Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

Spardha Pariksha Sarav Paper 5 । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Spardha Pariksha Sarav Paper 5 । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Spardha Pariksha Sarav Paper 5 | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
180

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 5

1 / 40

नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद्द तयार करते?

2 / 40

हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे?

3 / 40

विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले?

4 / 40

खालीलपैकी कोणत्या राज्याने एक ऑनलाइन पोर्टल “Family ID - One Family One Identity" सुरु केले आहे ?

5 / 40

'भारुड' हा रचना प्रकार कोणी रूढ केला?

6 / 40

नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला?

7 / 40

राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

8 / 40

थायलंड या देशाचे चलन कोणते आहे?

9 / 40

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

10 / 40

भारताचे तेरावे उपराष्ट्रपती कोण आहेत?

11 / 40

....... हा दिवस 'दहशतवाद विरोधी दिन' म्हणून साजरा केला जातो?

12 / 40

रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात?

13 / 40

भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले?

14 / 40

'हंटर आयोग' कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता?

15 / 40

'चाबहार' हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे?

16 / 40

पोलीस उपाधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशा च्या खांद्यावर कोणतीच चिन्हे लावलेले असतात?

17 / 40

0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणार सर्वात मोठा ५ अंकी आणि तयार होणाऱ्या सर्वात लहान ५ अंकी संख्येतील फरक किती असेल?

18 / 40

उस्मानाबाद जिल्ह्यात....... येथे जैन मुनि शांतीसागर यांची समाधी आहे?

19 / 40

जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या...... किताबाचा त्याग केला?

20 / 40

भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय?

21 / 40

चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे?

22 / 40

बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण....... मोजण्यासाठी वापरतात?

23 / 40

भूवैज्ञानिक दृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता?

24 / 40

विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्या पूर्वी तो काही वेळ फिरत राहतो त्यास ......... जडत्व म्हणतात?

25 / 40

इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते?

26 / 40

एक सांकेतिक भाषेत 5783 हि संख्या 4874 अशी लिहतात तर 8461 हि संख्या कशी लिहाल?

27 / 40

खालील शब्दांमध्ये गटात न बसणारे शब्द ओळखा.

28 / 40

भीमा कोरेगाव दंगल चौकशी प्रकरणी महाराष्ट्राने कोणाच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन केला?

29 / 40

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांची संबंधित आहे?

30 / 40

खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते?

31 / 40

कॅलिम्पांग हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे ?

32 / 40

एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले. तर 20 मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागेल?

33 / 40

'ग्रामगीता' हा काव्यग्रंथ......... यांनी रचला आहे?

34 / 40

केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे?

35 / 40

समृद्धी एक्सप्रेस वे मार्गाची एकूण लांबी किती किमी आहे?

36 / 40

माणसाचा मांडीच्या हाडास ...... अशी संज्ञा आहे?

37 / 40

2, 0, 5, 9, 8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान पाच अंकी संख्या, यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल?

38 / 40

....... हा वायू गोबर व नॅचरल गॅस मध्ये आढळतो?

39 / 40

कोल्हापूर संस्थानात....... यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले?

40 / 40

एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा १० अंशाने जास्त आहे. तर तो कोणत्या प्रकारचा कोन होईल?


Pos.NameScorePoints
1Omya100 %40 / 40
2Vaishali Uike100 %40 / 40
3Mahi100 %40 / 40
4n100 %40 / 40
5Mahi100 %40 / 40
6Tejaswini pawar100 %40 / 40
7Omya98 %39 / 40
8Rupesh Suryawanshi98 %39 / 40
9Payal Ajay Zine98 %39 / 40
10Yuvraj95 %38 / 40
11Mahi95 %38 / 40
12rupesh Suryawanshi95 %38 / 40
13Priti kelgane95 %38 / 40
14Hrgr95 %38 / 40
15[email protected]95 %38 / 40
16Atul Garje93 %37 / 40
17v93 %37 / 40
18Ramanjali Gaikwad93 %37 / 40
19Mahi93 %37 / 40
20Pravin93 %37 / 40
21Roshan Navalsing Thakur93 %37 / 40
22Meera93 %37 / 40
23Ramanjali Gaikwad90 %36 / 40
24Sonali90 %36 / 40
25Dhanraj gavit90 %36 / 40
26n90 %36 / 40
27Swapna Maske88 %35 / 40
28[email protected]88 %35 / 40
29[email protected]88 %35 / 40
30Pooja88 %35 / 40

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

3 Comments