महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 10 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 10

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 10 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 10

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
11

Maharashtra Police Bharti Sarav Paper 10

Maharashtra Police Bharti Sarav Paper 10

1 / 40

संवाद कौमुदी या पाक्षीकातून सतीच्या अनिष्ट रूढी विरुद्ध लिखाण कोणी केले?

2 / 40

भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या दुरुस्तीन्वये करण्यात आला?

3 / 40

आधीच उल्हास त्यात..... मास. म्हण पूर्ण करा.

4 / 40

e = mc² हा सिद्धांत कोणी मांडला?

5 / 40

'शेतकऱ्यांचा असूड' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

6 / 40

सप्टेंबर 1932 मध्ये करण्यात आलेला पुणे करार किंवा 'येरावडा करार' कोणा दोघांमध्ये करण्यात आला?

7 / 40

'Richter scale' हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे?

8 / 40

बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांमध्ये स्थित आहे?

9 / 40

माता-पित्याची ओळख पटवण्यासाठी किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर करतात?

10 / 40

भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचलन करणारी सर्वोच्च बँक म्हणजे....?

11 / 40

अंडमान-निकोबार द्वीप समूह कुठे स्थित आहे?

12 / 40

भारतात कोणत्या राज्यात बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे?

13 / 40

जागतिकीकरण म्हणजे काय?

14 / 40

शहीद भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभेवर बॉम्ब कधी टाकला होता?

15 / 40

कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे ?

16 / 40

१ एप्रिल हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो

17 / 40

लक्षद्वीप समुहाच्या एकुण द्विपांची संख्या किती आहे?

18 / 40

अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात?

19 / 40

खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ कुठे संपन्न झाल्या?

20 / 40

भारतात वन महोत्सव कधी साजरा करतात?

21 / 40

आंतरराष्ट्रीय पेमेंट सुविधा कोण सुरु करणार आहे?

22 / 40

खालीलपैकी कोणता वायू हा क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरला जातो?

23 / 40

हरियाणा राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली?

24 / 40

भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले?

25 / 40

भारताच्या कोणत्या ठिकाणाला 'सफ़ेद पानी' या नावाने ओळखतात?

26 / 40

नुकतेच के. विस्वनाथ यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?

27 / 40

पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाचा असतो?

28 / 40

सोनालिका आणि कल्याणसोना या अर्धबुटक्या जाती संकरित केलेल्या आहेत त्या कशाच्या आहेत?

29 / 40

लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश कुठे स्थित आहे?

30 / 40

वसई, अर्नाळा व माहुली हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे?

31 / 40

अलमोडा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

32 / 40

जगातील सर्वात श्रीमंताच्या टॉप 3० यादीमधून कोण बाहेर पडले?

33 / 40

कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे ?

34 / 40

खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही?

35 / 40

इंदिरा पॉइंट कोणत्या दुसऱ्या नावाने पण ओलखळा जातो?

36 / 40

भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांचे स्वामित्व नियंत्रण आणि व्यवस्थापन..... द्वारे केले जाते?

37 / 40

भूमध्ये रेखाच्या जवळ कोणते स्थान आहे ?

38 / 40

मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे कशापासून बनलेले असतात?

39 / 40

वचन कोणाचे आहे ते ओळखा' बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले'.

40 / 40

रायगड जिल्ह्यातील थळ येथील वायू आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या निगमाच्या मालकीचा आहे?


Pos.NameScorePoints
1Nivedika93 %37 / 40
2Nivedika90 %36 / 40
3Mahi58 %23 / 40
4Nivedika55 %22 / 40
5Urmila50 %20 / 40
6Sakshi Bandgar50 %20 / 40
7Nikhil M50 %20 / 40
8vaibhav waghamre45 %18 / 40
9Dinesh40 %16 / 40
10Guest0 %0 / 0
11Guest0 %0 / 0
12Guest0 %0 / 0
13tanushri0 %0 / 40
14tanushri0 %0 / 40

अजून पोलीस भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 6

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 4

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

1 Answer on “महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 10 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 10”

Leave a Comment