महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 14 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 14

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 14 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 14

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
26

Maharashtra Police Bharti Sarav Paper 14

Maharashtra Police Bharti Sarav Paper 14

1 / 40

मराठी विश्वकोश चे अध्यक्ष कोण आहेत?

2 / 40

'कळंब' नावाचा तालुका कोणत्या दोन जिल्ह्यात आहे?

3 / 40

मुस्लिम लीगने कोणता दिवस 'मुक्ती दिन' म्हणून साजरा केला?

4 / 40

'बोरा वारे' कोणत्या प्रदेशातून प्रवाही असतात?

5 / 40

महाराष्ट्रात गावची लोकसंख्या कमीत कमी........ यापेक्षा अधिक आहे अशा गावांसाठी ग्रामपंचायत स्थापन केली जाते?

6 / 40

SBI ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

7 / 40

कॅथोड किरणांचा शोध पुढीलपैकी कोणी लावला?

8 / 40

खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरतात?

9 / 40

पोलीस पाटलाला सजा, निलंबन, दंड करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास असतो?

10 / 40

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो?

11 / 40

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे?

12 / 40

लोकमान्य टिळकांनी खंडबंदीची चळवळ कोणत्या संघटनेमार्फत राबवली?

13 / 40

भारताला स्वातंत्र्य प्राप्त वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?

14 / 40

अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वोच्च रँकिंग वर कोणता देश आला आहे?

15 / 40

अंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वात जलद १०० षटकार मारणारा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे?

16 / 40

सन 1913 मध्ये लाला हरदयाळ यांनी....... स्थापना केली?

17 / 40

स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते?

18 / 40

कोणता दिवस राष्ट्रकुल दिवस म्हणून साजरा केला जातो?

19 / 40

सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?

20 / 40

सार्स(SARS) हा रोग......... वर परिणाम करतो?

21 / 40

ऑस्कर २०२३ या पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेले नाटु नाटु हे गाणे कोणत्या चित्रपटातील आहे?

22 / 40

भारतातील 'स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक' असे कोणास म्हणतात?

23 / 40

corpat नौदल सराव कोणत्या देश्यामध्ये होतो?

24 / 40

मोटार वाहनास कोणता विमा करणे सक्तीचे आहे?

25 / 40

गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

26 / 40

केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत?

27 / 40

संत नामदेव यांचा जन्म ....... या ठिकाणी झाला?

28 / 40

पुणे करारात गांधीजींच्या वतीने कोणी सही केली होती?

29 / 40

'स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे' असे कोणी म्हटले आहे?

30 / 40

अल्फाबेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?

31 / 40

5 जी तंत्रज्ञान विकसित करणारा भारत कितवा देश आहे?

32 / 40

पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

33 / 40

तुम्ही वाहन चालवत असताना पादचारी चौकामध्ये सडक पार करत असतील तर तुम्ही काय कराल?

34 / 40

खोटे बोललेले ओळखण्यासाठी....... उपकरण वापरतात?

35 / 40

सूर्याचे आवरण कशाचे बनलेले आहे?

36 / 40

सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात?

37 / 40

ताऱ्यांचे लुकलुकणे कशाचे उदाहरण आहे?

38 / 40

कसोटीत सहाशे विकेटस घेणारा जगातला पहिला गोलंदाज कोण?

39 / 40

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी कोणाची नियुक्ती झाली?

40 / 40

उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?


Pos.NameScorePoints
1Dilip95 %38 / 40
2Bhoju ramteke90 %36 / 40
3Pruthviraj chavan80 %32 / 40
4Sachin Merya75 %30 / 40
5Mahi68 %27 / 40
6Pruthviraj58 %23 / 40
7Dilip53 %21 / 40
8Vivek mahajan53 %21 / 40
9Ishvarraut50 %20 / 40
10Poonam45 %18 / 40
11Vivek Vishwanath Mahajan43 %17 / 40
12Pralhad Jadhav40 %16 / 40
13Harshad38 %15 / 40
14Harsha manik dahibhate38 %15 / 40
15Pruthviraj chavan35 %14 / 40
16महेश जाधव33 %13 / 40
17Bhoju ramteke33 %13 / 40
18Rohini Sunil chamle30 %12 / 40
19harshali28 %11 / 40
20Bhoju ramteke28 %11 / 40
21Jaan28 %11 / 40
22Nikhil M28 %11 / 40
23Urmila28 %11 / 40
24Yuuu20 %8 / 40
25Ishvarraut3 %1 / 40
26Guest0 %0 / 0
27Guest0 %0 / 0
28Guest0 %0 / 0
29Guest0 %0 / 0
30तनुश्री रामकीसन धानोरकर0 %0 / 40

अजून पोलीस भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 6

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 4

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment