महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 2 । Maharashtra Police Bharti Sarav Paper -2

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
94

Maharashtra Police Bharti Sarav Paper 2

Maharashtra Police Bharti Sarav Paper 2

1 / 50

मूळ अक्षरे यासाठी पर्यायी शब्द कोणता आहे?

2 / 50

मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार कोण?

3 / 50

चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

4 / 50

प्रश्नातीन वाक्यात रिकामी जागा भरण्यास योग्य शब्द निवडा. दहशतवादी दुर्दैवाने आजच्या जगाचे………… आहे.

5 / 50

खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही?

6 / 50

पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते?

7 / 50

बहुजन हिताय बहुजन सुखाय ही …….. यांची शिकवण होय.

8 / 50

लोकसंख्येची घनता…..ने मोजली जाते?

9 / 50

आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील गुरुवारी 25 मे ही तारीख होती. पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख असेल?

10 / 50

मध्य प्रदेश : भोपाळ : :आसाम: ?

11 / 50

मुलांनो शांतता पाळा. या वाक्यातील’ शांतता ‘या शब्दाचा प्रकार ओळखा.

12 / 50

0.25 * 2.5 * 1.2 = ?

13 / 50

नारीशक्ती पुरस्कार कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो?

14 / 50

उमेश चे दक्षिण-पूर्व दिशेला तोंड आहे. तो 45 डावीकडे वळतो. मग तो 35 अंश उजवीकडे वळतो. 180 अंश उजवीकडे वळतो. तो 90 अंश उजवीकडे वळतो शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो, तर आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

15 / 50

खालीलपैकी सामान्य नाम कोणते?

16 / 50

रिकाम्या जागी योग्य संख्या संख्या पूर्ण करा. 5, 11, 19, 29……

17 / 50

खालील पर्यायातील योग्य संख्या ओळखा.

18 / 50

पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. ज्याला खूप माहिती आहे असा:-

19 / 50

शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन हे प्रथिनांचे असते?

20 / 50

सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे?

21 / 50

गटात न बसणारा शब्द कोणता?

22 / 50

‘जगज्जीवन’ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.

23 / 50

मला कविता स्फुरली. या वाक्यातील मला या शब्दाची विभक्ती ओळखा.

24 / 50

एका नळाने एक पाण्याची टाकी चार तासात भरते दुसऱ्या नावाने तीच टाकी सहा तासात रिकामी होते दोन्ही एकाच वेळी सुरू असल्यास टाकी पूर्ण करण्याकरिता किती वेळ लागेल?

25 / 50

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हणत असत?

26 / 50

महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून……. नदी वाहते.

27 / 50

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द चुकीची जोडी ओळखा.

28 / 50

एका मजुराची 13 दिवसाची मजुरी 585 रुपये आहे, तर त्याची 21 दिवसांची मजुरी किती असेल?

29 / 50

महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

30 / 50

पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.

31 / 50

'आर्चीने सारे धान्य निवडून ठेवले .’ या वाक्यातील ‘निवडून’ या शब्दाचा प्रकार ओळखा.

32 / 50

घड्याळात नऊ वाजून दहा मिनिटे झाली असता. तास काटा व मिनिट काटा यांच्या तील कोणाचे माप किती असेल.?

33 / 50

राजेश चे उत्तर पूर्व दिशेला तोंड आहे तो 45 अंश डावीकडे वळतो मग तो 90 अंश उजवीकडे वळतो मग तो उजवीकडे 180 अंश उजवीकडे वळतो तो 45 अंश उजवीकडे वळतो शेवटी तो डावीकडे 45 अंश बोलतो आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

34 / 50

ज्या संख्येची 20 टक्के 60 होते ती संख्या कोणती?

35 / 50

किमी प्रति तास म्हणजे किती मीटर प्रतिसेकंद,?

36 / 50

सौरभ म्हणजे काय?

37 / 50

पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 61 आहे तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या मधील अंतर किती?

38 / 50

खालीलपैकी गुण विशेषण कोणते आहे?

39 / 50

15 मीटर बाजू असलेल्या चौरसाचे आकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती चौ.मी. असेल?

40 / 50

खालीलपैकी तारा कोणता आहे?

41 / 50

रोहित हा 29 मुलांच्या ओळी मध्ये डाव्या टोकापासून सतरावा आहे, आणि करण हा त्याच ओळीच्या उजव्या टोकापासून सतरावा आहे. ओळी मध्ये त्यांच्या दरम्यान किती मुले आहेत?

42 / 50

उलट्या टोपली च्या आकाराचे एस्किमो च्या घराला काय म्हणतात?

43 / 50

खरोसा लेण्या…….. या जिल्ह्यात आहेत.

44 / 50

जम्मू-काश्मीरमधील हेमिस नॅशनल पार्क’ कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?

45 / 50

दसादशे 15 दराने नऊ हजार रुपयांचे चार वर्षाचे सरळव्याज किती?

46 / 50

क्रांतिवीर बाबासाहेब सावरकर यांची पत्नी येसूबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिक मध्ये केली होती?

47 / 50

परवा बुधवार आहे .उद्या तीन तारीख आहे, तर पुढच्या सोमवारी किती तारीख येईल?

48 / 50

रेफ्रिजरेटर चा शोध कोणी लावला?

49 / 50

खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.

50 / 50

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?


Pos.NameScorePoints
1Krushna divase86 %43 / 50
2Aditya86 %43 / 50
3r84 %42 / 50
4Vandana kamaji Gulve84 %42 / 50
5Swapna Maske80 %40 / 50
6Snehal76 %38 / 50
7Dhanshri Haridas Mhasare70 %35 / 50
8Raghhav68 %34 / 50
9Kapil Mahalle68 %34 / 50
10Mahi68 %34 / 50
11Rupesh thakare64 %32 / 50
12Ranjit64 %32 / 50
13Swapna Maske64 %32 / 50
14Vaishnavi kadam62 %31 / 50
15Pravin62 %31 / 50
16Golu60 %30 / 50
17Guest58 %29 / 50
18Priti Ghadge58 %29 / 50
19Vrushali ashok pisal56 %28 / 50
20T56 %28 / 50
21Vaishnavi54 %27 / 50
22Karan kamble54 %27 / 50
23Janvi54 %27 / 50
24Sddefcxu54 %27 / 50
25Krishna Thorave52 %26 / 50
26Ami52 %26 / 50
27Dhanashri Bhaskar Dahiphale50 %25 / 50
28Bhagwan50 %25 / 50
29Rohu50 %25 / 50
30Shubhangi50 %25 / 50

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

1 Answer on “महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 2 । Maharashtra Police Bharti Sarav Paper -2”

Leave a Comment