Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

You must login to ask a question.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 20 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 20

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 20 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 20

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 20 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 20

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
266

Maharashtra Police Bharti Sarav Paper 20

Maharashtra Police Bharti Sarav Paper 20

1 / 40

महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारणासाठी.......... हे पोर्टल सुरू केले आहे?

2 / 40

ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते, त्या तापमानास....... म्हणतात?

3 / 40

'अमरचित्र कथा' हे लहान मुलांसाठी चे पुस्तक कोणी सुरू केले?

4 / 40

लोह व ॲल्युमिनियम चे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे?

5 / 40

भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यास संबंधित कलम कोणते?

6 / 40

"जल्लीकट्टू' हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात?

7 / 40

'तृतीय रत्न' हे नाटक कोणी लिहिले आहे?

8 / 40

सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले?

9 / 40

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले?

10 / 40

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण?

11 / 40

'मीनांबकम' हा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

12 / 40

'मराठी सत्तेचा उत्कर्ष' हे पुस्तक कोणी लिहिले?

13 / 40

'कलर ब्लाइंड' हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही?

14 / 40

कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत?

15 / 40

जावेद ख़ान अमरोही यांचे निधन झाले ते कोण होते?

16 / 40

दक्षिण भारतातील पहिला औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या ठिकाणी होणार आहे ?

17 / 40

'त्याला भुतांची भीती वाटायची' - काळ ओळखा?

18 / 40

"यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो" या वाक्यातील काळ ओळखा?

19 / 40

खालीलपैकी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली नाही?

20 / 40

हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्था संस्थापक कोण आहेत?

21 / 40

स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो?

22 / 40

मराठीतील बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते?

23 / 40

स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले?

24 / 40

खालीलपैकी कोणाचा जन्मदिन "सामाजिक न्यायदिन" म्हणून पाळला जातो?

25 / 40

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे?

26 / 40

कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते?

27 / 40

काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो?

28 / 40

'लोकआयुक्त' हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?

29 / 40

विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातुंचे कोणते संमिश्र वापरतात?

30 / 40

“बहिष्कृत भारत" ह्या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते?

31 / 40

'एमनेस्टी इंटरनेशनल' या चळवळीचे उद्दिष्ट काय आहे?

32 / 40

पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले?

33 / 40

ICC Women's T20 World Cup 2023 कोणत्या देशामध्ये आयोजित केलेले आहे ?

34 / 40

'आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ...... यांनी लिहिला?

35 / 40

RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे?

36 / 40

सन 2018 मध्ये डॉ. अभय बंग व राणी बंग यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे?

37 / 40

हीमोफीलिया हा कोणता रोग आहे?

38 / 40

खालीलपैकी कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय चिमणी दिन’ म्हणून पाळण्यात येतो?

39 / 40

कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे....... कमी होते?

40 / 40

कोठे “रायझिंग सन वाटर फेस्ट-2022” संपन्न झाले आहे?


Pos.NameScorePoints
1Vishal100 %40 / 40
2Dhanraj Gavit100 %40 / 40
3Nilesh100 %40 / 40
4Aj100 %40 / 40
5Uma100 %40 / 40
6Vaibhav98 %39 / 40
7Harsha manik dahibhate98 %39 / 40
8DILIP98 %39 / 40
9Tanaiya98 %39 / 40
10Mahi98 %39 / 40
11Roshan Navalsing Thakur98 %39 / 40
12Nilesh98 %39 / 40
13Rohit98 %39 / 40
14Amruta Eknath Dhole95 %38 / 40
15kailas95 %38 / 40
16Roshan Navalsing Thakur95 %38 / 40
17Mauli93 %37 / 40
18Mauli93 %37 / 40
19Roshan Navalsing Thakur93 %37 / 40
20Roshan Navalsing Thakur93 %37 / 40
21mmmmm90 %36 / 40
22Pradip90 %36 / 40
23Bhojraj ramteke90 %36 / 40
24Ramanjali Gaikwad90 %36 / 40
25Mauli88 %35 / 40
26Adesh88 %35 / 40
27Nivedika85 %34 / 40
28Harsha manik dahibhate85 %34 / 40
29Rushikesh85 %34 / 40
30Roshan Navalsing Thakur85 %34 / 40

अजून पोलीस भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 19

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 18

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 17

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 16

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 15

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 14

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 13

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 12

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 8

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

1 Comment