स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 21

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 21

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 21

Pos.NameScorePoints
1h100 %25 / 25
2Kaushiki100 %25 / 25
3Bhavana mhtl100 %25 / 25
4n100 %25 / 25
5Atul100 %25 / 25
6Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
7Dhanraj gavit100 %25 / 25
8abcd100 %25 / 25
9r100 %25 / 25
10Kaushiki96 %24 / 25
11Shubham96 %24 / 25
12Rupesh96 %24 / 25
13Renuka kulkarni96 %24 / 25
14Kiran96 %24 / 25
15n96 %24 / 25
16Dhanraj Gavit96 %24 / 25
17Sujata92 %23 / 25
18Gauri gunjal92 %23 / 25
19Kiranrathod92 %23 / 25
20Shubham92 %23 / 25
21Roshan Navalsing Thakur92 %23 / 25
22Roshan Navalsing Thakur92 %23 / 25
23Gauri Gunjal92 %23 / 25
24Bhagyashri baburao zode88 %22 / 25
25Urmila88 %22 / 25
26Vaishnavi88 %22 / 25
27Ajit88 %22 / 25
28Atharv88 %22 / 25
29Bhabhi84 %21 / 25
30Priyanka ramchandra humbe84 %21 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 21

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
150

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 21

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 21

1 / 25

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू, कर्नाटक येथे एरो इंडिया शोच्या कोणत्या आवृत्तीचे उद्घाटन केले?

2 / 25

वनांच्या संरक्षणासाठी कोणते आंदोलन सुरू केले होते?

3 / 25

16 मे रोजी कोणता राज्य स्थापना दिवस साजरा करतात?

4 / 25

आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास म्हटले जाते?

5 / 25

राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संशोधन केंद्र कुठे आहे?

6 / 25

सजीव जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही त्यांना काय म्हणतात?

7 / 25

स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे?

8 / 25

महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत?

9 / 25

भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण आहेत?

10 / 25

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना........ या वर्षी भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन किताब देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला?

11 / 25

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना किती धान्य मिळते?

12 / 25

खालीलपैकी दिल्लीवर आक्रमण करणारा पहीला पेशवा कोण ?

13 / 25

भारताने ............ साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले?

14 / 25

अवनी वाघिणीला कोणत्या वनक्षेत्रात वनविभागातर्फे ठार केले?

15 / 25

राष्ट्रीय साखर संस्थान कुठे आहे?

16 / 25

महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला?

17 / 25

दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा - ब्रह्मदेव

18 / 25

सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?

19 / 25

भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो?

20 / 25

‘घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात’ या म्हणीचा अर्थ सांगा?

21 / 25

कोणत्या फळाची शेती संवर्धनाद्वारे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते?

22 / 25

नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजे --------

23 / 25

नागपूर जवळील ..... येथे संरक्षण साहित्याचा कारखाना आहे?

24 / 25

50 सेमी पेक्षा कमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात कोणत्या प्रकारची वन असतात?

25 / 25

........... या दिवशी भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद झाला?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 20

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 19

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 18

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 17


Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment