Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

Spardha Pariksha Sarav Paper 6 । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Spardha Pariksha Sarav Paper 6 । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Spardha Pariksha Sarav Paper 6 | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
77

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 6

1 / 40

मुबंई-अहमदाबाद बुलेट ट्रेन समुद्राखालील किती किलोमीटरच्या बोगद्यातुन जाणारी पहिली ट्रेन असणार आहे?

2 / 40

शाश्वत म्हणजे........

3 / 40

भगतसिंह, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतीकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली?

4 / 40

'वंदे मातरम' हे गीत खालील पैकी कोणत्या साहित्यातील आहे?

5 / 40

भारतीय संविधान कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?

6 / 40

एफ आय आर म्हणजे काय?

7 / 40

'निढळ' या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

8 / 40

ग्रॅब्रिएल चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते

9 / 40

पीएम श्री योजनेचा उद्देश काय आहे?

10 / 40

महाराष्ट्रात........ येथे विमानाचा कारखाना आहे?

11 / 40

'गुलामगिरी' हे पुस्तक कोणी लिहिले?

12 / 40

संसदेच्या प्रत्येक बैठकीचा पहिला तास ........ म्हणून संबोधतात?

13 / 40

खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास याचे नाही?

14 / 40

लक्षद्वीप बेटे...... येथे आहेत?

15 / 40

'सनी डेज' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

16 / 40

इंडियन मिलिटरी ऍकॅडमी(IMA) कुठे आहे?

17 / 40

'विराटने शतक ठोकले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा?

18 / 40

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान-ए- पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहेत?

19 / 40

'1875 चे भारतीय स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ कोणी लिहिला?

20 / 40

भारतातील कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते?

21 / 40

गोल्ड कोस्ट येथे 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. हे गोल्ड कोस्ट ठिकाण कोणत्या देशात आहे?

22 / 40

महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या ' राष्ट्रभाषा प्रचार समिती' चे मुख्यालय कुठे आहे?

23 / 40

मंगळ, पृथ्वी, गुरु, चंद्र - गटात न बसणारा शब्द ओळखा?

24 / 40

भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे?

25 / 40

पाचड येथे …… यांची समाधी आहे?

26 / 40

एअर इंडिया एअर बस कंपनी कडून २५० विमान घेणार आहे ती कंपनी कोणत्या देशाची आहे?

27 / 40

दौलताबादचा किल्ला कोणी बांधला?

28 / 40

साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत होतो?

29 / 40

'नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी' चे प्रमुख कोण आहेत?

30 / 40

महाराष्ट्रात ' चित्रनगरी' हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात आले आहे?

31 / 40

खालीलपैकी कोणी कनोजच्या लढाईत हुमायूनचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला?

32 / 40

महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल रमेश बैस यांना कोणी शपथ दिली ?

33 / 40

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?

34 / 40

मुंबई पोलीस आयुक्तलयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळ आहेत?

35 / 40

खालीलपैकी कोणता मानव निर्मित प्रथम उपग्रह आहे?

36 / 40

दोन विजातीय स्वर एकत्र झाल्यास एक...... निर्माण होतो?

37 / 40

'सत्यमेव जयते' हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय गेले?

38 / 40

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र....... यांनी सुरू केले?

39 / 40

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन —— येथे झाले.

40 / 40

भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे?


Pos.NameScorePoints
1komal shirsath100 %40 / 40
2Sonali100 %40 / 40
3Atul Garje100 %40 / 40
4Pravin100 %40 / 40
5Vaishali Uike100 %40 / 40
6Meera sanjiv gude100 %40 / 40
7n98 %39 / 40
8[email protected]93 %37 / 40
9n93 %37 / 40
10Achal93 %37 / 40
11Ganesh93 %37 / 40
12[email protected]88 %35 / 40
13Sonali88 %35 / 40
14Yamuna mahaka85 %34 / 40
15Pooja85 %34 / 40
16Jankiram83 %33 / 40
17Jankiram75 %30 / 40
18Meera sanjiv gude75 %30 / 40
19[email protected]73 %29 / 40
20Nishant70 %28 / 40
21Gauri70 %28 / 40
22..70 %28 / 40
23Ashish68 %27 / 40
24Priti kamble65 %26 / 40
25Atul Garje65 %26 / 40
26Rohit58 %23 / 40
27Sonali55 %22 / 40
28Tushar53 %21 / 40
29Sumit tayade53 %21 / 40
30abhi53 %21 / 40

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.