Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

You must login to ask a question.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 19 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 19

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 19 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 19

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 19 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 19

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
85

Maharashtra Police Bharti Sarav Paper 19

Maharashtra Police Bharti Sarav Paper 19

1 / 40

भारताचा सुमारे...... टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे?

2 / 40

महाराष्ट्रातील......... जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात?

3 / 40

'खानदेशीची कवयित्री' म्हणून कोणाला ओळखले जाते?

4 / 40

पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
" अभिषेक पुस्तक वाचत आहे"

5 / 40

खालीलपैकी कोणती जात चिकू या फळाची नाही?

6 / 40

सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणार क्रमित बदल म्हणजे.........

7 / 40

बर्फामध्ये....... मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ घेतो?

8 / 40

भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास मिळाला आहे?

9 / 40

भारताचे पहिले नोसेना अध्यक्ष कोण होते?

10 / 40

भारताचे प्रथम रक्षामंत्री कोण होते?

11 / 40

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो?

12 / 40

पितळखोरे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

13 / 40

GST ही कोणत्या प्रकारची कर प्रणाली आहे व त्यात जास्तीत जास्त किती दर अपेक्षित आहे?

14 / 40

पहिला सुंदरबन पक्षी महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता ?

15 / 40

गुडीपाडवा: चैत्र :: होळी: ......... ?

16 / 40

खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत?

17 / 40

पहिले महायुद्ध केव्हा झाले होते?

18 / 40

15 ऑगस्ट 2023 पर्यंत किती अमृत सरोवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ?

19 / 40

वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळात कोरली गेली?

20 / 40

'गंगटोक' हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे?

21 / 40

'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत योजना' हि खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे ?

22 / 40

74, 72, 68, 60, 44, .........?

23 / 40

सुभाष चंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?

24 / 40

सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

25 / 40

मार्च 2018 मध्ये कोणत्या महान शास्त्रज्ञाचे निधन झाले?

26 / 40

सत्य साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लोहाणाऱ्या लेखकास खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो?

27 / 40

तीन अंकी, चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्येची सरासरी किती?

28 / 40

महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या टेकड्या आहेत?

29 / 40

पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?

30 / 40

जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

31 / 40

मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाही मध्ये....... याचा वापर करतात?

32 / 40

'घाशीराम कोतवाल' व 'सखाराम बाईंडर' या नाटकांचे नाटककार कोण आहेत?

33 / 40

महिलांना अल्प दरात सॅनेटरी नॅपकिन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 8 मार्च 2018 पासून कोणती योजना सुरु केली आहे?

34 / 40

'बिट कॉईन' या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला?

35 / 40

राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाइन करून संगणीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय आहे?

36 / 40

जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालील पैकी कोणत्या नदीची उपनदी आहे?

37 / 40

केरळमधील...... हे अभयारण्य हत्ती साठी प्रसिद्ध आहे?

38 / 40

महाराष्ट्रात एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत यापैकी मराठवाड्यात किती आहेत?

39 / 40

गटात न बसणारे पद / शब्द ओळखा?

40 / 40

सन्मती बालनिकेतन व ममता बालसदन या अनाथ मुलांसाठीच्या संस्था कोणी स्थापन केल्या?


Pos.NameScorePoints
1Swapna Maske100 %40 / 40
2Satyam98 %39 / 40
3Rohit98 %39 / 40
4Mahi98 %39 / 40
5Nikhil Mondhula98 %39 / 40
6Vaibhav gulhane95 %38 / 40
7Pooja satish Pimpale95 %38 / 40
8Mangesh r95 %38 / 40
9Roshan Navalsing Thakur95 %38 / 40
10Kiran93 %37 / 40
11Bhojraj ramteke93 %37 / 40
12Adesh90 %36 / 40
13Madhuri Patil88 %35 / 40
14Nivedika85 %34 / 40
15[email protected]85 %34 / 40
16Vm83 %33 / 40
17Akashgadai83 %33 / 40
18Vaibhav83 %33 / 40
19kanade80 %32 / 40
20Vaishnavi kumare75 %30 / 40
21Pragati datta naik73 %29 / 40
22NiLEsH73 %29 / 40
23Cr70 %28 / 40
24j gawali65 %26 / 40
25Mahi65 %26 / 40
26Vishal wagh65 %26 / 40
27Gawali Shubham65 %26 / 40
28Kanade65 %26 / 40
29Mn63 %25 / 40
30Akbar63 %25 / 40

अजून पोलीस भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 17

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 16

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 15

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 14

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 13

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 12

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 8

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

3 Comments