स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 14

Pos.NameScorePoints
1@100 %25 / 25
2Shubhangi Khairnar100 %25 / 25
3M100 %25 / 25
4Suvarna kadam100 %25 / 25
5Truptipandekar100 %25 / 25
6Dhanraj Gavit100 %25 / 25
7Komal Dattatray Shirsath100 %25 / 25
8Abhi tandekar100 %25 / 25
9Mahi100 %25 / 25
10Punampowale100 %25 / 25
11V100 %25 / 25
12Abhishek Nagre100 %25 / 25
13Shubhangi Khairnar96 %24 / 25
14Aditya96 %24 / 25
15@96 %24 / 25
16Meghana96 %24 / 25
17Sandip D96 %24 / 25
18Dhanraj gavit96 %24 / 25
19Roshan Navalsing Thakur96 %24 / 25
20Mqhi96 %24 / 25
21Shubhangi Khairnar92 %23 / 25
22Aditya92 %23 / 25
23M92 %23 / 25
24Meghana92 %23 / 25
25Atul Garje92 %23 / 25
26Urmila92 %23 / 25
27Sanket Maruti Salam92 %23 / 25
28Poonam Onkare92 %23 / 25
29Shubhangi Khairnar88 %22 / 25
30Punampowale88 %22 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 14

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
156

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 14

1 / 25

देशात सर्वाधिक १०५८ महाविद्यालये कोणत्या ठिकाणी आहेत ?

2 / 25

आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस कोणता?

3 / 25

भारतीय खगोलीय वेधशाला............ येथे आहे?

4 / 25

आनंदसागर उद्यान कोठे आहे ?

5 / 25

नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला ?

6 / 25

छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यारोहणाचा कार्यक्रम कोणाच्या हस्ते झाला?

7 / 25

किबुत्सा हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो?

8 / 25

क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपौक स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे?

9 / 25

विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे?

10 / 25

नवी दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धा कधी पार पडली?

11 / 25

जतीन दास ................ म्हणून प्रसिद्ध आहेत.

12 / 25

भारतातील सर्वात लांब समुद्रकाठ............. येथे आहे?

13 / 25

भारत सरकारच्या कार्यकरी शाखेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च अधिकारी कोण आहेत?

14 / 25

ई-मेल चे जनक............ आहेत?

15 / 25

सिरिमावो बंदरनायके यांना प्रामुख्याने........ म्हणून ओळखले जाते?

16 / 25

बिबेक देबरॉय ................. म्हणून प्रसिद्ध आहेत?

17 / 25

तुलसीदास बलराम यांचे निधन झाले ते कोण होते ?

18 / 25

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला?

19 / 25

कोणता कालखंड गांधीयुग म्हणून ओळखतात?

20 / 25

भारतातील पहिले सौर उर्जेवर चालवले गेलेले विमानतळ कोणते?

21 / 25

‘दीनमित्र’ ची सुरवात कोणी केली?

22 / 25

............. हे आधुनिक काळातील पाहिले मराठी नाटक होते?

23 / 25

कोणत्या संशोधकाने जीवनसत्वांच्या शोध लावला ?

24 / 25

भारताचे 'वॉटर मॅन' म्हणून ओळखले जाणारे डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी............... क्रांती आणली?

25 / 25

बदामी केव मंदिर कोणत्या राज्यात आहे?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

1 Answer on “स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14”

Leave a Comment