स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 30

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 30

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 30

Pos.NameScorePoints
1Topper100 %25 / 25
2abcd100 %25 / 25
3Ram Bhosale100 %25 / 25
4ABCD100 %25 / 25
5komal shirsath100 %25 / 25
6abcd100 %25 / 25
7Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
8Mehraj patel96 %24 / 25
9Parmeshwer bhagywant96 %24 / 25
10Devraj96 %24 / 25
11Vishal sudhir kharik96 %24 / 25
12Abhi96 %24 / 25
13Parmeshwer bhagywant96 %24 / 25
14Vishal96 %24 / 25
15Suraj mehetre96 %24 / 25
16Shree96 %24 / 25
17Priyanka ramchandra humbe96 %24 / 25
18abcd96 %24 / 25
19Ram Bhosale96 %24 / 25
20Shivani92 %23 / 25
21Preetirode92 %23 / 25
22Bahvesh92 %23 / 25
23Dhanraj Gavit92 %23 / 25
24Parmeshwer bhagywant92 %23 / 25
25abcd92 %23 / 25
26Abhi92 %23 / 25
27Abcd92 %23 / 25
28Raunak Chhagan Maher92 %23 / 25
29Omkar Gurav92 %23 / 25
30D92 %23 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 30

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
253

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 30

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 30

1 / 25

सि-मॅट(CMAT) ही परीक्षा कोणत्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी द्यावी लागते?

2 / 25

राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे केव्हा हाती घेतली?

3 / 25

1936 च्या प्रांतिक सरकारने आपले राजीनामे दिले कारण?

4 / 25

महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी 'स्त्री-पुरूष तुलना' नावाचा ग्रंथ लिहिला त्यांचे नाव काय?

5 / 25

खालीलपैकी कोणी लोकसभेचा सभापती पदावर काम केले नाही?

6 / 25

_________साली भारतीय संसदेने ‘भारतीय नागरिकत्वाचा ‘ कायदा संमत केला.

7 / 25

अरावली पर्वताचा सर्वोच्च शिखर कोणत्या नावाने ओळखला जातो?

8 / 25

शून्य भेदभाव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

9 / 25

दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे?

10 / 25

......रोजी बंगालचा नवाब सिराज उद्दौला व इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात प्लासी येथे लढाई झाली.

11 / 25

1873 मध्ये महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

12 / 25

यूएस बौद्धिक संपदा हक्क निर्देशांक भारताचे स्थान कितवे आहे ?

13 / 25

नाल्को ही ॲल्युमिनियम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

14 / 25

शिक्षणासाठी मुंबईत शाळा सुरु करणारे पहिले समाजसुधारक कोण?

15 / 25

अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे कोणत्या जलविद्युत केंद्रास म्हटले आहे ?

16 / 25

देशातील पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर येथे किती साली सुरू झाले?

17 / 25

भारताच्या कोरोमंडल किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस केव्हा पडतो?

18 / 25

इल्बर्ट बिल प्रकरण काय आहे ?

19 / 25

पहिल्या बाजीराव पेशव्यांची समाधी कोठे आहे?

20 / 25

माझ्या आठवणी व अनुभव , हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

21 / 25

......... या महान समाजसुधारकाने शेतीच्या प्रश्नांवर दाखवलेल्या दूरदृष्टीस यथोचित अभिवादन करण्यासाठीच राज्य शासनाने 'जलभूमी संधारण अभियानास ' त्यांचे नाव दिले?

22 / 25

जहाल पक्षाने आपले ध्येय साध्य करण्याकरिता कोणत्या साधनांचा अवलंब केला?

23 / 25

महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यात समावेश होत नाही?

24 / 25

भारत-पाक बगलिहार प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?

25 / 25

आर्या केकावली हे साहित्य कोणी लिहिले?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 29

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 28

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 27

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 26

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 25

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 24

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 23

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 22

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 21

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 20

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 19

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 18

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 17


Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment