MPSC Previous Year Question Paper in Marathi | MPSC Group C question paper in Marathi
1. डॉ. बाबासाहेब तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे?
A. रामटेक
B. लोणेरे
C. मालवण
D. नांदेड
2. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास ओळखले जाते?
A. मुंबई
B. इचलकरंजी
C. पुणे
D. सातारा
3. कुरुंदवाडी/नृसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे?
A. कृष्णा-पंचगंगा
B. कृष्णा-वारणा
C. कृष्णा-गोदावरी
D. कृष्णा- दूधगंगा
4. अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या…………. प्रशासकीय विभागामध्ये आहे?
A. नागपूर
B. अमरावती
C. औरंगाबाद
D. अकोला
5. चितगाव कटात सहभागी असलेल्या खालीलपैकी कोणत्या युवतींनी कलेक्टर स्टीव्हनची गोळ्या घालून हत्या केली?
A. शांती घोष व सूनिती चौधरी
B. कल्पना दत्त व बिना दास
C. बिना दास व अंबिका चक्रवर्ती
D. प्रीतीलता वड्डेदार व कल्पना दत्त
6. भारतीय पोलिस सेवेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
A. पंडित नेहरू
B. महात्मा गांधी
C. सरदार पटेल
D. मौलाना आझाद
7. ग्रे-हाऊंडस हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे?
A. दहशतवाद विरोधी
B. दंगल पथक
C. गुन्हे शोध कामी
D. नक्षल विरोधी
8. नक्षलग्रस्त म्हणून जाहीर नसलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे?
A. गडचिरोली
B. चंद्रपूर
C. भंडारा
D. वाशिम
9. इंडियन पिनल कोड (भारतीय दंडविधान संहिता) कोणत्या वर्षी संमत करण्यात आली?
A. 1860
B. 1935
C. 1919
D. 1948
10. देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती आहे?
A. CBI
B. NSG
C. ATS
D. NIA
11. जिल्हा निधीतून रक्कम काढण्याचा आदेश कोणास आहे?
A. जिल्हाधिकारी
B. जिल्हा परिषद
C. मुख्य कार्यकारी अधिकारी
D. यापैकी नाही
12. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो?
A. विधानसभा
B. राज्य सरकार
C. पंचायत समिती
D. जिल्हा परिषद
13. ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो?
A. पोलीस पाटील
B. तलाठी
C. ग्रामसेवक
D. सरपंच
14. प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोक बिरादरी प्रकल्प( हेमलकसा) कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. भंडारा
B. अमरावती
C. गडचिरोली
D. चंद्रपूर
15. भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो?
A. संत तुकाराम
B. संत ज्ञानेश्वर
C. संत एकनाथ
D. संत तुकडोजी महाराज
16. भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
A. मोहम्मद अब्दुल्ला
B. मौलाना आझाद
C. बॅरीस्टर जीना
D. आलादी अय्यर
17. खालीलपैकी कशात भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटले जाते?
A. राज्यघटनेचा सरनामा
B. एकेरी नागरिकत्व
C. मूलभूत कर्तव्य
D. धर्मनिरपेक्षता
18. 17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते?
A. एस. के. पाटील
B. न्या. एस. के. दार
C. काकासाहेब गाडगीळ
D. ब्रिजलाल बियाणी
19. रडार यंत्रणेत खालीलपैकी कोणत्या लहरींचा वापर केला जातो?
A. विद्युत
B. अल्ट्रासोनिक
C. रेडिओ
D. ध्वनि
20. परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या कोणत्या प्रशासकाने केली आहे?
A. सालारगंज
B. राजा बिशनचंद्र
C. ब्रिगेडियर हील
D. सिराज-उल-मुल्क
21. खालीलपैकी दक्षिण भारतातील कोणते ठिकाण हातमाग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे?
A. बार्शी
B. इचलकरंजी
C. सांगली
D. मिरज
22. कोणत्या वर्षी किल्लारी (लातूर) येथे भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली होती?
A. 1993 साली
B. 1994 साली
C. 1995 साली
D. 1996 साली
23. औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव खालीलपैकी काय होते?
A. संभाजीनगर
B. दौलताबाद
C. खडकी
D. औरंगपुरा
24. संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. अमरावती
B. नाशिक
C. नागपूर
D. पुणे
25. खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही?
A. पूर्णा
B. गिरजा
C. खेळणा
D. मुळा
26. हरिहरेश्वरला सुंदर……… आहे?
A. किल्ला
B. थंड हवेचे ठिकाण
C. समुद्रकिनारा
D. ऐतिहासिक ठिकाणे
27. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात………….. मृदा विकसित झाली आहे?
A. काळी मृदा
B. वालुकामय मृदा
C. करडी मृदा
D. लाल मृदा
28. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
A. सातारा
B. वाई
C. कराड
D. फलटण
29. सातमाळा-अजिंठा डोंगरात……… लेण्या वसल्या आहेत?
A. कार्ल्याच्या
B. वेरूळच्या
C. पितळखोरा
D. घारापुरी
30. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
A. अमरावती
B. अकोला
C. वर्धा
D. खामगाव
31. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणास आहे?
A. लोकसभा अध्यक्ष
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. राष्ट्रपती
32. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पदभार सांभाळतो?
A. विधानसभा अध्यक्ष
B. उपसभापती
C. मुख्य न्यायाधीश
D. उपराज्यपाल
33. भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना…………. हा भाग आधारभूत व महत्त्वाचा आहे?
A. मूलभूत हक्क
B. मूलभूत कर्तव्य
C. मार्गदर्शक तत्त्वे
D. सरनामा
34. राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात?
A. राज्यसभा
B. ग्रामसभा
C. विधानसभा
D. लोकसभा
35. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली?
A. 1939 साली
B. 1940 साली
C. 1935 साली
D. 1950 साली
36. कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कुठे आहे?
A. चिमूर
B. वरोरा
C. ब्रह्मपुरी
D. भद्रावती
37. खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही?
A. गुलामगिरी
B. शेतकऱ्यांचा आसूड
C. सार्वजनिक सत्यधर्म
D. सुधारक
38. उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता?
A. सोलापूर
B. रंगाबाद
C. सांगली
D. सातारा
39. नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
A. गोदावरी
B. मौसम
C. दारणा
D. गिरणा
40. दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या सागरात भारताने उभारले आहे?
A. अटलांटिक महासागर
B. प्रशांत महासागर
C. अंटार्क्टिक महासागर
D. हिंद महासागर
41. शनि शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी खालीलपैकी कोणी पुढाकार घेऊन आंदोलन केले होते?
A. मेधा पाटकर
B. स्मृती इराणी
C. पंकजा मुंडे
D. तृप्ती देसाई
42. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारतीय वायुसेनेने राबवलेले अभियान कोणते?
A. ऑपरेशन वायू
B. ऑपरेशन ढांगू
C. ऑपरेशन विजय
D. ऑपरेशन पठाणकोट
43. देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?
A. पुणे
B. नागपूर
C. बीड
D. रायगड
44. 2021 मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला?
A. 72 वा
B. 73 वा
C. 74 वा
D. 75 वा
45. संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थांच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले आहे?
A. गांजा
B. बिडी
C. भांग
D. अल्कोहोल
46. जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला?
A. चीन
B. इटली
C. अमेरिका
D. भारत
47. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?
A. 2010 साली
B. 2005 साली
C. 2011 साली
D. 2000 साली
48. जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सुरजकुंड मेळावा 2020 साली खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाला?
A. महाराष्ट्र
B. हरियाणा
C. गुजरात
D. मध्य प्रदेश
49. भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये भारताचा समावेश कोणत्या वर्षी झाला आहे?
A. 2012 साली
B. 2013 साली
C. 2014 साली
D. 2015 साली
50. अज़रबाइजान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणते शहर आहे?
A. बाकु
B. तेहरान
C. जेरुसलेम
D. तेल अवीव
51. नववे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन २०२० साली कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते?
A. पुणे
B. मुंबई
C. नागपूर
D. नाशिक
52. मराठी भाषेचा अभिजात दर्जा सुधारण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
A. रंगनाथ पठारे
B. नरेंद्र जाधव
C. श्याम मनोहर
D. कौतिकराव ठाले पाटील
53. जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली?
A. चीन
B. जपान
C. फ्रान्स
D. जर्मनी
54. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची स्थापना केव्हा करण्यात आली?
A. 1951 साली
B. 1960 साली
C. 1950 साली
D. 1955 साली
55. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो?
A. 26 जानेवारी
B. 8 एप्रिल
C. 8 मे
D. 9 डिसेंबर
56. भारताचा पहिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळवणारी विद्यार्थी कोण?
A. मधु जेहान
B. हरिश्चंद्र मेहरा
C. मीरा नायर
D. कविता गोपाळ
57. विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय म्हटले जाते?
A. व्होल्टमीटर
B. ऍमीटर
C. जनरेटर
D. यापैकी नाही
58. लावारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हटले जाते?
A. अग्निज खडक
B. गाळाचे खडक
C. रूपांतरित खडक
D. यापैकी नाही
59. लाड़ली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली आहे?
A. उत्तर प्रदेश
B. राजस्थान
C. मध्य प्रदेश
D. हरियाणा
60. विधान परिषदेवर ……… सभासद शिक्षण मतदार संघातून निवडले जातात?
A. एक षष्ठांश
B. एक तृतीयांश
C. दोन तृतीयांश
D. एक बारांश
61. तारापूर पावर प्लान्ट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?
A. अणुऊर्जा
B. कोळसा
C. जल
D. सौर
62. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोग समोर केली?
A. हंटर आयोग
B. नेहरू आयोग
C. सायमन आयोग
D. रॅडक्लीफ आयोग
63. वन मृदा …… रंगाची असते?
A. गडद पिवळ्या
B. गडद तपकिरी
C. गडद लाल
D. गुलाबी
64. राजा हर्षवर्धनचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला?
A. किर्ती वर्मन
B. दुसरा पुलकेशी
C. विनय आदित्य
D. जयसिंह
65. होनाजी बाळा हे काय होते?
A. भारुड म्हणणारे
B. शाहीर
C. कथाकार
D. कवी
66. Ace Against Odds कोणाचे आत्मचरित्र आहे?
A. लियांडर पेस
B. सायना नेहवाल
C. सानिया मिर्झा
D. महेश गुप्ता
67. भारताचा सर्वाधिक भूभाग ……… ने व्यापला आहे.
A. वाळवंटे
B. प्राचीन पठाराने
C. मैदान प्रदेशाने
D. पर्वताने
68. क्वाशियोर्कर हा रोग लहान मुलांना कशाच्या कमीमुळे होतो?
A. प्रोटीन
B. व्हिटाॅमिन
C. आयोडीन
D. आयर्न
69. ‘वाटाघाटी’ म्हणजे काय?
A. समान वाटणी करणे
B. शपथ घेणे
C. वाटणे व घाटने
D. मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी
70. भित्यापाठी ब्रम्हराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.
A. ब्राम्हराक्षासाला भिऊ नये
B. भीती वाटते तेव्हा ब्रम्ह राक्षसाचा जप करावा
C. जो भितो, घाबरतो त्याच्यावरच आणखी संकटे कोसळतात.
D. राक्षसासारखा माणूस भित्रा असतो
71. अकोला जिल्ह्याची सीमा कोणत्या जिल्हाशी लागत नाही?
A. अमरावती
B. वाशिम
C. बुलढाणा
D. हिंगोली
72. खालीलपैकी कोणते थंड हेवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही?
A. महाबळेश्वर
B. पंचमढी
C. पाचगणी
D. चिखलदरा
73. खालीलपैकी कोणता मुगल सम्राट शेवटचा आहे?
A. बाबर
B. औरंगजेब
C. अकबर
D. जहाँगीर
74. खालीलपैकी कोणते पुस्तक शिवाजी सावंत यांचे नाही?
A. युगांधर
B. पानीपत
C. छावा
D. मृत्युंजय
75. खालीलपैकी कोणती जागा अकोला शहरात नाही?
A. रेणुका माता मंदिर
B. सुंदराबाई खंडेलवाल टावर
C. बाबूजी देशमुख वाचनालय
D. राजराजेश्वर मंदिर
76. ‘ग्रीन हाउस इफेक्ट’ कशाशी सबंधित आहे?
A. मानवी आजार
B. हरितक्रांती
C. दुग्धक्रांती
D. वातावरणातील बदल
77. अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे?
A. साबरमती
B. दमनगंगा
C. तापी
D. नर्मदा
78. ऑपरेशन मुस्कान हा उपक्रम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
A. पोलिओ लसीकरण
B. अनाथांना घराची व्यवस्था करुण देणे
C. हरवलेल्या मुलांची घरवापसी करणे
D. बालक व महिला अत्याचार नर्बंध
79. ज्वाला गुट्टा हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. टेनिस
B. क्रिकेट
C. बॉक्सिंग
D. बॅटमिंटन
80. नेपाळचे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली?
A. विद्यादेवी भंडारी
B. कृष्णबहादूर माहरा
C. पुष्पकमल दहल
D. शेर बहादूर देउबा
81. 21 जून २०२२ रोजी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन कुठे साजरा केला जाणार आहे?
A. मैसूर
B. जामनगर
C. राउलकेला
D. कोची
82. पुष्कर महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
A. आसाम
B. लदाख
C. हरियाणा
D. राजस्थान
83. मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला ‘जिंदा पीर’ म्हणून म्हटले जाते?
A. यापैकी नाही
B. शहाजहान
C. औरंगजेब
D. जहांगीर
84. ‘जागतिक हिंदी दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. ११ जानेवारी
B. १२ जानेवारी
C. १० जानेवारी
D. ०९ जानेवारी
85. वर्धा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे नाव काय?
A. संस्कृत विश्वविद्यालय
B. विश्व हिंदी विद्यापीठ
C. विश्व मराठी विद्यापीठ
D. विश्व भारती विद्यापीठ
86. महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप का घडवून आणला ?
A. केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून
B. जातीव्यवस्तेला विरोध म्हणून
C. नाभिकाना चांगली वागणूक मिळावी म्हणून
D. पर्याय (१),(२), (३) , तिन्ही बरोबर
87. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या मोहिमेचे नेतृत्व कोणी केले?
A. के. सुंदरजी
B. अरुण वैद्य
C. रणजितसिंह दयाळ
D. दीपिदर सिंग
88. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण?
A. मा. सा. कन्नमवार
B. वसंतदादा पाटील
C. वसंतराव नाईक
D. यशवंतराव चव्हाण
89. क्रिकेट बॉल ही कोणत्या फळाची जात आहे?
A. पपई
B. चिकू
C. पेरू
D. केळी
90. ‘सर्द हवा’ अभियान कशाशी संबंधित आहे?
A. सार्क
B. स्टेट बँक ऑफ इंडिया
C. बॉर्डर सेक्युरीटी फोर्स
D. ब्रिक्स
91. जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो?
A. 7 जून
B. 8 जून
C. 9 जून
D. 10 जून
92. गरुड एरोस्पेसचा ब्रँड अँबेसिडर कोण बनला आहे?
A. एम एस धोनी
B. अक्षय कुमार
C. विराट कोहली
D. शाहरुख खान
93. उत्तर प्रदेश मध्ये संत कबीर अकादमी आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन कोणी केले?
A. नरेंद्र मोदी
B. राजनाथ सिंग
C. रामनाथ कोविंद
D. पियुष गोयल
94. कोलामार्का आणि मुक्ताई भवानी हे कोणत्या राज्यातील नवीन वन्यजीव अभयारण्य आहेत?
A. तामिळनाडू
B. मध्य प्रदेश
C. आसाम
D. महाराष्ट्र
95. अलीकडेच अलोक कुमार चौधरी कोणत्या बँकेचे नवीन एमडी बनले आहेत?
A. कॅनरा बँक
B. स्टेट बँक ऑफ इंडिया
C. सेंट्रल बँक
D. एचडीएफसी बँक
96. नुकत्याच जाहीर झालेल्या पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक २०२२ मध्ये कोण अव्वल आहे?
A. डेन्मार्क
B. युनायटेड किंगडम
C. फिनलांड
D. बांगलादेश
97. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजार धावा पूर्ण पहिला इंग्लंडचा खेळाडू कोण आहे?
A. बेन स्टोक
B. जोस बटलर
C. जो रूट
D. जॉनी बैरस्टो
98. ‘धन्वंतरी पुरस्कार ‘ कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो ?
A. वैद्यकीय
B. समाजसेवा
C. साहित्य
D. पत्रकारिता
99. भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण होते?
A. अजित डोवाल
B. ब्रिजेश मिश्रा
C. अमित शहा
D. रामनाथ कोविंद
100. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 कोणाला प्रदान करण्यात आला?
A. गिरीश कुबेर
B. कुमार केतकर
C. निखिल वागळे
D. संजय गुप्ता
101. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले?
A. लोकहितवादी
B. रा. गो. भांडारकर
C. सार्वजनिक काका
D. लोकमान्य टिळक
102. खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडूने एकाच वर्षी दोन मेडल पॅराऑलिंपिक स्पर्धेमध्ये पटकाविले?
A. भविना पटेल
B. अवनी लेखरा
C. दीपा मलिक
D. एकता पटेल
103. भारतातील कोणत्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते?
A. चंद्रपूर
B. भोपाळ
C. नागपूर
D. इंदोर
104. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो?
A. कोकण
B. दक्षिण महाराष्ट्र
C. मराठवाडा
D. पूर्व विदर्भ
105. हंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप काय?
A. हंसनी
B. हंसिका
C. हंसी
D. हंस
106. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे………
A. स्मशान
B. पाषाण
C. निशान
D. अज्ञान
107. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘ सर्व महिला पोलीस ठाणे’ स्थापण्यात आले ?
A. उत्तराखंड
B. उत्तरप्रदेश
C. झारखंड
D. बिहार
108. खालीलपैकी कोणता ई-गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे?
A. CCTNS
B. VAHAN
C. SARITA
D. BHUMI
109. 12वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय स्पर्धा कोणी जिंकली आहे?
A. झारखंड
B. आसाम
C. मध्य प्रदेश
D. उत्तर प्रदेश
110. भारतीय तटरक्षक दलाच्या 39 व्या कमांडर्स कॉन्फरन्सचे उद्घाटन कोणी केले आहे?
A. पियुष गोयल
B. अमित शहा
C. नरेंद्र मोदी
D. राजनाथ सिंग
111. इंस्टाग्राम वर 20 करोड फॉलोवर्सचा टप्पा गाठणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ठरली आहे?
A. नरेंद्र मोदी
B. विराट कोहली
C. रतन टाटा
D. महेंद्रसिंग धोनी
112. BIMSTEC ने नुकताच 25 वा स्थापना दिवस कुठे साजरा केला?
A. काठमांडू
B. कोलंबो
C. ढाका
D. जपान
113. हिंदुस्तान युनिलिवरला मागे टाकून अलीकडे कोणती कंपनी भारतातील सर्वात मोठी FMCG कंपनी बनली आहे?
A. नेसले इंडिया
B. अदानी विलमार
C. ब्रिटानिया इंडस्ट्रीज
D. पतंजली आयुर्वेद
114. दरवर्षी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
A. 08 जुन
B. 10 जून
C. 11 जून
D. 12 जुन
115. भारताने प्राण्यांसाठी पहिली covid-19 लस कोणत्या नावाने लॉन्च केली आहे?
A. Anokovax
B. Covaccine
C. Carnyvac
D. Carnyvac Cove
116. NHAI ने ५ दिवसात किती किलोमीटरचा रस्ता तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले आहे?
A. ५० किमी
B. ६० किमी
C. ७५ किमी
D. ८५ किमी
National Highways Authority of India
Amrawati to Akola Districts in 105 hours and 33 minutes.
117. भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत तांत्रिक सहकार्यासाठी करार केला आहे?
A. ऑस्ट्रेलिया
B. जपान
C. रशिया
D. अमेरिका
118. मारुती सुझुकी ने आशियातील सर्वात मोठा वीस मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कुठे स्थापित केला आहे?
A. गुजरात
B. हरियाणा
C. तामिळनाडू
D. राजस्थान
मानेसर, हरियाणा,
119. पैनगंगा नदी यवतमाळ जिल्ह्याच्या किती तालुक्यांच्या सीमेवरून वाहते?
A. सात
B. सहा
C. आठ
D. नऊ
120. श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना अमरावती जिल्ह्यात कोणी केली?
A. डॉ. पंजाबराव देशमुख
B. दादासाहेब खापर्डे
C. शिवाजीराव पटवर्धन
D. यापैकी नाही
121. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे?
A. देवळी
B. आवरी
C. सेलू
D. कारंजा
122. ‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A. विकास आमटे
B. शरद जोशी
C. बाबा आमटे
D. प्रकाश आमटे
123. कालिदास विश्वविद्यालय कोणत्या तालुक्यात आहे
A. काटोल
B. रामटेक
C. सावनेर
D. हिंगणा
124. NCERT चे मुख्यालय _____________ येथे आहे.
A. पुणे
B. मुंबई
C. दिल्ली
D. नागपूर
125. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती?
A. 15
B. 14
C. 12
D. 13
126. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा…….. हि नदी ठरविते?
A. पैंगगंगा
B. वैनगंगा
C. वर्धा
D. इरई
127. नागपूर जिल्ह्यातील……… हा पट्टा मॅगनीज च्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे?
A. हिंगणा ते कामठी
B. उमरेड ते भिवापूर
C. हिंगना ते मौदा
D. रामटेक ते सावनेर
128. किल्ला व वन्यप्राणी अभयारण्य असणारे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कोणते?
A. बाळापुर
B. नर्नाळा
C. धारगड
D. अकोला
129. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे सल्लागार कोण आहेत?
A. तरुण कपूर
B. अमित खरे
C. पी के सिन्हा
D. सुब्रह्मण्यम जयशंकर
130. अकोला जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांचा आश्रम……… येथे आहे?
A. बोरगाव मंजू
B. मुर्तीजापुर
C. शिवणी
D. पातुर
131. शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो ————-
A. साखर
B. जीवनसत्वे
C. प्रथिने
D. पाणी
132. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
A. बुरशी
B. शैवाल
C. दगडफूल
D. नेचे
133 रितीवर्तमान काळ असलेले वाक्य पुढीलपैकी कोणते.
A. मी व्यायाम केला आहे
B. मी लेखन करीत असतो
C. मी लेखन करीत राहीन
4. मी पुस्तक वाचीत असे
134. अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली?
A. शाहूजी महाराज
B. डॉ. आंबेडकर
C. वि. रा. शिंदे
D. डॉ पंजाबराव देशमुख
135. महात्मा फुलेचे जन्मगाव असलेले कटगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे.
A. जालना
B. सातारा
C. कोल्हापूर
D. पुणे
136. खालीलपैकी कोणत्या देशात तमिळ ही प्रमुख भाषा आहे.
A. इंडोनेशिया
B. म्यानमार
C. मॉंरीशयस
D. सिंगापूर
137. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दरगाह खालीलपैकी कोणत्या शहरात आहे.
A. अजमेर
B. जयपुर
C. आग्रा
D. दिल्ली
138. आशिया खंडातील मेकांग(मीकांग) ही नदी खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही?
A. मलेशिया
B. लाओस
C. चीन
D. कंबोडिया
139. गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते?
A. यांचाली
B. गौतमी
C. महामाया
D. शुद्धलता
140. रंकाळा तलाव कोठे आहे?
A. नाशिक
B. सातारा
C. कोल्हापूर
D. चंडीगड
141. स्वतंत्र्य विदर्भाची मागणी प्रामुख्याने कोणत्या मुद्यांवरून केली जात आहे ?
A. धार्मिक व भाषा
B. संस्कृती व भाषा
C. आर्थिक व विकास
D. शेतकरी आत्महत्या व भौगोलिक स्थिती
142. शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन झाली ?
A. शीख सभा
B. धर्मसभा
C. सिंगसभा
D. नानकसभा
143. सिंदखेड राजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे ?
A. बाजी प्रभू
B. जिजामाता
C. स्वामी विवेकानंद
D. संत रामदास
144. उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला ?
A. जेजुरी
B. सासवड
C. भिवरी
D. किकवी
145. बुलढाणा जिल्ह्यातील बंजारा जमातीच्या बोली भाषेतीस काय म्हणतात ?
A. बंजारी
B. वऱ्हाडी
C. गोरमाटी
D. तांडाबोली
146. ‘अपूर्वाई’ हे प्रवास वर्णन कोणी लिहिले आहे ?
A. वी.भा. देशपांडे
B. गो.पु. देशपांडे
C. पु.ल. देशपांडे
D. ना.घ. देशपांडे
147. बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते .
A. भिंगारा
B. लोणावळा
C. म्हैसमाळ
D. गौताळा
148. ‘इकडे आड तिकडे विहीर’ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा?
A. मुबलक पाणी उपलब्ध असणे
B. दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे
C. एका वेळी दोन सुसंधी मिळणे
D. एखाद्या गावी नदी नसणे
149. ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले ?
A. मेंढा लेखा
B. कोसबाड
C. हेमलकसा
D. किकवी
150. ‘कृष्णाकाठ’ हे कोणाचे आत्माचरित्र आहे?
A. प्र. के. अत्रे
B. वसंतदादा पाटील
C. यशवंतराव चव्हाण
D. मा. सा. कन्नमवार
151. ‘आनंदवन’ सुरु करण्यापूर्वी बाबा आमटे कोणता व्यवसाय करीत होते?
A. गोपालन
B. शेती
C. वकीली
D. वैद्यकीय
152. चाईल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे?
A. 101
B. 1926
C. 1098
D. 102
153. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने घेवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ….. म्हणतात.
A. वर्ण
B. जोडाक्षर
C. व्दित्त
D. संयुक्त स्वर
154. GREAT = 102, THREAT = 144, तर 70 = ?
A. GTJ
B. HGI
C. GHT
D. EATH
155. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे लेखक कोण?
A. गोविंद पनसरे
B. शरद जोशी
C. डॉ. नरेंद्र दाभोळकर
D. आत्माराम भेंडे
156. BF = 25, CAP = 3116, MAP = 13116, तर RADIO = ?
A. 181415
B. 92496
C. 1814915
D. 91496
157. इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
A. वर्धा
B. वैनगंगा
C. इंद्रावती
D. पैनगंगा
158. शरीराचे उर्जागृह म्हणून कोण काम करते?
A. कर्बोदके
B. जीवनसत्वे
C. स्निग्ध पदार्थ
D. न्यूक्लिक आम्ल
159. मीरा कोसंबी यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले आहे?
A. अर्थशास्त्र
B. विकास आमटे
C. प्रकाश आमटे
D. समाजशास्त्र
160. ‘रूप’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A. रंगरूप
B. बेरूप
C. सुरूप
D. स्वरूप
हे देखील वाचा
[…] MPSC Previous Year Question Paper in Marathi […]
[…] MPSC Previous Year Question Paper in Marathi […]
[…] MPSC Previous Year Question Paper in Marathi […]
[…] MPSC Previous Year Question Paper […]
[…] MPSC Previous Year Question Paper in Marathi […]
[…] MPSC Previous Year Question Paper in Marathi […]