Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 5। Maharashtra Police Bharti Sarav Paper – 5

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 5। Maharashtra Police Bharti Sarav Paper – 5

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
320

Maharashtra Police Bharti Sarav Paper 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper 5

1 / 40

हनुमानाची सर्वात उंच मूर्ती खालीलपैकी कुठे आहे?

2 / 40

खालीलपैकी कोणते शहर मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे?

3 / 40

ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय होतो त्यास काय म्हणतात?

4 / 40

भारताचे सध्याचे विदेश मंत्री कोण आहेत?

5 / 40

बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याची संबंधित आहे?

6 / 40

“गेट वे आफ इंडिया” हे भारताचे प्रवेशव्दार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले?

7 / 40

विशेषणाचा प्रकार ओळखा - 'काळा घोडा'.

8 / 40

शिवसमुद्रम जलविदुत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

9 / 40

चुकीची जोडी ओळखा?

10 / 40

'करो या मरो' हे घोषवाक्य महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलनादरम्यात दिले होते?

11 / 40

साखरेचे भंडार म्हणुन खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते?

12 / 40

राजनला एकच बहीण आहे. राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?

13 / 40

भारतीय राज्यघटनेचे 51 अ हे कलम कशासंबंधी आहे?

14 / 40

शिक्षणासंबंधित गूगल बरोबर करार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

15 / 40

गायरान या शब्दाचे लिंग ओळखा?

16 / 40

पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?

17 / 40

सुधाने निबंध लिहिला असेल' या वाक्याचा काळ ओळखा?

18 / 40

राज्यातील पहिले वाइल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले आहे?

19 / 40

इंदोर शहराची स्थापना कोणी केली होती?

20 / 40

भारतातील प्रसिद्ध मंगळ मिशन कोणत्या नावाने ओळखले जाते?

21 / 40

बेतला राष्ट्रीय उद्यान झारखंड कशासाठी प्रसिद्ध आहे?

22 / 40

औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

23 / 40

चुकीची जोडी शोधा?

24 / 40

झारखंड या राज्याचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो?

25 / 40

विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?

26 / 40

तारापूर पावर प्लान्टमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?

27 / 40

भीतरकानिका राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

28 / 40

खालीलपैकी ..... ही संगणकीय भाषा नाही?

29 / 40

खालीलपैकी कोणता अष्टविनायक पुणे जिल्ह्यात नाही?

30 / 40

ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव आहे?

31 / 40

निवडुंग आपले अन्न कोठे तयार करते?

32 / 40

आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते?

33 / 40

कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे?

34 / 40

खालील पैकी कोणाला आता सौर्यमालेमधील एक ग्रह मानले जात नाही आहे?

35 / 40

भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन...... विषयी आहे?

36 / 40

जर EDUCATION शब्द 5421312091514 असा लिहिला तर CAT कसा लिहिला जाईल?

37 / 40

खालीलपैकी 'laughing gas' हे कोणत्या केमिकल नावाने ओळखले जाते?

38 / 40

योग्य संबंध शोधा वाल्मिकी: रामायण:: ज्ञानेश्वर: ?

39 / 40

भारतात सर्वात जास्त बिबटे कोणत्या राज्यात आढळतात?

40 / 40

आंतरराष्ट्रीय बाजारात..... हे चलन मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाते?


Pos.NameScorePoints
1Amol Ahire100 %40 / 40
2Umesh Bansode100 %40 / 40
3Manda100 %40 / 40
4Rohit100 %40 / 40
5Amol Ahire100 %40 / 40
6Apurva100 %40 / 40
7Priti ghadge100 %40 / 40
8Priti Ghadge100 %40 / 40
9Amol Ahire98 %39 / 40
10Dnyanu gavali98 %39 / 40
11Somraj Lalaso khot98 %39 / 40
12sbade98 %39 / 40
13Munna98 %39 / 40
14Priti Ghadge98 %39 / 40
15Manda95 %38 / 40
16Amol95 %38 / 40
17Ankit95 %38 / 40
18Dilip95 %38 / 40
19Mau95 %38 / 40
20Dipali95 %38 / 40
21Amit95 %38 / 40
22Anand95 %38 / 40
23N v p93 %37 / 40
24Surekha93 %37 / 40
25Atul l93 %37 / 40
26Nik93 %37 / 40
27Sbade93 %37 / 40
28Golu93 %37 / 40
29Teju93 %37 / 40
30Manda90 %36 / 40

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

3 Comments