Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 1 | Talathi Bharti Sarav paper 1

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 1 | Talathi Bharti Sarav paper 1

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 1 | Talathi Bharti Sarav paper 1

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
232

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 1

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 1

1 / 50

खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्त विस्ताराला 'गर्जणारे चाळीस' असे म्हणतात?

2 / 50

गैरवर्तन, कर्तव्यात कसूर, भ्रष्टाचार कारणावरून ग्रामपंचायत सदस्यास पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे?

3 / 50

जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो?( लातूर २०१६)

4 / 50

चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त कोठे असते?( जळगाव 2015)

5 / 50

खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास "स्नो ईंटर" म्हटले जाते?

6 / 50

तपांबरामध्ये तापमान ६.५ ° सेल्सियसांने दर ........ मीटरला कमी होते?

7 / 50

पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?

8 / 50

खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?

9 / 50

खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?

10 / 50

खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात?

11 / 50

कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे (हम दो हमारे दो) कोणत्या धोरणाच्या दोन उद्दिष्टांपैकी एक आहे?

12 / 50

नैऋत्य मोसमी वारे भारतात कोणत्या दोन मार्गाने प्रवेश करतात?

13 / 50

त्रिवार्थाच्यानुसार "AW" प्रकारचे हवामान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या विभागात आढळतात?

14 / 50

चुनखडीस(कॅल्शियम कार्बोनेट ) खूप उष्णता दिली असता......... वायू बाहेर पडतो? ( जळगाव 2015)

15 / 50

कोपेनच्या वर्गीकरणानुसार "AW" हवामान प्रदेश काय निर्देशित करतो?

16 / 50

भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे?

17 / 50

बँकेच्या सोयीनुसार वटविला जाणारा चेक म्हणजे ही मार्गदर्शक तत्त्वे असे कोण म्हणाले?

18 / 50

खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य, वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते?

19 / 50

राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे?

20 / 50

जेट विमानाचा उड्डाणाला न्युटनचा गतीविषयक........ नियम लागू होतो?( अकोला 2016)

21 / 50

नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण?

22 / 50

पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट आहे?

23 / 50

ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?

24 / 50

क्यूरोसिओचा प्रवाह कुठे आढळतो?

25 / 50

ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?

26 / 50

मोसमी वाऱ्यांचा संबंधी खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत?

27 / 50

वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते?

28 / 50

6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याचवेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात —– या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला.

29 / 50

‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ या पुस्तकाचे लेखक —– हे आहेत.

30 / 50

ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

31 / 50

कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले?

32 / 50

राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्टे होते?

33 / 50

विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला कमी दाबाचा पट्टा जो साधारणपणे ५° ते 30° पर्यंत आढळतो त्याला काय म्हणतात?

34 / 50

खालीलपैकी कोणत्या महासागरात एल नीनो उष्ण पाण्याचा प्रवाह निर्माण होतो?

35 / 50

क्षार आणि प्रामुख्याने पाणी यांचे शोषण करण्याचे काम कोण करतो? ( नाशिक 2016)

36 / 50

अंतर्वक्र आरशामुळे अनंत अंतरावर असलेल्या वस्तूची प्रतिमा नाभीवर....... आकाराची दिसते?( जळगाव 2015)

37 / 50

‘हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दूत’ असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे?

38 / 50

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कोण करतात?

39 / 50

खालीलपैकी कोणता वायु पाण्यातील ऑक्सीजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो?

40 / 50

विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे?

41 / 50

भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?

42 / 50

‘लखपती माझी कन्या’ हा उपक्रम कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला होता?

43 / 50

खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास 'डॉक्टर वारे' असे म्हणतात?

44 / 50

विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा?

45 / 50

कोणत्या प्राण्याला ‘राष्ट्रीय वारसा’ हा दर्जा भारत सरकारने बहाल केला?

46 / 50

आवर्तात वाऱ्याची दिशा दक्षिण गोलार्धात कशा प्रकारचे आढळते?

47 / 50

—– वरून स्फूर्ती घेऊन 1893, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.

48 / 50

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे?

49 / 50

भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे?

50 / 50

9 व्या व 10 व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा...... होता.


Pos.NameScorePoints
1vikas100 %50 / 50
2Gajanan Mahalle100 %50 / 50
3AAKASH Tintore98 %49 / 50
4ANITA KISHOR GHOSH96 %48 / 50
5Anita kishor ghosh96 %48 / 50
6Darsh96 %48 / 50
7Guest94 %47 / 50
8Akash Tintore94 %47 / 50
9Gorakh Tongare94 %47 / 50
10Guest94 %47 / 50
11Anita kishor ghosh92 %46 / 50
12Gayatri Navale92 %46 / 50
13Pooja kagade92 %46 / 50
14Anita kishor ghosh90 %45 / 50
15gajanan mahalle90 %45 / 50
16Rohit86 %43 / 50
17akbar86 %43 / 50
18Guest86 %43 / 50
19GORAKH TONGARE86 %43 / 50
20Rushikesh84 %42 / 50
21Guest82 %41 / 50
22Guest80 %40 / 50
23Guest80 %40 / 50
24Guest76 %38 / 50
25Kunal Pharande76 %38 / 50
26Guest74 %37 / 50
27Guest72 %36 / 50
28Guest72 %36 / 50
29Nikumbha Harshada Rahul72 %36 / 50
30Vijay70 %35 / 50

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.