महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 7 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 7 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
171

Maharashtra Police Bharti Sarav Paper 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper 7

1 / 40

कोणत्या राज्याच्या अंतर्गत जल्लीकट्टू 2023 महोत्सव आयोजित केला गेला?

2 / 40

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली

3 / 40

कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहेत?

4 / 40

खालीलपैकी कोणते पीक खरिपाचे नाही?

5 / 40

भारतात कोणत्या ठिकाणी 'जारवा' जनजाति आढळते?

6 / 40

65 व्या महाराष्ट्र केसरी 2023 चे विजेता कोण बनलेले आहेत?

7 / 40

एकदिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे?

8 / 40

1 ते 100 पर्यंतच्या संख्यात एक हा अंक किती वेळा येतो?

9 / 40

खालीलपैकी कोणाला अजून पर्यंत भारतरत्न हा पुरस्कार भेटला नाही आहे?

10 / 40

भारतातील कोणत्या राज्यात कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा या सर्व नद्या प्रवाहित आहेत?

11 / 40

संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद..... मध्ये नमूद आहे?

12 / 40

सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?

13 / 40

भारतातील ग्रँड ओल्ड मॅन.....हे होते?

14 / 40

जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो?

15 / 40

स्वर्णसिंग कमिटीच्या शिफारशीनुसार 1976 मध्ये 42 व्या दुरुस्तीद्वारे..... या बाबीला घटनेत समाविष्ट केले आहे?

16 / 40

थॉमस अल्वा एडिसन हे एक प्रसिद्ध....होते?

17 / 40

किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?

18 / 40

राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो?

19 / 40

बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते?

20 / 40

एक्साम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

21 / 40

मानवी शरीरातील हाडांची संख्या किती असते?

22 / 40

कर्क रेखा खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात जात नाही?

23 / 40

लिंबू या शब्दासाठी अनेक वचनी शब्द ओळखा?

24 / 40

ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान किती आहे?

25 / 40

25 हि संख्या रोमन लिपीत कशी लिहाल?

26 / 40

पिकलेले फळ खाली पडले. वाक्यातील विशेषण ओळखा?

27 / 40

जगातील सगळ्यात जास्त जंगली म्हशींची संख्या.... इथे आहे?

28 / 40

राजा राम मोहन रॉय यांना सतीप्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरल ने पाठिंबा दिला होता?

29 / 40

B, D, G, k, ?

30 / 40

गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह कोठे केला?

31 / 40

देवाज्ञा होणे म्हणजे.......?

32 / 40

कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे?

33 / 40

सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ?

34 / 40

हाशिम आमला ने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली, तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

35 / 40

108 x 15 x 0 =?

36 / 40

भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे?

37 / 40

महाराष्ट्रातील स्त्री-पुरुषांचे प्रमाण किती आहे?

38 / 40

खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते?

39 / 40

'हँगिंग गार्डन्स' हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे?

40 / 40

भारतीय द्विकल्पाचे दक्षिण टोक कोणते?


Pos.NameScorePoints
1Shubham gawali100 %40 / 40
2Umesh Bansode100 %40 / 40
3Vandana kamaji Gulve98 %39 / 40
4Nitin shekhare98 %39 / 40
5Vaishu98 %39 / 40
6Ram gitte95 %38 / 40
7Ganesh Dhande95 %38 / 40
8vikasyewale95 %38 / 40
9Nitin shekhare93 %37 / 40
10Parmeshwar jaybhaye93 %37 / 40
11Sbade93 %37 / 40
12Mauli Devkate93 %37 / 40
13Dhanraj gavit93 %37 / 40
14Ganesh93 %37 / 40
15Satish bhilare90 %36 / 40
16Rams90 %36 / 40
17Ranjit90 %36 / 40
18Golu90 %36 / 40
19Surekha88 %35 / 40
20Vaish88 %35 / 40
21Ranjit88 %35 / 40
22Vishnu88 %35 / 40
23Swapna Maske88 %35 / 40
24Kajal Narawde88 %35 / 40
25Prakash waghere88 %35 / 40
26Ganesh88 %35 / 40
27R shinde85 %34 / 40
28Sachin85 %34 / 40
29Lucky85 %34 / 40
30Shubhu85 %34 / 40

अजून पोलीस भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 6

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 4

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

2 Answers on “महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 7 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7”

Leave a Comment