Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 13

Pos.NameScorePoints
1M100 %25 / 25
2Yogesh ganpat gedam100 %25 / 25
3Viabhavi Dinesh kathale100 %25 / 25
4M100 %25 / 25
5Atul Garje100 %25 / 25
6Bhioa100 %25 / 25
7n100 %25 / 25
8Rohit100 %25 / 25
9Rupesh suryawanshi100 %25 / 25
10Rupesh Suryawanshi100 %25 / 25
11n100 %25 / 25
12M96 %24 / 25
13Sachin Merya96 %24 / 25
14Pe96 %24 / 25
15abcd96 %24 / 25
16Lalit96 %24 / 25
17Roshan Navalsing Thakur96 %24 / 25
18Vikas96 %24 / 25
19Nikita96 %24 / 25
20Dhanraj96 %24 / 25
21P96 %24 / 25
22Komal Dattatray Shirsath92 %23 / 25
23Shubhangi Khairnar92 %23 / 25
24D92 %23 / 25
25Nilesh Janbandhu92 %23 / 25
26Bhagyashri92 %23 / 25
27Vikas92 %23 / 25
28Sachin Merya88 %22 / 25
29Karansinh88 %22 / 25
30M88 %22 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 13

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
138

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 13

1 / 25

भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे?

2 / 25

1877 च्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक कोण होते?

3 / 25

कोणता भारतीय खेळाडू ने नुगताच १०० वा कसोटी सामना खेळला?

4 / 25

ऊषा उत्थुप प्रसिद्ध.......... आहेत?

5 / 25

यूनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशण (UNO) ची स्थापना केव्हा झाली ?

6 / 25

राजे रघुजी भोसले यांचे राजधानीचे ठिकाण कोणते ?

7 / 25

स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते?

8 / 25

2022 मध्ये FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन कुठे केले गेले?

9 / 25

मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली?

10 / 25

4 मे रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो?

11 / 25

‘बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट 2022' पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

12 / 25

गगन या स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टमचा वापर करणारी पहिली भारतातील एअरलाइन कोणती आहे?

13 / 25

'जोगवा' या मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता कोण होता?

14 / 25

‘पक्षी घरटे बांधत आहेत.’ काळ ओळखा.

15 / 25

न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात कोणत्या राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते?

16 / 25

15 व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल?

17 / 25

‘घार’ या शब्दाचे लिंग ओळखा.

18 / 25

‘मुंबईची पाणीवाली बाई’ म्हणून कोणाला ओळखले जाते?

19 / 25

आमदारांची संख्या लक्षात घेता सर्वात कमी संख्येची विधानसभा ......... हि आहे?

20 / 25

जॅब, हुक व अपरकट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडित आहेत?

21 / 25

एक हेक्टर क्षेत्र म्हणजे किती चौरस मीटर?

22 / 25

दिवसापेक्षा रात्री चागल्याप्रकारे दिसते असा पक्षी कोणता ?

23 / 25

ए. के. भादुरी यांचे निधन झाले, त्या कोण होत्या?

24 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे?

25 / 25

घरटे करणारा जगातील एकमेव साप कोणता ?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

3 Comments