महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 15 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 15

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 15 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 15

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
27

Maharashtra Police Bharti Sarav Paper 15

Maharashtra Police Bharti Sarav Paper 15

1 / 40

भारतात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची संख्या किती आहे?

2 / 40

ख्रिस हिपकिन्स कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत?

3 / 40

पृथ्वीचा किती भाग हिंदी महासागरचा आहे

4 / 40

हिंदुस्तान ऑर्गेनिक केमिकल्स हा प्रकल्प कुठे आहे?

5 / 40

'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत योजना' हि खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे ?

6 / 40

'खानदेशीची कवयित्री' म्हणून कोणाला ओळखले जाते?

7 / 40

खालीलपैकी कोणता दिवस निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात येतो?

8 / 40

कोणते ठिकाण राष्ट्रीय वारसा स्थळ घोषित केले आहे?

9 / 40

भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत?

10 / 40

'मराठी भाषेचे जॉन्सन' कोणाला म्हणतात?

11 / 40

हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहे?

12 / 40

गडचिरोली जिल्ह्यात खालील पैकी........ येथे लोखंडाचे साठे आहेत?

13 / 40

महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे?

14 / 40

बर्फामध्ये....... मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ घेतो?

15 / 40

ईशांत शर्मा, दीप्ती शर्मा यांना कोणता खेळ पुरस्कार मिळाला आहे?

16 / 40

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत ?

17 / 40

नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या महिन्यांमध्ये वाहतात?

18 / 40

डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेट कोणत्या राज्यात आहे?

19 / 40

'बिट कॉईन' या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला?

20 / 40

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

21 / 40

सूर्य पश्चिमेला मावळतो या वाक्यातून कोणत्या काळाचा बोध होतो?

22 / 40

हिमाचल प्रदेश मधील भाक्रा हे धरण कोणत्या नदीवर आहे?

23 / 40

कोणत्या मंत्रालयाने “समुद्रयान मिशन” सुरु केले आहे?

24 / 40

नासा ने कोणत्या भारतीयाच्या नावावर अंतरिक्ष यान लॉन्च केले आहे?

25 / 40

ताशकन्द करार कधी करण्यात आला?

26 / 40

शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी एक ऐतिहासिक भाषण केले होते ही परिषद किती साली भरली होती?

27 / 40

कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबविण्यात आली?

28 / 40

भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?

29 / 40

आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरुद्ध संघर्षात दिलेली घोषणा कोणती?

30 / 40

सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतींची सभा किती कालावधीमध्ये एकदा घेतली जाते?

31 / 40

गया येथे एका झाडाखाली चिंतन करत असताना गौतम बुद्ध यांस ज्ञानप्राप्ती झाली. त्या झाडास बोधीवृक्ष असे म्हणतात हे झाड ........ चे होते?

32 / 40

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो?

33 / 40

....... ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी आहे?

34 / 40

‘चंद्रमौळी घर’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय?

35 / 40

खंबाटकी घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?

36 / 40

जागतिक कर्करोग दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

37 / 40

प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

38 / 40

वंदना कटारिया या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

39 / 40

2021 या वर्षाचा लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणास जाहीर झाला?

40 / 40

के. सी. शिव शंकर यांचे निधन झाले ते कोण होते?


Pos.NameScorePoints
1Dipali magar98 %39 / 40
2Bhoju ramteke98 %39 / 40
3Dipali magar93 %37 / 40
4Vivek Vishwanath Mahajan70 %28 / 40
5DILIP65 %26 / 40
6Uma65 %26 / 40
7Akshay gorakh lalage58 %23 / 40
8kailas255 %22 / 40
9Magar dipali48 %19 / 40
10Meghana Khutale48 %19 / 40
11Vaishnavi jawale48 %19 / 40
12Cvbjkk45 %18 / 40
13P43 %17 / 40
14savani43 %17 / 40
15Tanu38 %15 / 40
16Pawar bhagyashri38 %15 / 40
17Dipali magar38 %15 / 40
18Bhoju ramteke38 %15 / 40
19MR. Vaibhav35 %14 / 40
20Suraj35 %14 / 40
21S30 %12 / 40
22Mamta30 %12 / 40
23Kinjal ingale25 %10 / 40
24Nandini25 %10 / 40
25Krunali pawar18 %7 / 40
26kanade8 %3 / 40
27Guest0 %0 / 0
28Guest0 %0 / 0
29Guest0 %0 / 0
30Guest0 %0 / 0

अजून पोलीस भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 14

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 13

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 12

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 11

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 10

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 9

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 8

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

2 thoughts on “महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 15 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 15”

Leave a Comment