महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 12 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 12

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 12 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 12

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
8

Maharashtra Police Bharti Sarav Paper 12

Maharashtra Police Bharti Sarav Paper 12

1 / 40

वनस्पती तेलाचे, वनस्पती तुपात रूपांतरण करण्यासाठी कोणते उत्प्रेरक उपयुक्त ठरतो?

2 / 40

'डायनामाईट' चा शोध कोणी लावला?

3 / 40

कोणत्या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याची गोळया झाडून हत्या केली?

4 / 40

सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता?

5 / 40

अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराबाबत कोणत्या साली महाराष्ट्रात आंदोलन केले?

6 / 40

राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?

7 / 40

क्रिस्तियानो रोनाल्डो हा......... देशाचा फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे?

8 / 40

चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र राज्यात खालीलपैकी कुठे आहे?

9 / 40

पेनिसिलिन हे कशाचे उदाहरण आहे?

10 / 40

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील पहिले 'आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज' सुरू करण्यात आले?

11 / 40

समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कुठे आहे?

12 / 40

........... हे भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे?

13 / 40

'बाल हत्या प्रतिबंधक कायदा' कधी पास झाला?

14 / 40

सुजवटी या आजारात मुलाचे पोट फुगते, यकृताचा आकार वाढतो, यालाच....... असे संबोधले जाते?

15 / 40

नोव्होक जोकोवीच कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

16 / 40

नोकिया कंपनी कोणत्या देशाची आहे?

17 / 40

देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे 'गंगापूर' धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे?

18 / 40

गावातील कोतवालांची संख्या कशावर अवलंबून असते?

19 / 40

इन्सुलिन या........ मुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते?

20 / 40

दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीत काय म्हणतात?

21 / 40

मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाली?

22 / 40

फुले प्रगती(जेएल-24) हि कोणत्या पिकाची सुधारित जात आहे ?

23 / 40

कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता?

24 / 40

आखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली?

25 / 40

'होन्शू बेटे' खालीलपैकी कुठे स्थित आहे?

26 / 40

तापी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत?

27 / 40

आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना' वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना' खालीलपैकी कुठे आहे?

28 / 40

सियाचिन ग्लेशियर हे कोणत्या राज्यात आहे?

29 / 40

सध्या कोणत्या पक्ष्याच्या चिन्हा बाबत केंद्रीय निवडणूक आयोगात वाद सुरु आहे?

30 / 40

लंडन च्या ‘इंडिया यु के अचिव्हर्स ‘चा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

31 / 40

चहामध्ये खालीलपैकी कोणते उत्तेजक द्रव्य असते?

32 / 40

'राजा केळकर वस्तुसंग्रहालय' खालीलपैकी कुठे आहे

33 / 40

'खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही?

34 / 40

मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे?

35 / 40

भारतीय व्यवस्थापन संस्थांची(IIM) स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

36 / 40

प्रशांत मोरे हा भारताचा........ खेळणारा खेळाडू आहे?

37 / 40

कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यांपैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो?

38 / 40

भारताकडून सर्वाधिक कसोटी क्रिकेट सामने जिंकून देणारा यशस्वी कर्णधार कोण ठरला आहे?

39 / 40

आणीबाणीच्या काळात संसद ....... पर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते?

40 / 40

'माझी कन्या भाग्यश्री' या योजनेची सुरुवात कधी झाली?


Pos.NameScorePoints
1Nikhil M83 %33 / 40
2Karan70 %28 / 40
3Aditya65 %26 / 40
4As53 %21 / 40
5Nikhil M43 %17 / 40
6Ss38 %15 / 40
7Kashish33 %13 / 40
8Vivek Vishwanath Mahajan10 %4 / 40

अजून पोलीस भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 6

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 4

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

1 Answer on “महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 12 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 12”

Leave a Comment