Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

You must login to ask a question.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 16

Pos.NameScorePoints
1Gunjan Bisane100 %25 / 25
2Atul Garje100 %25 / 25
3Chetan100 %25 / 25
4sam100 %25 / 25
5Kiran rathod100 %25 / 25
6abcd100 %25 / 25
7Pralhad Jadhav96 %24 / 25
8Sbade96 %24 / 25
9Bhava96 %24 / 25
10Gunjan Bisane96 %24 / 25
11Bhavana96 %24 / 25
12Gayatri96 %24 / 25
13Rupesh suryawanshi96 %24 / 25
14n96 %24 / 25
15Priyanka ramchandra humbe96 %24 / 25
16M92 %23 / 25
17M92 %23 / 25
18Poonam92 %23 / 25
19Dhanraj Gavit92 %23 / 25
20Bhavana88 %22 / 25
21Vikas lahane88 %22 / 25
22Abhishek D88 %22 / 25
23P88 %22 / 25
24Priyanka ramchandra humbe84 %21 / 25
25Shubhangi Khairnar84 %21 / 25
26Juned shaikh84 %21 / 25
27Shubhangi Khairnar80 %20 / 25
28Dnyaneshwar sawal80 %20 / 25
29[email protected]80 %20 / 25
30Rahul pujari76 %19 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 16

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
141

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 16

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 16

1 / 25

प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनवले जाते?

2 / 25

सूर्यमालेमधील सगळ्यात छोटा ग्रह कोणता आहे?

3 / 25

दिल्ली महानगर पालिके मध्ये किती सदस्य आहेत ?

4 / 25

कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधानांना नेताजी पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले होते?

5 / 25

NASA कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण बनली?

6 / 25

हायड्रोजन वर चालणारी पहिली बस भारतीय अंतराळ संशोधन संघटना (ISRO) ने कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीच्या समवेत विकसित केली आहे?

7 / 25

कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यवहारिक भाषेमध्ये तुरटी असे म्हणतो?

8 / 25

डेसिबल है ........ मोजण्याचे एकक आहे?

9 / 25

पेनिसिलीन या प्रतिजैविकांचा शोध कोणी लावला?

10 / 25

संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे?

11 / 25

कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही?

12 / 25

संत रामानुजाचार्य यांच्या 216 फूट पुतळ्याचे अनावरण कुठे केले?

13 / 25

2011 च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्याची संख्या किती होती?

14 / 25

भारताने आर्थिक नियोजनांची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली?

15 / 25

कोकिळा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे?

16 / 25

वाहतूक कोंडीमध्ये भारताचे कोणते शहर जगात क्रमांक दोन वर आहे ?

17 / 25

महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला?

18 / 25

'ऑपरेशन खात्मा' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

19 / 25

'विकिपीडिया' या ऑनलाईन नफ्यासाठी काम न करता सामुहिक सहकार्याने तयार झालेल्या जगातील सर्वात मोठ्या मोफत विश्वकोशाचा निर्माता कोण?

20 / 25

26 जानेवारी 2023 ला भारताने कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला?

21 / 25

संत सेवालाल यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आलेली आहे ?

22 / 25

आगरकर हे पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते?

23 / 25

देशात सर्वाधिक ई वाहने कोणत्या राज्यात आहेत ?

24 / 25

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे नाव काय आहे?

25 / 25

इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग कोणता आहे?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.