स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 11

Pos.NameScorePoints
1Aniket Shinde100 %25 / 25
2Tannu Surdas Jambhule100 %25 / 25
3Komal katre100 %25 / 25
4Komal katre100 %25 / 25
5M100 %25 / 25
6Sanjay Mudhe100 %25 / 25
7n100 %25 / 25
8Roshan Navalsing Thakur100 %25 / 25
9Roshan Navalsing thakur100 %25 / 25
10Komal katre100 %25 / 25
11Mahi100 %25 / 25
12Mahi100 %25 / 25
13Vivek mahajan100 %25 / 25
14Meghana Khutale96 %24 / 25
15Rupali96 %24 / 25
16Hitesh96 %24 / 25
17Ajit bharat sonwane96 %24 / 25
18n96 %24 / 25
19Atul Garje96 %24 / 25
20M96 %24 / 25
21Mahi96 %24 / 25
22Roshan Navalsing Thakur96 %24 / 25
23Gunjan Bisane96 %24 / 25
24Komal96 %24 / 25
25Roshan Navalsing Thakur96 %24 / 25
26Roshan Navalsing Thakur96 %24 / 25
27Shubham96 %24 / 25
28M96 %24 / 25
29Dhiru96 %24 / 25
30Shumham96 %24 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 11

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
221

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 11

1 / 25

पितळ धातु....... पासून तयार करतात?

2 / 25

आपाती किरणांनी स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजे ....... होय?

3 / 25

भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत?

4 / 25

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी अनेक नाटके लिहिली खालीलपैकी एक नाटक त्यांनी लिहिलेले नाही?

5 / 25

बंगलोर चे दुसरे नाव...... हे आहे?

6 / 25

‘उषःकाल होता होता काळरात्र झाली’ ही कविता कोणी लिहिली आहे?

7 / 25

वैमानिक परवाना मिळवणारे प्रथम भारतीय कोण?

8 / 25

राजस्थान मध्ये कोणत्या शहरात ‘राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव’ साजरा केला जातो?

9 / 25

'भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते' या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली?

10 / 25

1997 ते 1998 या कालावधीत भारताचे पंतप्रधान पद कोणी भूषवले?

11 / 25

बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

12 / 25

सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते?

13 / 25

‘तलाश इंसान की’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

14 / 25

'वीज म्हणाली धरतीला' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

15 / 25

राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (NRRI) चे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे?

16 / 25

ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो?

17 / 25

व्होल्ट हे कशाचे एकक आहे?

18 / 25

पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ही.......... म्हणून ओळखली जाते?

19 / 25

कोवलम समुद्रकिनारा......... येथे स्थित आहे?

20 / 25

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

21 / 25

सोलर कुकर ची पेटी आतील बाजूस ........ रंगाने रंगवतात?

22 / 25

हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ........ या शहरात आहे?

23 / 25

स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते?

24 / 25

महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

25 / 25

भारतातील….. हा पहिला जिल्हा बनलेला आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौरऊर्जेवर आहेत?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment