Spardha Pariksha Sarav Paper 2 । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Spardha Pariksha Sarav Paper 2 | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
260

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 2

1 / 40

मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली कोणती?

2 / 40

अनुच्छेद 25 ते 28 दरम्यान...... मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना प्रदान करण्यात आले आहेत?

3 / 40

भारत पृथ्वीचा उत्तर गोलार्धाच्या...... गोलार्धात आहे?

4 / 40

'प्लेयिंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे?

5 / 40

1 एप्रिल 2019 पासून देना बँक आणि विजया बँकेचे विलीनीकरण कोणत्या बँकेत करण्यात आले?

6 / 40

सध्या युरोपिय महासंघाची सदस्य संख्या किती आहे?

7 / 40

CCTNS या प्रणाली चे पूर्ण नाव काय आहे?

8 / 40

सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे ?

9 / 40

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोणत्या पक्षाशी संबंधित आहे?

10 / 40

सुधा मूर्ती यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला?

11 / 40

महिला IPL लिलावा मध्ये कोणता संघ सर्वात महागडा ठरला?

12 / 40

चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले होते?

13 / 40

स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य कोणते आहे?

14 / 40

ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणेकामी पोलीसपाटलास कोण मदत करतो?

15 / 40

विकिलिक्स या वेबसाईटचा सहसंस्थापक कोण आहे?

16 / 40

जेव्हा वादळ आले तेव्हा घराचे पत्रे उडाले. वाक्य प्रकार सांगा?

17 / 40

भारत सरकारचे वकील अथवा भारत सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतात?

18 / 40

पृथ्वी आणि ताऱ्यांमधील अंतर......... मध्ये मोजले जाते?

19 / 40

चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना...... म्हणतात?

20 / 40

कोणत्या प्रथम भारतीय नागरिकाला नोबेल पुरस्कार मिळाला होता?

21 / 40

डिझेलवर चालणाऱ्या वाहनाच्या धुरात प्रामुख्याने कोणत्या वायूचे प्रमाण जास्त असते?

22 / 40

झाकीर हुसेन यांना कोणत्या क्षेत्रात पद्मविभूषण पुरस्कार मिळाला?

23 / 40

कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने विकसित केली आहे ?

24 / 40

'वेरावळ बंदर' कोणत्या राज्यात आहे?

25 / 40

लोकायुक्त ही संस्था....... स्तरावर काम करते?

26 / 40

अस्थिर या शब्दास समानार्थी शब्द कोणता?

27 / 40

उंचीनुसार खालील शिखरांचा बरोबर उतरता क्रम ओळखा?

28 / 40

सोन्याची शुद्धता...... या एककात मोजतात?

29 / 40

लॉर्ड कर्झन याने कोणत्या सुधारणा आणल्या?

30 / 40

कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

31 / 40

अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

32 / 40

हँड ब्रेकचा उपयोग कशासाठी करतात?

33 / 40

उत्क्रांतीवादाचा जनक....... यांना म्हणतात?

34 / 40

खेलो इंडिया युथ स्पर्धेमध्ये वेदांत माधव यांनी कोणत्या खेळात २ सुवर्ण पदक पटकावले?

35 / 40

अनुच्छेद ५ ते ११ यादरम्यान....... ची तरतूद भारतीय राज्यघटनेत करण्यात आली आहे?

36 / 40

मोजके असे बोलणारा.......

37 / 40

संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात ...........च्या अभिभाषणाने होते?

38 / 40

निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते?

39 / 40

दोन नद्यांमधील प्रदेश म्हणजे

40 / 40

भारत-बांगलादेश मध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत?


Pos.NameScorePoints
1Shyam Bhute100 %40 / 40
2Jankiram100 %40 / 40
3Sonali100 %40 / 40
4Mahi100 %40 / 40
5Ratilal100 %40 / 40
6Sham100 %40 / 40
7Pravin mokinda Maske100 %40 / 40
8Atul Garje100 %40 / 40
9n100 %40 / 40
10Rupesh100 %40 / 40
11Amol Lakhule100 %40 / 40
12Shalini Uparwat100 %40 / 40
13Snehal100 %40 / 40
14Sanam100 %40 / 40
15Tejaswini pawar100 %40 / 40
16Vaishali Uike100 %40 / 40
17Rani pradip adhe100 %40 / 40
18SAGAR100 %40 / 40
19Jankiram98 %39 / 40
20bc98 %39 / 40
21Sagar98 %39 / 40
22Dilip98 %39 / 40
23Arati98 %39 / 40
24Hbv98 %39 / 40
25Ankita98 %39 / 40
26A98 %39 / 40
27Gauri Gunjal98 %39 / 40
28Nato98 %39 / 40
29Priti kelgane95 %38 / 40
30Shyam Bhute95 %38 / 40

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

4 Answers on “Spardha Pariksha Sarav Paper 2 । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2”

Leave a Comment