स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 31

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 31

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 31

Pos.NameScorePoints
1Topper100 %25 / 25
2Topper twooo100 %25 / 25
3Bhavesh100 %25 / 25
4Parmeshwer bhagywant100 %25 / 25
5Vishal100 %25 / 25
6Pravin100 %25 / 25
7Dfghhhh100 %25 / 25
8n100 %25 / 25
9Ram Bhosale100 %25 / 25
10Ram Bhosale100 %25 / 25
11Heman100 %25 / 25
12Amol100 %25 / 25
13Shree100 %25 / 25
14Bharat Borkar100 %25 / 25
15Harshal dalvi100 %25 / 25
16Niraj Shankarrao Uike100 %25 / 25
17Gayatri100 %25 / 25
18Gayatri100 %25 / 25
19Mahi100 %25 / 25
20Yograj pawar100 %25 / 25
21Subodhwardhan manik manwar96 %24 / 25
22Dhanashri Sachin Kshirsagar96 %24 / 25
23Tejashri96 %24 / 25
24Pratik96 %24 / 25
25R96 %24 / 25
26abcd96 %24 / 25
27Dipak96 %24 / 25
28Happy96 %24 / 25
29Sujata Trambak Sonawane96 %24 / 25
30abcd96 %24 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 31

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
368

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 31

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 31

1 / 25

नाईल ही आफ्रिकेतील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशातून वाहत नाही?

2 / 25

भारत सरकारने तिसरे औद्योगिक धोरण केव्हा जाहीर केले?

3 / 25

विसोबा खेचर हे ....... यांचे अध्यात्मिक गुरु होते?

4 / 25

शाम प्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते?

5 / 25

2.7 मधून काय वजा करावे म्हणजे बाकी 1.8 उरेल?

6 / 25

खालीलपैकी कोणते खनिज आर्कियन खडकात आढळते?

7 / 25

खालीलपैकी कोणत्या ठिकाण गरम पाण्याचे झरे आहेत?

8 / 25

जागतिक कॅन्सर दिन कधी साजरा केला जातो?

9 / 25

गावातील पिण्याच्या पाण्याच्या टँकर मंजुरीचे अधिकार आता...... यांना देण्यात आले आहेत?

10 / 25

कोणत्या दिवशी झालेल्या ठरावानुसार संविधानसभा सार्वभौम झाली?

11 / 25

भारतामध्ये वन विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली?

12 / 25

पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो?

13 / 25

विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी या पोवाड्याचे निर्माते कोण होते?

14 / 25

उपराष्ट्रपति च्या निवडणुकीत ...... सभागृहाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात?

15 / 25

किण्वन हा....... चा प्रकार आहे?

16 / 25

हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?

17 / 25

खालीलपैकी भारतरत्न मिळालेले मानकरी कोण?

18 / 25

सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?

19 / 25

इंग्रजांनी अमरावती जिल्ह्यातील खालीलपैकी कोणाला सर ही पदवी दिली होती?

20 / 25

जपानी भात शेतीचा देशभर अवलंब व्हावा म्हणून संपूर्ण देशात शेती उपयुक्त पद्धतीने माहिती पसरविण्यासाठी मोहीम ------यांनी आखली होती.

21 / 25

1694 साली यांत्रिक कॅल्क्युलेटर कोणी तयार केले?

22 / 25

भारतामध्ये वनीकरणाची सज्ञा राष्ट्रीय कृषी आयोगाने...... साली वापरात आणली?

23 / 25

7 x 11 x 13 = ?

24 / 25

दक्षिण महाराष्ट्रात प्रामुख्याने...... ही अनुसूचित जाती आढळते?

25 / 25

खालीलपैकी कोण जहालवादी नेता नव्हता?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 30

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 29

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 28

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 27

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 26

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 25

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 24

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 23

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 22

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 21

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 20

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 19

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 18

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 17


Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment