Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 15

Pos.NameScorePoints
1M100 %25 / 25
2Atul Garje100 %25 / 25
3h100 %25 / 25
4Rupesh Suryawanshi100 %25 / 25
5n100 %25 / 25
6abcd100 %25 / 25
7M100 %25 / 25
8Atul Garje100 %25 / 25
9Roshan Navalsing Thakur100 %25 / 25
10Archana100 %25 / 25
11@96 %24 / 25
12M96 %24 / 25
13M96 %24 / 25
14V96 %24 / 25
15@96 %24 / 25
16Viraj96 %24 / 25
17Poonam96 %24 / 25
18rina96 %24 / 25
19Nikita96 %24 / 25
20Mahi96 %24 / 25
21Kiranrathod96 %24 / 25
22shubhangi Khairnar92 %23 / 25
23@92 %23 / 25
24M92 %23 / 25
25Vaishnavi92 %23 / 25
26h92 %23 / 25
27Santosh khude88 %22 / 25
28Manhi84 %21 / 25
29Meghana Khutale84 %21 / 25
30Dhanraj Gavit84 %21 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 15

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
135

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 15

1 / 25

भारताचे कोणते शहर ‘भारताचे पॅरिस’ म्हणून ओळखले जाते?

2 / 25

कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या ............ अवलंबून असते .

3 / 25

कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?

4 / 25

आफ्रिकेत सन 2013 ते 2016 दरम्यान कोणत्या विषाणूच्या संक्रमणामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला?

5 / 25

'ज्वेल सिटी' कोणत्या राज्याला म्हणतात?

6 / 25

डॉ. एम. एस. स्वामीनाथन............. आहेत?

7 / 25

2015 पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेला........... म्हणतात?

8 / 25

वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे ?

9 / 25

सत्या नडेला हे ............ आहेत?

10 / 25

लोकसंख्येच्या प्रमाणात जगात कोणता धर्म सर्वात मोठा आहे?

11 / 25

इटलीचा आक्रमक हुकूमशहा कोण?

12 / 25

नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात?

13 / 25

साइरस मिस्त्री हे प्रसिद्ध ...... होते?

14 / 25

पद्मावती बंडोपाध्याय या ............ होत्या?

15 / 25

टाटा व सिंगापूर या दोन संयुक्त एअरलाईन्सची कोणती एअरलाईन्स भारतात आहे?

16 / 25

स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितिज ऊर्जा ................

17 / 25

भारत हा एक....... देश आहे?

18 / 25

अबनींद्रनाथ टागोर ........ म्हणून प्रसिद्ध आहेत?

19 / 25

गॅट करारामध्ये 1947 आली प्रथम किती देश सहभागी झाले होते?

20 / 25

लोकसभेत पारित केलेल्या बाल न्याय कायदा(POCSO) विधेयकांतर्गत गंभीर गुन्हा केलेल्या बालकाला प्रौढ मानण्याची वयोमर्यादा 18 वर्षावरून ................ वर्षापर्यंत कमी केली आहे?

21 / 25

यांपैकी कोणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद धारण केले नाही?

22 / 25

'अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम' या पुस्तकाचे लेखक कोण?

23 / 25

लोटस मंदिराचा शिल्पकार कोण आहे?

24 / 25

नॉर्वे या देशाची राजधानी कोणती आहे?

25 / 25

रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

Sayali Joshi

Sayali Joshi

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

1 Comment