स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 28

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 28

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 28

Pos.NameScorePoints
1Onk100 %25 / 25
2Sathi100 %25 / 25
3Gauri Gunjal 💟100 %25 / 25
4Parmeshwer bhagywant100 %25 / 25
5komal shirsath100 %25 / 25
6Mahi100 %25 / 25
7Onkar Aldar100 %25 / 25
8r100 %25 / 25
9Kajal100 %25 / 25
10ABCD100 %25 / 25
11r100 %25 / 25
12Arati100 %25 / 25
13Gv100 %25 / 25
14Dhanraj Gavit100 %25 / 25
15abcd100 %25 / 25
16abcd100 %25 / 25
17Shailesh100 %25 / 25
18A96 %24 / 25
19Surekha96 %24 / 25
20P96 %24 / 25
21Kiran96 %24 / 25
22Parmeshwer bhagywant96 %24 / 25
23abcd96 %24 / 25
24Sonali92 %23 / 25
25Jyoti92 %23 / 25
26Pradip92 %23 / 25
27Sachin Joshi92 %23 / 25
28Sooo88 %22 / 25
29Aaoo88 %22 / 25
30Raj88 %22 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 28

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
204

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 28

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 28

1 / 25

लॉर्ड वेलस्ली...........साठी भारताच्या इतिहासात सर्वाधिक प्रसिद्ध आहे.

2 / 25

युरोपमध्ये अंतर्गत जलवाहतुकीसाठी कोणती नदी प्रसिद्ध आहे?

3 / 25

जगातील सर्वाधिक वर्तमानपत्रासाठी कागद निर्मिती करणारा देश कोणता आहे?

4 / 25

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रकृती अस्वथेमुळे आपल्या कार्यात मदत करण्यासाठी ........यांची बिनखात्याचे मंत्री म्हणून नेमणूक केली होती?

5 / 25

गोवा राज्यातील मायनिंग खाणींची चौकशी कोणत्या आयोगाद्वारे करण्यात आली ?

6 / 25

कोळसा , लोखंड , पोलाद , पेट्रोलियमचे उत्पादन आणि नियंत्रणचा अधिकार .......... ला प्राप्त आहे?

7 / 25

मळगंगा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे?

8 / 25

महाराष्ट्रामध्ये कोणत्या जातीच्या शेळ्या प्रसिद्ध आहेत?

9 / 25

शाळा' या कादंबरीचे लेखक कोण?

10 / 25

यमुना एक्सप्रेस वे ने कोणते दोन शहर जोडले?

11 / 25

अखिल भारतीय पातळीवर गांधीजीनी हाती घेतलेली पहिली चळवळ कोणती?

12 / 25

मार्च २०२३ मध्ये कोणत्या ठिकाणी भारतीय सैन्याचा AFINDEX सराव संपन्न झाले?

13 / 25

अशोक मेहता समितीच्या शिफारशीवरून व्दिस्तीरीय पंचायतराज योजना अंमलात आणणारे पहिले राज्य कोणते ?

14 / 25

सोलापूर-विजापूर-हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ....... आहे?

15 / 25

'बँक रेट' म्हणजे काय ?

16 / 25

उस्मानिया विद्यापीठ कोठे आहे ?

17 / 25

इस्ट इंडिया कंपनीने भारतातील आपली पहिली वखार कोणत्या ठिकाणी स्थापन केली .

18 / 25

कैरो करार (१९९४) कशा संदर्भात आहे?

19 / 25

मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा कोणी काढली?

20 / 25

बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते?

21 / 25

देहु हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे?

22 / 25

‘साधी पण भावोत्कट अभिव्यक्ती’ हे कोणत्या संताच्या अभंगरचनाचे प्रमुख वैशिष्ट सांगितले आहे?

23 / 25

'आमचा बाप आणि आम्ही' ह्या आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?

24 / 25

खालीलपैकी कोणत्या हक्कास डॉ.आंबेडकर यांनी राज्यघटनेचे 'हृदय आणि आत्मा' असे म्हटले आहे ?

25 / 25

उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 27

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 26

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 25

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 24

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 23

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 22

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 21

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 20

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 19

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 18

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 17


Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment