स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर । Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 33

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर | Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 33

Leaderboard: Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper – 33

Pos.NameScorePoints
1Nikhil shirpurkar100 %25 / 25
2Man100 %25 / 25
3Yograj pawar100 %25 / 25
4abcd100 %25 / 25
5Ram Bhosale100 %25 / 25
6Gjjjj100 %25 / 25
7Dimpal100 %25 / 25
8Kiran100 %25 / 25
9Aniketnikhate100 %25 / 25
10Gavhane pradip100 %25 / 25
11komal shirsath100 %25 / 25
12Manasi patel100 %25 / 25
13Nikhil shirpurkar96 %24 / 25
14M96 %24 / 25
15n96 %24 / 25
16Rajashri borude96 %24 / 25
17Kiran Sahu96 %24 / 25
18Arati96 %24 / 25
19cv96 %24 / 25
20payal96 %24 / 25
21payal96 %24 / 25
22Rupesh bawne92 %23 / 25
23M92 %23 / 25
24Dimpal porete92 %23 / 25
25Dimpal porete92 %23 / 25
26Dimpal porete92 %23 / 25
27Rajni92 %23 / 25
28Jay Bhakare Patil92 %23 / 25
29Dimpal porete92 %23 / 25
30n92 %23 / 25

स्पर्धा परीक्षा मोफत सराव पेपर – 33

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
239

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 33

Maharashtra Spardha Pariksha Sarav Paper 33

1 / 25

ईश्वराला नार्मीक असे कोणी म्हटले?

2 / 25

खालीलपैकी कोणती आवळ्याची जात आहे?

3 / 25

नाटोला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते?

4 / 25

गुजरात राज्याचा स्थापना दिन कधी साजरा केला जातो?

5 / 25

NATO ची स्थापना कधी झाली?

6 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा हि बांगलादेश ला लागून नाही आहे?

7 / 25

NATO च्या संस्थापक सिद्धांतांमध्ये कोणत्या अनुच्छेदामध्ये सामूहिक सुरक्षिततेचे वर्णन केले आहे ?

8 / 25

NATO चे सध्याचे (2023) महासचिव कोण आहेत?

9 / 25

NATO (नाटो) चे मुख्यालय कोठे आहे?

10 / 25

केंद्र सरकारने बदलांचे दशक म्हणून जाहीर केलेली वर्ष ही आहेत?

11 / 25

NATO चे पूर्ण नाव काय आहे?

12 / 25

NATO युतीमध्ये सर्वात जास्त लष्करी योगदान देणारा देश कोणता आहे?

13 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत?

14 / 25

NATO ची अधिकृत भाषा कोणती आहे?

15 / 25

C-DAC या संस्थेचे पूर्ण नाव काय आहे?

16 / 25

खालीलपैकी कोणता देश नाटोचा सदस्य देश नाही?

17 / 25

महाराष्ट्रात कोणत्या फळपिकाची सर्वात जास्त लागवड केली जाते?

18 / 25

भारतीय रेल्वे किती विभागात विभागली गेली आहे?

19 / 25

जिल्हा परिषदेकडे ....... या विभागाच्या सर्वात जास्त योजना हस्तांतरित झाले आहेत?

20 / 25

नाटोचे पहिले महासचिव कोण होते?

21 / 25

थोरियम भारतातील कोणत्या दोन राज्यात पुरेसे प्रमाण आढळून येते?

22 / 25

........ या ख्यातनाम इतिहासकारांच्या मते 1857 चा उठाव 'शिपायांचे बंड' होते असे म्हटले जाते.

23 / 25

ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते.

24 / 25

भारतातील कोणत्या ठिकाणी बंगालची खाडी, अरबी समुद्र आणि हिन्द महासागर मिळतात?

25 / 25

खालीलपैकी कोणत्या भागात चहा व कॉफी ही दोन्ही पिके घेतली जातात?

महाराष्ट्र भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 32

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 31

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 30

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 29

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 28

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 27

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 26

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 25

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 24

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 23

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 22

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 21

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 20

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 19

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 18

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 17


Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 16

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 15

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 14

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 13

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 12

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 11

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 10

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 9

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 8

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 7

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 6

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 5

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 4

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 3

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 2

Maharashtra Bharti Pariksha Sarav Paper 1

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment