Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

You must login to ask a question.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 8

Pos.NameScorePoints
1Priti kelgane100 %25 / 25
2Swapna Maske100 %25 / 25
3M100 %25 / 25
4Priti kelgane100 %25 / 25
5Priti kelgane100 %25 / 25
6Priti kelgane100 %25 / 25
7Pooja100 %25 / 25
8Shradha100 %25 / 25
9Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
10Harish100 %25 / 25
11Atul Garje100 %25 / 25
12y100 %25 / 25
13Komal katre100 %25 / 25
14Mahi100 %25 / 25
15Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
16Roshan Navalsing Thakur100 %25 / 25
17Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
18Vaishali Uike100 %25 / 25
19Ganesh100 %25 / 25
20M96 %24 / 25
21Ramanjali Gaikwad96 %24 / 25
22M96 %24 / 25
23Meghana Khutale96 %24 / 25
24Satish96 %24 / 25
25t96 %24 / 25
26Sachin Merya96 %24 / 25
27Mr wagh96 %24 / 25
28n92 %23 / 25
29[email protected]92 %23 / 25
30Meghana Khutale92 %23 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 8

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
201

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 8

1 / 25

चिमणी आकाशात उडाली. काळ ओळखा.

2 / 25

एन एच - 8 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो?

3 / 25

युरेनियम साठी प्रसिद्ध असलेली जादुगोरा खाण कोणत्या राज्यात आहे?

4 / 25

व्हाट्सअप या ऍप चा जनक कोण?

5 / 25

कोणता कालावधी मान्सूनचा म्हणून गणला जातो?

6 / 25

खालीलपैकी कोणी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले नव्हते?

7 / 25

जातीय निवाडा 1932 मध्ये कोणी घोषित केला होता?

8 / 25

सह्याद्री घाटावरील हवामान कशा प्रकारचे आहे?

9 / 25

भारताचे सर्वात खोल व भूवेष्टित असलेले विशाखापटनम हे बंदर भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे?

10 / 25

जगप्रसिद्ध “खजुराहो” लेण्या कोणत्या राज्यात आहेत ?

11 / 25

खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

12 / 25

अल्पसंख्यांक समाजाचे असलेले महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कोण होते. यांचे 2014 मध्ये निधन झाले.

13 / 25

सजीवांच्या पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?

14 / 25

कोणाला ऊर्जा निर्मितीचे कारखाने असे म्हटले जाते?

15 / 25

इ.स. १८४६ मध्ये......... यांच्या प्रयत्नांतून 'मुन्सिपल ऍक्ट' हा कायदा संमत झाला?

16 / 25

'रुबल' हे चलन कोणत्या देशाचे आहे?

17 / 25

कोणती पर्वतरांग दक्षिण भारतात आहे?

18 / 25

मुस्लिम समाजातील सुधारणेला............ यांनी प्रारंभ केला?

19 / 25

विसंगत पर्याय ओळखा.

20 / 25

राज्यातील सहकारी तत्त्वावर चालू झालेला पहिला साखर कारखाना कुठे चालू करण्यात आला?

21 / 25

अष्टविनायकाचे कोणते ठिकाण पुणे जिल्हात नाही?

22 / 25

मुंबईचे अनभिषिक्त सम्राट ही पदवी...... यांना देऊन आचार्य अत्रे यांनी त्यांचा गौरव केला?

23 / 25

बायो बस चालू करणारा प्रथम देश कोणता?

24 / 25

तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?

25 / 25

.......... मध्ये जगन्नाथ शंकर शेठ हे ‘जस्टीस ऑफ पीस’ या पदावर विराजमान झाले?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

2 Comments