महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 18 | Talathi Bharti Sarav Paper 18

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 18 | Talathi Bharti Sarav paper 18

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
182

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 18

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 18

1 / 40

सतीश धवन अवकाश केंद्र कुठे आहे?

2 / 40

महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे?

3 / 40

खालीलपैकी कोणते एक महाराष्ट्रातील जमिनीची धूप होण्याचे प्रमुख कारण नाही?

4 / 40

मुक्त आणि सक्ती, या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोण होते?

5 / 40

'राउरकेला पोलाद प्रकल्प' कोणत्या राज्यात आहे?

6 / 40

1 जुलै 1998 रोजी ...... या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले?

7 / 40

खालीलपैकी कोणत्या शहरास जुळी शहरे संबोधले जाते?

8 / 40

तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?

9 / 40

मराठी भाषेच्या व्याकरणाचे ‘पाणीनी’ म्हणून कोणाला ओळखतात?

10 / 40

भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते?

11 / 40

एखादे विधेयक हे अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे?

12 / 40

महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे.... किमी आहे?

13 / 40

नवीन पाचशेच्या नोटेवर कशाचे चित्र आहे?

14 / 40

आस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे?

15 / 40

......या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत?

16 / 40

'भरतपुर राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे?

17 / 40

कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुठे आहे?

18 / 40

लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा आहे?

19 / 40

पहिली ‘किसान रेल’ कोणत्या दोन ठिकाणावरून धावली?

20 / 40

लोकसभेतील प्रतिनिधित्व साठी विविध राज्यांना मिळणाऱ्या जागांची वाटणी कोणत्या आधारावर केली जाते?

21 / 40

हनुमंते घाट हा .... आणि .... च्या मध्ये आहे?

22 / 40

जागतिक चिमणी दीन केव्हा साजरा केला जातो?

23 / 40

खालीलपैकी कोणत्या चळवळीच्या दरम्यान सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना केली गेली?

24 / 40

भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा राष्ट्रिय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?

25 / 40

सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे?

26 / 40

पुल्लर लेणी ..... जिल्ह्यात आढळतात?

27 / 40

आधुनिक मराठी चे जनक कोण आहेत?

28 / 40

ठक्कर बाप्पा यांनी आपले आयुष्य ..... साठी वाहिले?

29 / 40

.... यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात?

30 / 40

खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे?

31 / 40

सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?

32 / 40

ख्रिस्ती मिशन यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रिया विरुद्ध सर्वप्रथम आवाज उठवला ते कोण?

33 / 40

भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

34 / 40

रायगड जिल्हातील पाली ये ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?

35 / 40

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो?

36 / 40

भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते?

37 / 40

येरळा ही ...... नदीची उपनदी आहे?

38 / 40

कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला?

39 / 40

खालीलपैकी कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणासाठी कार्य केले?

40 / 40

कोणता अधिनियम सुनिश्चित करतो की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळते?


Pos.NameScorePoints
1Meenal100 %40 / 40
2Shubhangi100 %40 / 40
3Mayu100 %40 / 40
4Teju98 %39 / 40
5Prakash waghere98 %39 / 40
6chaitali98 %39 / 40
7chaitali98 %39 / 40
8Swapna Maske95 %38 / 40
9Jaypal vasave95 %38 / 40
10Madhuri Janardan Meshram93 %37 / 40
11Pournima Patil93 %37 / 40
12Shubhangi93 %37 / 40
13Gabbar 💪90 %36 / 40
14Vishal Walake90 %36 / 40
15Asha85 %34 / 40
16Tushar85 %34 / 40
17Dipu85 %34 / 40
18Sneha83 %33 / 40
19Pro joker rg83 %33 / 40
20Bhushan Sonawane83 %33 / 40
21Priya83 %33 / 40
22Bhushan Sonawane83 %33 / 40
23Nitin shekhare80 %32 / 40
24Meghana80 %32 / 40
25Meghana80 %32 / 40
26Mahi80 %32 / 40
27Parmeshwar jaybhaye78 %31 / 40
28Minal73 %29 / 40
29Pradip73 %29 / 40
30Prakash waghere73 %29 / 40

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment