स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 26

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 26

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 26

Pos.NameScorePoints
1Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
2Sushant100 %25 / 25
3S100 %25 / 25
4n100 %25 / 25
5u100 %25 / 25
6Manasi vankudre100 %25 / 25
7Pradip100 %25 / 25
8Shailesh ganesh rasalkar100 %25 / 25
9Abcd100 %25 / 25
10Akshay Itkar100 %25 / 25
11Kiran100 %25 / 25
12Mahi100 %25 / 25
13Kashinath100 %25 / 25
14Rama100 %25 / 25
15Shrikant100 %25 / 25
16Sarika pansare100 %25 / 25
17Aditya Nitin Pawar100 %25 / 25
18Shalini B96 %24 / 25
19Preetirode96 %24 / 25
20Atul Garje96 %24 / 25
21Arati96 %24 / 25
22Karan vitthal raut96 %24 / 25
23Chetan chavhan96 %24 / 25
24Rushi96 %24 / 25
25abcd96 %24 / 25
26abcd96 %24 / 25
27Preetirode92 %23 / 25
28namesh92 %23 / 25
29namesh92 %23 / 25
30Sachin92 %23 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 26

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
243

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 26

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 26

1 / 25

'ए मेरे वतन के लोगो' हे गीत कोणी लिहिले आहे?

2 / 25

"शास्त्रीय मराठी व्याकरण" या ग्रंथाचे लेखक कोण?

3 / 25

'संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात' या म्हणीचा योग्य पर्याय ओळखा.

4 / 25

‘डोळ्यावर कातडे ओढणे’ या वाक्याचा अर्थ काय?

5 / 25

कोणत्या राज्य सरकारने एप्रिल 2022 मध्ये स्पेसटेक फ्रेमवर्क लाँच केले?

6 / 25

एपीजे अब्दुल कलाम अमृत योजनेचे लाभार्थी पुढीलपैकी कोण आहेत?

7 / 25

पुढीलपैकी कोणती जात ही करडई या पिकाची नाही?

8 / 25

तलाठी या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

9 / 25

5 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात कोणता दिवस साजरा केला जातो?

10 / 25

विधानार्थी वाक्याचा शेवटी कोणते विरामचिन्हे येते?

11 / 25

मिस युनिव्हर्स 2021 किताब प्राप्त सौदर्यवती कोण?

12 / 25

'प्लेइंग इट माय वे' हे आत्मचरित्र कोणाच्या जीवनावर आधारित आहे?

13 / 25

सन १९२२ मध्ये छत्रपती मेळा सुरु करणारे ब्राम्हणेत्तर लीग चे नेते……..

14 / 25

कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन साजरा करण्यात आला?

15 / 25

शंकर केशव कानेटकर या प्रसिद्ध साहित्यकांचे टोपणनाव काय आहे?

16 / 25

'सारे जहा सें अच्छा हिंदोस्ता हमारा' हे गीत कोणी लिहिले ?

17 / 25

….... यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात?

18 / 25

महासागरासंबंधी अध्ययन आणि संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

19 / 25

वाराणसी - कन्याकुमारी हा कोणत्या क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्ग आहे?

20 / 25

‘शिवार ते संसद’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

21 / 25

म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही ?

22 / 25

पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा ?

23 / 25

भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने अलीकडे e-DAR नावाचे पोर्टल विकसित केले आहे?

24 / 25

भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसचे उद्घाटन कोणत्या शहराने केले आहे ?

25 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने "हिम प्रहरी" योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 25

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 24

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 23

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 22

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 21

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 20

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 19

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 18

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 17


Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment