स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 7

Pos.NameScorePoints
1[email protected]100 %25 / 25
2Mahi100 %25 / 25
3Vaishali Uike100 %25 / 25
4komal shirsath100 %25 / 25
5Sonali96 %24 / 25
6Pooja96 %24 / 25
7Achal96 %24 / 25
8Popat96 %24 / 25
9Nikita kamble92 %23 / 25
10[email protected]92 %23 / 25
11Room92 %23 / 25
12Yamuna mahaka88 %22 / 25
13n88 %22 / 25
14Atul Garje88 %22 / 25
15Priti kamble84 %21 / 25
16Vai76 %19 / 25
17Atul Garje76 %19 / 25
18Niraj Shankarrao Uike76 %19 / 25
19Ganesh76 %19 / 25
20Machhindra Nagargoje72 %18 / 25
21Mahi68 %17 / 25
22Sumit tayade68 %17 / 25
23Vaishnavi64 %16 / 25
24Laxmikant64 %16 / 25
25Machhindra Nagargoje64 %16 / 25
26ANKUSH gawai60 %15 / 25
27Abhi60 %15 / 25
28Nikhil M56 %14 / 25
29Chetan56 %14 / 25
30Rohit52 %13 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 8

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
81

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 7

1 / 25

मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. या अर्थाची म्हण ओळखा.

2 / 25

0.005 + 0.03 + 0.2 + 14 = ?

3 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही?

4 / 25

विसंगत जोडी ओळखा.

5 / 25

“ई-समाधान पोर्टल” कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?

6 / 25

NH-9 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो?

7 / 25

गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांची सरहद्द …… राज्याला भिडलेली आहे?

8 / 25

सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक हा ग्रंथ कोणी लिहिला?

9 / 25

विसंगत पर्याय ओळखा

10 / 25

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे ३०० मीटर लांब “अटल ब्रिज” चे उद्घाटन कुठे केले?

11 / 25

भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता आहे?

12 / 25

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने "महाराष्ट्र धर्म" नावाचे मासिक सुरू केले?

13 / 25

महात्मा गांधीजींनी मजुर महाजन संघाची स्थापना कोठे केली?

14 / 25

ई-फेरफार प्रकल्पाची सुरुवात करणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता?

15 / 25

पंतप्रधान आपल्या सर्व मंत्र्यांसहीत कोणाला जबाबदार असतात?

16 / 25

‘माळढोक पक्षी अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

17 / 25

Substance and the Shadow हे कोणाचे आत्मचरित्र आहे?

18 / 25

दिल्ली विधानसभेची सदस्य संख्या किती आहे?

19 / 25

परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर कोण?

20 / 25

आंतरराष्ट्रीय पर्वत दिन केव्हा साजरा केला जातो?

21 / 25

सीताबर्डी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

22 / 25

4 चा घन ८ च्या वर्गाच्या किती पट आहे?

23 / 25

सर्वांनी शांत बसा. वाक्याचा प्रकार ओळखा.

24 / 25

E3 = 125 आणि J3 = 1000 तर O3 = ?

25 / 25

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment