महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 8 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 8 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
238

Maharashtra Police Bharti Sarav Paper 8

Maharashtra Police Bharti Sarav Paper 8

1 / 40

Q72. कोणत्या देशाने मोठ्या निषेधानंतर आणीबाणी जाहीर केली आहे?

2 / 40

मराठी भाषा लेखनासाठी ...... लिपीचा वापर करतात?

3 / 40

लोकसभा व राज्यसभा यांच्या दोन अधिवेशनांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे?

4 / 40

गायीला राष्ट्रमाता घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

5 / 40

सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत?

6 / 40

कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास गंगा नदी म्हणून ओळखले जाते?

7 / 40

बँक ऑफ महाराष्ट्र चे मुख्यालय कुठे आहे?

8 / 40

खालील पैकी कोणाचा मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंध आहे ?

9 / 40

550 चे 8 टक्के = किती?

10 / 40

आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

11 / 40

नुकताच 'जागतिक हिंदी दिवस' कधी साजरा केला गेला होता?

12 / 40

जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे?

13 / 40

भारताने घटनादुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे?

14 / 40

भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोण देतो?

15 / 40

जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर कोणते अभिनेते आले आहेत?

16 / 40

खालीलपैकी कोणत्या राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही?

17 / 40

उपराष्ट्रपती सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

18 / 40

अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

19 / 40

कोणत्या देशात SJ 182 विमान अपघातामुळे 62 प्रवाशांचा मृत्यू झाला?

20 / 40

शास्त्रीय दृष्ट्या किती टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे?

21 / 40

कोणत्या दिवशी संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याचा स्थापना दिन साजरा केला जातो?

22 / 40

भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र 1927 आली कुठे सुरू झाले?

23 / 40

'मराठी भाषा गौरव दिन' कधी असतो?

24 / 40

जगातील पहिला एड्सचा रोगी कोणत्या देशात सापडला?

25 / 40

संख्यामालिका पूर्ण करा. 2, 5, 10, 17, 26, ?

26 / 40

चंद्रयान ३ मिशनचे प्रक्षेपण भारत कोणत्या वर्षी करणार आहे?

27 / 40

कोणत्या राज्यात 5g तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्त्वकांक्षी जिल्हा विदिशा कोणत्या राज्यात स्थित आहे?

28 / 40

कोणत्या ठिकाणी भारतातले सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे?

29 / 40

'संयुक्त महाराष्ट्राच समिती' ची स्थापना कधी झाली?

30 / 40

इन्फोसिस या कंपनीचे चेअरमेन कोण आहेत?

31 / 40

आता पर्यंत किती अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे?

32 / 40

सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचे नामकरण कोणाच्या नावाने करण्यात आलेले आहे?

33 / 40

किती किलोबाईटस म्हणजे एक मेगाबाइट होय?

34 / 40

राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

35 / 40

पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कोणती?

36 / 40

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ कोणत्या नावाने ओळखली जाते?

37 / 40

महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला?

38 / 40

'भारताचे स्वित्झर्लंड' म्हणून कोणती जागा ओळखली जाते?

39 / 40

रेडियम चा शोध कोणी लावला होता?

40 / 40

गोड जिभेच्या कोणत्या भागाला कळते?


Pos.NameScorePoints
1Makarand100 %40 / 40
2Prakash waghere100 %40 / 40
3Prakash waghere100 %40 / 40
4TONGARE GORAKHNATH100 %40 / 40
5Jitendra98 %39 / 40
6roshani98 %39 / 40
7nikhil98 %39 / 40
8sbade98 %39 / 40
9Akshay paratqagh98 %39 / 40
10Hindurao98 %39 / 40
11Pooja kadam95 %38 / 40
12Teju95 %38 / 40
13Golu95 %38 / 40
14Sandeep Kautikar95 %38 / 40
15Ashish nikam93 %37 / 40
16Agawane Sagar93 %37 / 40
17mohini kharwal93 %37 / 40
18Ganu93 %37 / 40
19Mauli93 %37 / 40
20Pratik naik90 %36 / 40
21Bhushan90 %36 / 40
22laxman90 %36 / 40
23Hindurao90 %36 / 40
24Mauli90 %36 / 40
25Atharv lokare88 %35 / 40
26Teju88 %35 / 40
27Pravin88 %35 / 40
28Mau88 %35 / 40
29Mauli devkate88 %35 / 40
30SALENDRI HIRALAL SONFUL88 %35 / 40

अजून पोलीस भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 6

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 4

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment