महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 6। Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 6। Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
191

Maharashtra Police Bharti Sarav Paper 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper 6

1 / 40

महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले?

2 / 40

0.573 + 0.0214 + .000035 = ?

3 / 40

नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे?

4 / 40

‘मीठभाकरी‘ या शब्दाचे लिंग कोणते?

5 / 40

अरुणाचल प्रदेश राज्याच्या राज्यपालपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

6 / 40

‘तो वर्तमानपत्र वाचत असे‘ या वाक्याचा काळ ओळखा.

7 / 40

ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील —– लोकप्रिय आहेत?

8 / 40

बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?

9 / 40

'आगतुक' चा विरुद्धार्थी शब्द कोणता?

10 / 40

स्वादुपिंड ग्रंथी कोणता स्त्राव स्त्रवते?

11 / 40

—— येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला?

12 / 40

खालीलपैकी कोणते तरंग भूकंपाशी निगडीत नाहीत?

13 / 40

कुंभार्ली घाट कोणत्या शहरांना जोडतो?

14 / 40

आमचे घर आमचे विद्यालय हे अभियान कोणत्या राज्याने सुरु केले आहे?

15 / 40

घड्याळ्यात ठीक आठ वाजले असताना आरशात पाहिले असता किती वाजले असतील?

16 / 40

पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र —– नदी काठी वसले आहे.

17 / 40

दांडी यात्रेला सुरूवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून झाली होती ?

18 / 40

चैत्र, ज्येष्ठ, भाद्रपद, पौष, ?

19 / 40

पासपोर्ट कोणते खाते प्रदान करते?

20 / 40

मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून —— हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे?

21 / 40

आधुनिक मराठी गद्याचे जनक कोण ?

22 / 40

शब्दांच्या किती जाती आहेत?

23 / 40

चुकीची जोडी ओळखा?

24 / 40

युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे?

25 / 40

प्रादेशिक गहू संशोधन केंद्र ‘गेरवा’ कुठे आहे?

26 / 40

संजीवनी, संपदा या कशाच्या जाती आहेत?

27 / 40

कापूस या पिकासाठी..... जमीन उत्तम प्रतीची मानली जाते?

28 / 40

वडाच्या पारंब्या हा झाडाचा कोणता अवयव आहेत?

29 / 40

मंगल पांडे याने..... येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती?

30 / 40

'अमेझिंग आयोध्या' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

31 / 40

DOTS ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे?

32 / 40

‘रोजगार हमी योजना’ प्रथम —— या राज्याने राबविली?

33 / 40

सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म झाला?

34 / 40

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे?

35 / 40

एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या भावेश क्रमांक 17 वा आहे. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

36 / 40

—— यांना महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणतात?

37 / 40

भारतातील पंचवार्षिक योजनांची सुरुवात —— या वर्षी झाली?

38 / 40

अमृताहुनी गोड। नाम तुझे देवा।। त्यामधील अलंकार ओळखा?

39 / 40

बिनविरोध निवणूक येणार्‍या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?

40 / 40

पाण्यामध्ये...... हे प्रमुख घटक असतात?


Pos.NameScorePoints
1O100 %40 / 40
2sbade100 %40 / 40
3Umesh Bansode100 %40 / 40
4Muchuu100 %40 / 40
5Priti Ghadge100 %40 / 40
6Mauli devkate100 %40 / 40
7Prakash waghere100 %40 / 40
8Ganesh100 %40 / 40
9Mauli devkate100 %40 / 40
10sbade98 %39 / 40
11Ruchita Mahesh Suryawanshi98 %39 / 40
12sbade98 %39 / 40
13Teju98 %39 / 40
14Bala98 %39 / 40
15Priti Ghadge98 %39 / 40
16Priti Ghadge98 %39 / 40
17Vaibhav95 %38 / 40
18Santosh Tawade95 %38 / 40
19Ankush95 %38 / 40
20Muchuuu95 %38 / 40
21Nitin95 %38 / 40
22Ujjwal95 %38 / 40
23Vaishu95 %38 / 40
24Oo93 %37 / 40
25Nabisab93 %37 / 40
26Mauli devkate93 %37 / 40
27Pihu90 %36 / 40
28r90 %36 / 40
29Ganesh dhande90 %36 / 40
30M88 %35 / 40

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

1 thought on “महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 6। Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6”

Leave a Comment