महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 17 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 17

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 17 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 17

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
42

Maharashtra Police Bharti Sarav Paper 17

Maharashtra Police Bharti Sarav Paper 17

1 / 40

साल्हेर-मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत?

2 / 40

फतेपूर सिकरी येथे असलेला बुलुंद दरवाजा कोणाद्वारे बनवले गेले होते?

3 / 40

बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते?

4 / 40

एन. डी. डी. बी ने मराठवाडा व विदर्भातील दुग्धोत्पादन वाढीसाठी कोणत्या कंपनीशी करार केला आहे?

5 / 40

'भातसा' जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

6 / 40

SpaceX कंपनीचे संस्थापक कोण आहेत?

7 / 40

अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे?

8 / 40

'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

9 / 40

संत जनाबाई यांचे जन्मस्थान कोणते?

10 / 40

बालाकोट कार्रवाई नंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ...... देऊन सन्मानित करण्यात आले?

11 / 40

'बिहू' हा सण भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो?

12 / 40

पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे?

13 / 40

जगातील कोणत्या खंडामध्ये एकही वाळवंट नाही आहे?

14 / 40

गाडगेबाबांना 'खटार्‍याचा बादशहा' असे कोणी म्हटले?

15 / 40

सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती?

16 / 40

'आराम हराम है' हा नारा खालीलपैकी कोणत्या नेत्याने दिला होता?

17 / 40

कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यातून जाते?

18 / 40

भारतातील निलक्रांती ही कोणत्या उत्पादनवाढी संदर्भात झाली?

19 / 40

1857 चा उठावाची मूळ तारीख..... होती?

20 / 40

झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत?

21 / 40

खालीलपैकी कोणती ट्रेन हि भारतातील १२ राज्यातून जाते?

22 / 40

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकीस्तान या देशाला लागून नाही आहे?

23 / 40

खालीलपैकी कोणाच्या समाधी स्थळाला 'शांतीवन' असे म्हटले जाते?

24 / 40

'हेराथ महोत्सव' हा कोणत्या राज्यात ला एक महत्त्वाचा उत्सव आहे?

25 / 40

नगरपालिकेच्या मतदार संघाला काय म्हणतात?

26 / 40

CBSE : BARD : : NCERT : ?

27 / 40

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोणत्या मंत्रालयांतर्गत काम करते?

28 / 40

'भिल्ल' ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते?

29 / 40

स्टीफन हॉकिंग यांना कुठला आजार झाला होता

30 / 40

'अटल नवकल्पना अभियान' हा खालीलपैकी कोणाचा प्रमुख उपक्रम आहे?

31 / 40

आतापर्यंत भारताने पाकिस्तान या देशाला किती वेळा युद्धामध्ये हरवले आहे?

32 / 40

"जागतिक ज्ञान दिवस " हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो?

33 / 40

राज्याच्या पोलीस प्रमुखाला काय म्हणतात?

34 / 40

'पॉवर्टी ऐंड अनब्रिटिश रूल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला?

35 / 40

खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही ?

36 / 40

2020 साली कोणत्या माजी राष्ट्रपती चे निधन झाले?

37 / 40

'आनंदमठ' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

38 / 40

भारताचे युवा कार्य व क्रीडा मंत्री(Youth Affairs and Sports Minister) कोण आहेत?

39 / 40

बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना केल्या?

40 / 40

...... रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो?


Pos.NameScorePoints
1Bhab95 %38 / 40
2Uma ghanghav93 %37 / 40
3Dilip90 %36 / 40
4Nivedika80 %32 / 40
5Bhav78 %31 / 40
6Swapna Maske73 %29 / 40
7Bhoju ramteke73 %29 / 40
8Shankar70 %28 / 40
9Vhhhj70 %28 / 40
10Uma68 %27 / 40
11Sushant akhare65 %26 / 40
12Madhuri aanekar63 %25 / 40
13Sushant akhare63 %25 / 40
14Dilip60 %24 / 40
15Dhanraj55 %22 / 40
16Pratibha Tagad55 %22 / 40
17Snehal53 %21 / 40
18Ishvarraut53 %21 / 40
19Suvarna Ghumare50 %20 / 40
20Aditya50 %20 / 40
21Nivedika48 %19 / 40
22Suryakant Wasnik48 %19 / 40
23Pragati datta naik45 %18 / 40
24Dj net45 %18 / 40
25Sk juned45 %18 / 40
26Urmila43 %17 / 40
27Nikhil M40 %16 / 40
28Sushant akhare38 %15 / 40
29Janvi38 %15 / 40
30Meghana Khutale35 %14 / 40

अजून पोलीस भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 16

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 15

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 14

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 13

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 12

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 8

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

5 thoughts on “महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 17 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 17”

Leave a Comment