महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 13 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 13

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 13 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 13

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
28

Maharashtra Police Bharti Sarav Paper 13

Maharashtra Police Bharti Sarav Paper 13

1 / 40

'शिवसमुद्रम' नावाचा धबधबा कोणत्या नदीवर वर आहे?

2 / 40

सहकारी चळवळीचा जनक असे कोणास म्हटले जाते?

3 / 40

'नारायण श्रीपाद राजहंस' यांचे टोपण नाव काय?

4 / 40

"एक गाव एक पाणवठा" या मोहिमेची सुरुवात पुढील पैकी कोणी केली होती?

5 / 40

ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी खालीलपैकी कोणती?

6 / 40

......... वृक्षाला भारतीय वनांचा राजा असे म्हणतात?

7 / 40

मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सुर्याशी ही रचना कोणाची आहे?

8 / 40

तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काय?

9 / 40

प्रत्यक्षात आवश्यक असलेल्या कामगारांच्या संख्येपेक्षा अधिक कामगार काम करत असतील तर अशा ठिकाणी......... बेकारी असते?

10 / 40

मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असे वर्णन प्र. के. अत्रे यांनी कोणाचे केले आहे?

11 / 40

लाऊड स्पीकर मध्ये........ ऊर्जेचे रूपांतर........ ऊर्जेमध्ये होते?

12 / 40

अर्धा उतरलेला ध्वज हे ........ चे प्रतीक मानले जाते?

13 / 40

एक देश एक रेशन कार्ड योजना........ या तारखेपासून संपूर्ण भारतभर लागू झाली?

14 / 40

ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणाला असतात?

15 / 40

ख्रिस्ती मिशनच्या धर्मप्रसाराला उत्तर म्हणून .......यांनी विचार लहरी पत्र सुरू केले होते?

16 / 40

समुदाय विकास कार्यक्रम (Community development Program) ची सुरवात केव्हा झाली?

17 / 40

मांढरदेवी देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?

18 / 40

....... जिल्हा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?

19 / 40

पुढीलपैकी कोणत्या लेखकाच्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही?

20 / 40

क्रोमाइट चे 95% साठे एकट्या....... राज्यात आढळतात?

21 / 40

महात्मा फुले यांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ गुलामगिरी विरुद्ध लढणार्‍या अमेरिकन जनतेस अर्पण केला आहे?

22 / 40

Covid-19 आजाराची साथ जगातील अनेक देशांमध्ये पसरली म्हणून त्यास....... महामारी असे म्हणतात?

23 / 40

चंद्रपूर जिल्ह्यातील....... याठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे?

24 / 40

पानिपत, महानायक, झाडाझडती, संभाजी या साहित्यकृती पुढीलपैकी कोणाच्या आहेत?

25 / 40

भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर....... चे अध्यक्ष असतात?

26 / 40

नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे?

27 / 40

अमरावती येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाच्या निवासाची स्थापना 1950 मध्ये कोणी केली?

28 / 40

तुर्की येथे भूकंप ग्रस्ताना मदत करण्यासाठी भारतातील कोणती टीम रवाणा झाली होती?

29 / 40

अनुच्छेद 280 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे?

30 / 40

मराठीतील पहिला गद्यग्रंथ कोणता?

31 / 40

कोण बार्ड चॅटबॉट प्रणाली आणणार आहे?

32 / 40

कोणत्या दिवशी गंगा नदी डॉल्फिन दिवस साजरा केला जातो?

33 / 40

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?

34 / 40

1910 मध्ये जेजुरी पुणे येथे ‘मुरली प्रतिबंधक चळवळ’ पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली?

35 / 40

ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा?

36 / 40

जोग धबधबा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?

37 / 40

जलसिंचनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या शेतीस........ शेती असे म्हणतात?

38 / 40

महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते?

39 / 40

दाजीपुर-राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

40 / 40

पुढीलपैकी कोणते मानचिन्ह 22 जुलै 1947 ला भारतीय घटना समितीने स्वीकारले?


Pos.NameScorePoints
1Prakash100 %40 / 40
2Prakash98 %39 / 40
3Prakash95 %38 / 40
4Prakash95 %38 / 40
5Prakash93 %37 / 40
6Nikhil M93 %37 / 40
7Vivek Vishwanath Mahajan93 %37 / 40
8Prakash90 %36 / 40
9Prakash90 %36 / 40
10Prakash85 %34 / 40
11Prakash85 %34 / 40
12Prakash85 %34 / 40
13Bhoju ramteke85 %34 / 40
14Dilip60 %24 / 40
15Vivek Vishwanath Mahajan53 %21 / 40
16Vaibhav48 %19 / 40
17Urmila48 %19 / 40
18Durgesh38 %15 / 40
19Nikhil M38 %15 / 40
20Sk juned35 %14 / 40
21rohit[email protected]35 %14 / 40
22Sakshi Bandgar33 %13 / 40
23Ge30 %12 / 40
24Prakash30 %12 / 40
25Rakesh adamane25 %10 / 40
26Ur823 %9 / 40
27Bhoju ramteke15 %6 / 40
28Guest0 %0 / 0
29Guest0 %0 / 0
30Guest0 %0 / 0

अजून पोलीस भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 6

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 4

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment