स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 20

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 20

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 20

Pos.NameScorePoints
1VISHAL ALAM100 %25 / 25
2Suraj Misal100 %25 / 25
3Aparna kishor disale100 %25 / 25
4Tannu Jambhule 😊💫100 %25 / 25
5Atul Garje100 %25 / 25
6Vaishnavi100 %25 / 25
7Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
8b100 %25 / 25
9Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
10Tara ganesh gaikwad96 %24 / 25
11Babli96 %24 / 25
12Gauri Gunjal96 %24 / 25
13Manasi Thakur96 %24 / 25
14Atul Garje96 %24 / 25
15abcd96 %24 / 25
16Gauri Gunjal92 %23 / 25
17Tara ganesh gaikwad92 %23 / 25
18Roshan Navalsing Thakur92 %23 / 25
19Roshan Navalsing Thakur92 %23 / 25
20Swati92 %23 / 25
21Manasi Thakur88 %22 / 25
22Sakshi gunjal88 %22 / 25
23u88 %22 / 25
24n88 %22 / 25
25Priyanka ramchandra humbe88 %22 / 25
26Narendra jadhav88 %22 / 25
27Gokula vinod tale84 %21 / 25
28Gauri Gunjal84 %21 / 25
29bhavanasontakke25[email protected]84 %21 / 25
30Sid84 %21 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 20

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
141

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 20

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 20

1 / 25

खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे?

2 / 25

पिकांसाठी पाणी देण्याची सर्वात कार्यक्षम पद्धत पुढीलपैकी कोणती?

3 / 25

बॉक्सईड या धातूपासून ............. हे खनिज निष्कर्षण केले जाते?

4 / 25

जीएसटी अंबलबजावणी करणारे भारतातील शेवटचे राज्य कोणते आहे?

5 / 25

मराठवाडा साहित्य परिषदेचा लीला धनपालवार काव्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?

6 / 25

देशातील पहिली महिला राफेल फायटर जेट पायलट कोण बनली आहे?

7 / 25

२०२३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कितवी जयंती (तारखेनुसार) आपण साजरी केली?

8 / 25

कोणते राज्य देशातील पहिले 100% एलपीजी कनेक्शन असलेले आणि धूर मुक्त राज्य बनले आहे?

9 / 25

कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन ग्रामपंचायती डिजिटल करत आहे?

10 / 25

जीएसटी अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?

11 / 25

दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा केला जातो?

12 / 25

Mamta Beyond 2021 नावाच्या नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

13 / 25

भारतातील पहिल्या ‘खुल्या रॉक म्युझियम’ चे उद्घाटन कुठे झाले?

14 / 25

101 क्रमांकाची घटना दुरुस्ती ही कोणत्या विषयाशी संबंधित होती?

15 / 25

कोणत्या देशाने हाइपर्सोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे?

16 / 25

विराट कोहलीने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये वेगवान धावा करण्याच्या बाबतीत कोणाला मागे टाकले ?

17 / 25

अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश केला आहे?

18 / 25

मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसमाग्रज विशेष काव्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?

19 / 25

वयाच्या कितव्या वर्षी सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले?

20 / 25

सिद्धटेक अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

21 / 25

पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?

22 / 25

कल्पना चावला अंतराळ संशोधन केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आले?

23 / 25

केंद्र सरकारने कोणत्या राज्यात पाच लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे?

24 / 25

केंद्र सरकारने जैवइंधन धोरण कधी पास सुरु केले?

25 / 25

अहमदनगर-कल्याण मार्गावरती कोणता घाट स्थित आहे?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 19

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 18

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 17


Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment