स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 25

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 25

Pos.NameScorePoints
1Kiran100 %25 / 25
2Jayram haridas kadam100 %25 / 25
3Sanjay100 %25 / 25
4Chetan100 %25 / 25
5nesyhftd100 %25 / 25
6Dhanraj gavit100 %25 / 25
7u100 %25 / 25
8Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
9Kiran100 %25 / 25
10n100 %25 / 25
11Yakub Gavit100 %25 / 25
12Bhavana96 %24 / 25
13Atul Garje96 %24 / 25
14Hjjxjnnxnxb96 %24 / 25
15Kale siddeshwar96 %24 / 25
16Sunil96 %24 / 25
17abcd96 %24 / 25
18Pradip96 %24 / 25
19u96 %24 / 25
20Chetan96 %24 / 25
21Abcd92 %23 / 25
22Pawqn92 %23 / 25
23Arati92 %23 / 25
24Swapna Maske92 %23 / 25
25Abcd92 %23 / 25
26Priyanka ramchandra humbe92 %23 / 25
27Chetan92 %23 / 25
28Ayush88 %22 / 25
29Aniket navgane88 %22 / 25
30Bhavana sontakke88 %22 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 25

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
165

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 25

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 25

1 / 25

खालीलपैकी कोण महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी नाही?

2 / 25

खालीलपैकी राज्यांच्या नृत्य प्रकारामध्ये चुकीचा पर्याय ओळखा.

3 / 25

आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कधी साजरा केला जातो ?

4 / 25

गोदावरी नदीवरील जायकवाडी जलविद्युत प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे साहाय्य लाभले ?

5 / 25

लष्करप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

6 / 25

पुढे दिलेल्या भारतीय नौबेल पुरस्कार व्यक्ती-क्षेत्र यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा?

7 / 25

‘धारवाडी काटा’ म्हणजे ………….

8 / 25

खालीलपैकी कोणती राष्ट्रीयकृत बँक नाही?

9 / 25

‘मितव्ययी’ म्हणजे……………………….

10 / 25

म्हाडा हे महामंडळ ....... साठी काम करते ?

11 / 25

अंमलबजावणी संचालनालय ईडीचे महासंचालक........... कोण आहेत?

12 / 25

…………. यांना ‘सहकार चळवळीचा जनक’ म्हणून ओळखले जाते?

13 / 25

‘रास्त गोफ्तार’ म्हणजे ‘खरी बातमी’ या नावाचे साप्ताहिक कोणी काढले?

14 / 25

भारत सरकार ने चालू केलेले "मिशन इंद्रधनुष“
कश्याशी निगडीत आहेत .

15 / 25

जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

16 / 25

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी साजरा केला जातो?

17 / 25

स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते ?

18 / 25

तानसा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ?

19 / 25

जागतिक यकृत दिन कधी साजरा करण्यात येतो??

20 / 25

ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठित करण्यात आली होती ?

21 / 25

भारतातील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा ?

22 / 25

हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण ?

23 / 25

ग्लोबल टेक समिट (GTS) कोणत्या शहरात पार पडली ?

24 / 25

खालीलपैकी कोणता देश BRICS चा सदस्य नाही ?

25 / 25

राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना महाराष्ट्र सरकार तर्फे कोणता पुरस्कार देण्यात येतो?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 24

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 23

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 22

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 21

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 20

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 19

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 18

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 17


Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment