महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 4। Maharashtra Police Bharti Sarav Paper – 4

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
402

Maharashtra Police Bharti Sarav Paper 4

Maharashtra Police Bharti Sarav Paper 4

1 / 50

काही मुलांना समान फुले वाटायचे आहेत प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18 फुले वाटली. तर प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात. यावरून फुलांची एकूण संख्या खालील पर्यायांपैकी किती असू शकेल?

2 / 50

जर पाच मुले पाच पाने पाच मिनिटात लिहितात, तर एक मुलगा एक पान किती मिनिटात लिहील?

3 / 50

‘दुधात साखर पडणे’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा?

4 / 50

राजस्थान उच्च न्यायालय……… मध्ये स्थित आहे.

5 / 50

1 जानेवारी 1996 रोजी सोमवार होता ,तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल?

6 / 50

वाक्यातील नामाच्या ऐवजी येणारे शब्दाला कोणती संज्ञा आहे?

7 / 50

‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे?

8 / 50

90 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती?

9 / 50

6 व 34 अंकांदरम्यानच्या 5 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती?

10 / 50

तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे?

11 / 50

गोव्याची अधिकृत भाषा कोणती आहे?

12 / 50

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा.1,2,4,7,11,16…….

13 / 50

ब्रिटनमधील लंडन हे शहर कोणत्या नदीकिनारी वसलेले आहे?

14 / 50

51 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 7 अंक किती वेळा येतो?

15 / 50

भिल्ल आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी….. या जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

16 / 50

कोणते शहर भारताची संस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?

17 / 50

‘रात्र थोडी सोंगे फार’ या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा.

18 / 50

दारुगोळा बनवण्याचे कारखाने कोठे आहेत?

19 / 50

तोंड वाजवणे म्हणजे काय?

20 / 50

चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?

21 / 50

गुडघ्याचा सांधा हा ……… होय.

22 / 50

‘सूतोवाच करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

23 / 50

खालील शब्दाचा समास ओळखा.कृष्णार्जुन:-

24 / 50

काशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

25 / 50

…………राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगणा या राज्याची निर्मिती करण्यात आली.

26 / 50

संधी करा‌ .महा – उत्सव

27 / 50

घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?

28 / 50

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?

29 / 50

एका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर 20 टोपलीत किती सफरचंद असतील?

30 / 50

मानवाने वापरात आणलेल्या पहिला धातू कोणता?

31 / 50

‘गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.’ या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.

32 / 50

सिंधू नदीचा उगम कोठे होतो?

33 / 50

महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोठून कोठे धावते?

34 / 50

एका गटात 100 व्यक्ती आहेत त्यापैकी 70 जणांना लाल रंग आवडतो 20 जणांना लाल व निळा दोन्ही रंग आवडतात तर फक्त निळा रंग किती जणांना आवडतो?

35 / 50

मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्ष होते, आता मुलाचे व आईच्या वयाची बेरीज 40 आहे तर 10 वर्षांनी मुलाची वय किती असेल?

36 / 50

माजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यात कोणता दिन म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे?

37 / 50

‘आई मुलाला हसविते.’ या वाक्यातील ‘हसविते’ हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?

38 / 50

ईडन गार्डन क्रिकेटचे स्टेडियम कोठे आहे?

39 / 50

‘पत्कोई’ पर्वतरांगा भारतातील कोणत्या भागात आहेत?

40 / 50

‘उलटी अंबारी हाती येणे ‘या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

41 / 50

खालील म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? लंकेची पार्वती:-

42 / 50

‘विद्यार्थी ‘या शब्दाचा संधी प्रकार ओळखा?

43 / 50

‘आमंत्रित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

44 / 50

महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरण्या साठी सुप्रसिद्ध आहे,

45 / 50

राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?

46 / 50

खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही?

47 / 50

खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो

48 / 50

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

49 / 50

एका विद्यार्थ्यास परीक्षेत 80 पैकी 52 गुण मिळवले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले,

50 / 50

मला टाचणी आणून द्या .या मधील ‘टाचण्या’ याचे वचन ओळखा.


Pos.NameScorePoints
1Vishnu shinde100 %50 / 50
2Rupali dnyaneshwar lonari100 %50 / 50
3Bhagwan Ananda Pawar100 %50 / 50
4Rushi more100 %50 / 50
5Guest98 %49 / 50
6Rushi98 %49 / 50
7Manisha dilip jadhav98 %49 / 50
8Guest98 %49 / 50
9Shinde D H98 %49 / 50
10Swapna Maske98 %49 / 50
11Bhagwan Ananda Pawar98 %49 / 50
12Pritam98 %49 / 50
13Sneha Lokhande96 %48 / 50
14Guest96 %48 / 50
15Devesh more96 %48 / 50
16Jyotiraditya Jadhav96 %48 / 50
17R96 %48 / 50
18Manda96 %48 / 50
19Apurva96 %48 / 50
20Kajal96 %48 / 50
21TONGARE GORAKHNATH96 %48 / 50
22Beniwale96 %48 / 50
23Krushna mhaske96 %48 / 50
24Swap96 %48 / 50
25Guest94 %47 / 50
26janardan gawali94 %47 / 50
27Guest94 %47 / 50
28Ujjwal94 %47 / 50
29Parmeshwar jaybhaye94 %47 / 50
30Manda94 %47 / 50

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

1 thought on “महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 4। Maharashtra Police Bharti Sarav Paper – 4”

Leave a Comment