स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 29

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 29

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 29

Pos.NameScorePoints
1Tannu surdas jambhule100 %25 / 25
2Pawar roshani Sanjay100 %25 / 25
3Ram Bhosale100 %25 / 25
4Tghggghh100 %25 / 25
5H100 %25 / 25
6Shrikant100 %25 / 25
7Mahi100 %25 / 25
8Ram Bhosale100 %25 / 25
9Ram Bhosale100 %25 / 25
10Hh100 %25 / 25
11komalshirsath100 %25 / 25
12Qn100 %25 / 25
13P96 %24 / 25
14Bharati Baisane96 %24 / 25
15Pk96 %24 / 25
16ABCD96 %24 / 25
17abcd96 %24 / 25
18Gaurav96 %24 / 25
19Shailesh96 %24 / 25
20Shrikant96 %24 / 25
21Prajwal92 %23 / 25
22Gitesh92 %23 / 25
23Rutuja pimple92 %23 / 25
24Dhanraj Gavit92 %23 / 25
25ज्योती92 %23 / 25
26Vaishu92 %23 / 25
27Arati92 %23 / 25
28Prajwal92 %23 / 25
29Chetan92 %23 / 25
30Rutuja88 %22 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 29

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
276

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 29

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 29

1 / 25

पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्याप्रकाराशी संबंधित होते ?

2 / 25

खालीलपैकी कोणत्या क्रियेत बेंझिन वापरतात?

3 / 25

संयुगांमधून ........... काढून टाकण्याच्या रासायनिक अभिक्रीयेला 'क्षपण' म्हणतात?

4 / 25

भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते ?

5 / 25

एका दिवसात किती सेकंद असतात ?

6 / 25

इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे?

7 / 25

__________________ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. .

8 / 25

'किशोरी शक्ती योजना' हि .......... या योजनेचा भाग आहे?

9 / 25

........ रोजी खिलाफत परिषद चळवळ विसर्जित करण्यात आली?

10 / 25

केंद्रीय कृषी विद्यापीठ...... येथे आहे?

11 / 25

डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

12 / 25

....... या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते?

13 / 25

लोकसभेपुढील विधेयक हे वित्तविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे?

14 / 25

राजा राममोहन रॉय यांचे 'मीरत उल अखबार' हे.......भाषिक पत्रक होते?

15 / 25

डिसेंबर 1936 मध्ये ........... येथे झालेले कॉंग्रेसचे अधिवेशन हे कॉंग्रेस संघटनेचे ग्रामीण भागात झालेले पहिलेच अधिवेशन होय?

16 / 25

हिमसागर हि आंब्याची जात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते?

17 / 25

ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ........... म्हणतात?

18 / 25

2019 मध्ये झालेली भारताची लोकसभा ............ वी लोकसभा आहे.

19 / 25

महात्मा फुले आपल्या पत्रकांवर नेहमी ...... हे लिहित?

20 / 25

खालीलपैकी कोणत्या योजअंतर्गत भारत व पाकिस्तानची निर्मिती झाली?

21 / 25

कोणत्या पर्वतरांगेस महाराष्ट्राच्या नद्यांचा जलविभाजक म्हणून संबोधले जाते?

22 / 25

प्राथमिक शिक्षण हा मुलभूत हक्क............कलमानुसार आहे?

23 / 25

घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

24 / 25

1989-90 साली ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रमाला......... योजनेत समाविष्ट करण्यात आले?

25 / 25

मैकल डोंगररांगा ........ या राज्यात आहे?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 28

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 27

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 26

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 25

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 24

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 23

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 22

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 21

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 20

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 19

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 18

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 17


Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment