेना योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?

38 / 40

1091 हि हेल्पलाइन ....... संबंधित आहे?

39 / 40

ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?

40 / 40

भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे?


Pos.NameScorePoints
1Umesh98 %39 / 40
2दिलीप98 %39 / 40
3Vilasraj98 %39 / 40
4Arati.......95 %38 / 40
5Aarati vinayak patil93 %37 / 40
6Swapna Maske83 %33 / 40
7Bhoju ramteke80 %32 / 40
8Vaishnavi kumare75 %30 / 40
9Vln65 %26 / 40
10Dilip63 %25 / 40
11Arati vinayak patil58 %23 / 40
12Rohit kore58 %23 / 40
13ISHVAR Raut55 %22 / 40
14Ajay53 %21 / 40
15Nikhil M53 %21 / 40
16Pawar bhagyashri48 %19 / 40
17Vivek mahajan48 %19 / 40
18Madhuri Janardan Meshram45 %18 / 40
19Kiran wadule43 %17 / 40
20Akash Shinde43 %17 / 40
21Hi40 %16 / 40
22Mahi40 %16 / 40
23Ashvini patil38 %15 / 40
24Gf38 %15 / 40
25Vaishnavi kumare38 %15 / 40
26Umesh35 %14 / 40
27Bhagavat shinde33 %13 / 40
28Meghana Khutale33 %13 / 40
29Ad33 %13 / 40
30Amruta Shinde33 %13 / 40

अजून पोलीस भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 14

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 13

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 12

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 8

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

4 Comments