Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 1 । Maharashtra Police Bharti Sarav Paper -1

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 1 । Maharashtra Police Bharti Sarav Paper -1

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
53

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 1

Maharashtra Police Bharti Sarav Paper 1

1. कोणाच्या समाधी स्थळाला 'शक्ती स्थळ' असे म्हटले जाते?

2. आत्माराम भेंडे यांचे आत्मचरित्र कोणते?

3. 'ज्यूल' हे कशाचे एकक आहे?

4. अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे अठरा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते तर अक्षय व निलेश यांच्या वयाची बेरीज किती?

5. हनुमान शिखर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे?

6. पहिल्या दहा मूळ संख्यांची सरासरी किती?

7. सध्या लष्कराचे सुप्रीम कमांडर कोण आहेत?

8. ब्रिटिशांनी भारतात…….. या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली.

9. खालील पर्यायापैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही?

10. एका सेकंदात 15 मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किलोमीटर असेल?

11. खालीलपैकी कोणता शब्द अशद्ध नाही?

12. 16, 25, 36, 49, 64,…….?

13. ‘विक्रांत अभ्यास करत जाईल.’ या वाक्यात खालीलपैकी कोणता काळ वापरला आहे?

14. प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यात सर्वात योग्य शब्द निवडा. अफगाणी सरकारने अनेकदा अंतर्गत ……..सामना केला आहे.

15. चन्द्रयान २ चे प्रक्षेपण कधी केले होते?

16. ॲमेझॉन नदी कोणत्या देशात वाहते?

17. शरद बोबडे हे महाराष्ट्रीयन व्यक्ती देशाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झाले?

18. कोरोना पासून होणाऱ्या रोगास कोविड - 19 हे नाव त्या संस्थेने दिले?

19. 42 च्या 1/12 + 25 च्या 30% + 0.25 *150 =……

20. खालील समूहातील विसंगत शब्द ओळखा?

21. सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती?

22. औरंगाबाद या जिल्ह्याला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे?

23. 18 व 24 यांचा मसावी किती?

24. जगातील कोणत्या खंडामध्ये एकही वाळवंट नाही आहे?

25. महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धतीचा कधीपासून सुरू झाली?

26. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील आहेत?

27. प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे?

28. खालीलपैकी वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थाची योग्य जोडी ओळखा.

29. ‘उंट’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.

30. माणसाच्या पूर्ण आयुष्यात किती दातांचा विकास हा दोन वेळा होतो?

31. ई-प्रशासन म्हणजे खालीलपैकी काय नाही?

32. फुप्फुसाची क्षमता तसेच श्वसनाचा दर भरण्यासाठी....... यंत्र वापरतात?

33. संत जनाबाई यांचे जन्मस्थान कोणते?

34. राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करुन संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय?

35. साल्हेर-मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत?

36. देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?

37. चांदी हा नरम धातु आहे. त्याचा …… संयोग केल्यास तो दागिने अथवा नाणी बनविण्यास मदत करतो.

38. भारताचे पोलाद मंत्री(Steel Minister) कोण आहेत?

39. जगातील सर्वात जास्त अपघाताचे प्रमाण ..... या देशात आहेत?

40. जर NK =3 HK= -3 तर MJ=?

41. ‘आमचे वडील म्हणजे जगदमनी आहेत .’या वाक्यातील जगदमनी या नामाची जात ओळखा.

42. एका सभेतील पाच व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलन होतील?

43. ज्या संखेच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो त्या संख्येला कोणत्या संख्येने निश्चितपणे पूर्ण भाग जाईल?

44. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

45. नगरपालिकेच्या मतदार संघाला काय म्हणतात?

46. भारताचे नागरी उड्डाण मंत्री(Civil Aviation Minister) कोण आहेत?

47. 'अर्थसंपर्क सोप्या भाषेत' या पुस्तकाचे लेखक कोण?

48. जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल?

49. भारतातील निलक्रांती ही कोणत्या उत्पादनवाढी संदर्भात झाली?

50. GN ,HM ,IL ,JK,? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समूह कोणता ते ओळखा?


Pos.NameScorePoints
1Sameer98 %49 / 50
2Sachin Merya96 %48 / 50
3Mali Yogesh92 %46 / 50
4Gunjan Bisane90 %45 / 50
5Mahi88 %44 / 50
6Priti Ghadge84 %42 / 50
7Gaikwad Aishwarya Ramchandra82 %41 / 50
8Sam678 %39 / 50
9Guest76 %38 / 50
10Ganesh76 %38 / 50
11Priti Ghadge76 %38 / 50
12Pro joker rg74 %37 / 50
13Sk juned66 %33 / 50
14Dhanshri Haridas Mhasare62 %31 / 50
15Basamma umshetty62 %31 / 50
16Mali Yogesh58 %29 / 50
17Sssrrff58 %29 / 50
18Gaikwad Aishwarya Ramchandra54 %27 / 50
19Gorakh54 %27 / 50
20mohan52 %26 / 50
21Dhanashri Bhaskar Dahiphale48 %24 / 50
22Machhindra vishwnath Nagargoje46 %23 / 50
23Gawali Shubham46 %23 / 50
24Ssdffre46 %23 / 50
25Swati patole44 %22 / 50
26Priya42 %21 / 50
27rohit42 %21 / 50
28Guest38 %19 / 50
29Krishna Thorave38 %19 / 50
30Priti Ghadge38 %19 / 50

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.