स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 10

Pos.NameScorePoints
1Komal katre100 %25 / 25
2n100 %25 / 25
3M100 %25 / 25
4KOMAL AJAY NAIK100 %25 / 25
5Atul Garje100 %25 / 25
6Kiranrathod100 %25 / 25
7komal ajay naik100 %25 / 25
8Mahi100 %25 / 25
9Vaishali Uike100 %25 / 25
10Shubham Bansode100 %25 / 25
11Dipak.n100 %25 / 25
12Roshan Navalsing Thakur100 %25 / 25
13Shubham Bansode100 %25 / 25
14Ajay Khobragade100 %25 / 25
15Komal katre96 %24 / 25
16M96 %24 / 25
17Priti kelgane96 %24 / 25
18Kajal96 %24 / 25
19[email protected]96 %24 / 25
20Komal katre96 %24 / 25
21n96 %24 / 25
22abcd96 %24 / 25
23Pratiksha Ganesh kale96 %24 / 25
24Mahi96 %24 / 25
25Mahi96 %24 / 25
26M96 %24 / 25
27Rohini92 %23 / 25
28b92 %23 / 25
29Pooja92 %23 / 25
30Pratiksha Ganesh kale92 %23 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 9

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
153

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 10

1 / 25

संयुक्त राष्ट्राने मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा स्वीकारला ?

2 / 25

जहांगीर आर्ट गॅलरी कुठे स्थित आहे?

3 / 25

देशातील लोकांना मुक्तपणे संबोधित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रेडिओ कार्यक्रमाचे नाव काय आहे?

4 / 25

'फुकिशिमा अणूऊर्जा प्रकल्प' जपानमध्ये कोणत्या बेटावर आहे?

5 / 25

जुलै 2002 ते जुलै 2007 या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते?

6 / 25

सन १८०२ मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला ?

7 / 25

खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते ?

8 / 25

"गिर वन" जे आशियातील सिंहांचे घर आहे. ते कोणत्या राज्यात स्थित आहे?

9 / 25

'नौटंकी' हे पारंपारिक लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे?

10 / 25

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते?

11 / 25

हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो ?

12 / 25

भारतात १८५६ मध्ये ........... यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली .

13 / 25

'माईन काम्फ' हे कोणाचे आत्मचरित्र आहे?

14 / 25

ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा ............ म्हणून काम करतो .

15 / 25

"बी" हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे?

16 / 25

CBDT चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

17 / 25

खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो?

18 / 25

खालीलपैकी महानगरपालिका नसलेले ठिकाण कोणते आहे ?

19 / 25

पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती ?

20 / 25

भारतरत्न मदर टेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला?

21 / 25

साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागेरांच्या ………. या पुस्तकास मिळाला?

22 / 25

'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह काय आहे?

23 / 25

अँनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूळ चळवळ सुरू केली ?

24 / 25

इसापूर धरण किती साली पूर्ण झाले?

25 / 25

नॉर्मन बोरलाग अवॉर्ड ......... या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल दिले जाते?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

2 Answers on “स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10”

Leave a Comment