स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 18

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 18

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 18

Pos.NameScorePoints
1Vaishnavi100 %25 / 25
2Gunjan Bisane100 %25 / 25
3Sp100 %25 / 25
4Atul Garje100 %25 / 25
5n100 %25 / 25
6n100 %25 / 25
7S100 %25 / 25
8r100 %25 / 25
9Surnar Pradeep Shivdas100 %25 / 25
10Ravi rokade100 %25 / 25
11Roshan Navalsing Thakur100 %25 / 25
12Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
13Kiran100 %25 / 25
14B.R96 %24 / 25
15Sp96 %24 / 25
16Hitesh96 %24 / 25
17Omkar96 %24 / 25
18Meghana Khutale96 %24 / 25
19Badwar Kalika govind96 %24 / 25
20Atul Garje96 %24 / 25
21Atul Garje96 %24 / 25
22Meghana Khutale96 %24 / 25
23Dhanraj gavit96 %24 / 25
24n96 %24 / 25
25Gunjan Bisane96 %24 / 25
26Roshan Navalsing Thakur96 %24 / 25
27Vaishnavi92 %23 / 25
28Sp92 %23 / 25
29Gunjan Bisane92 %23 / 25
30abcd92 %23 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 18

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
164

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 18

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 18

1 / 25

केवाडिया रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

2 / 25

इस्रोचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

3 / 25

महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल रमेश बैस यांना कोणी शपथ दिली ?

4 / 25

४९ वी जि एस टी सभा कोठे झाली ?

5 / 25

जगात जैवविविधता करार कोणत्या वर्षी करण्यात आला?

6 / 25

30 एप्रिल रोजी खालीलपैकी कोणता दिवस पाळण्यात येतो?

7 / 25

भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख पदी कोणाची निवड झाली?

8 / 25

भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नेमणूक कोण करतात?

9 / 25

दुसऱ्यांदा NCSC म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

10 / 25

मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

11 / 25

रतन टाटा यांच्या बायोग्राफीचे लिखाण कोणी केले आहे?

12 / 25

ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो?

13 / 25

कोणाच्या 125 व्या स्मृती वर्षानिमित्त शासनाने नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली आहे?

14 / 25

गडचिरोली जिल्ह्यातील ‘मुक्तीपथ’ ही संस्था कशाशी संबंधित आहे?

15 / 25

गडचिरोली जिल्ह्यातील 'मार्कंडा देवस्थान' कोणत्या नदीच्या तीरावरती आहे?

16 / 25

क्रिकेट च्या महिला प्रीमियर लीगच्या आरसीबी च्या संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली ?

17 / 25

तिसरी गोलमेज परिषद .... रोजी सुरु झाली .

18 / 25

जल मेट्रो प्रकल्प असलेले भारतातील पहिले शहर कोणते ठरले?

19 / 25

जिका नावाचा रोग........ जन्य रोग?

20 / 25

४९ वी जिएसटी परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली?

21 / 25

जलसंधारणात सर्वोत्तम राज्याचा दर्जा कोणत्या राज्याला मिळाला आहे?

22 / 25

शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी तयार होतात?

23 / 25

ओलंपिक 2024 कुठे आयोजित केले जाणार आहेत?

24 / 25

केंद्र सरकारने कोणत्या संघटनेला दहशतवादी घोषित केले?

25 / 25

ग्रामोद्धार मंडळाची स्थापना कोणी केली?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 17


Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment