Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

6 December 2022 Current Affairs in Marathi | 6 डिसेंबर 2022 Chalu Ghadamodi

6 December 2022 Current Affairs in Marathi | 6 डिसेंबर 2022 Chalu Ghadamodi

6 December 2022 Current Affairs in Marathi | 6 डिसेंबर 2022 Chalu Ghadamodi

6 December 2022 Current Affairs in Marathi: आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.

1.. जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी जाहीर करण्यात अली आहे. त्यानुसार सर्वात महागडे शहर कोणते?
A. हॉन्ग कॉन्ग
B. तेल अविव
C. सिंगापूर
D. न्यूयॉर्क 

या यादीनुसार जगातील सर्वात महागडे शहरे खालीलप्रमाणे

  • न्यूयॉर्क, USA – 1
  • सिंगापुर – 2 क्रमांक
  • तेल अविव, इस्राएल – 3 रा क्रमांक
  • हाँग काँग, चीन – 4 था क्रमांक
  • लॉस एंजेलिस, USA – 5 वा क्रमांक
  • Zurich, स्विझर्लंड – 6 वा क्रमांक

यादीनुसार सर्वात कमी महागडी शहरे

  • कराची – 167 वा क्रमांक
  • Tashkent – 168 वा क्रमांक
  • Tunis – 169
  • Tehran – 170
  • Tripoli – 171
  • Damascus – 172

2. नवे महसूल सचिव म्हणून _______ यांची नियुक्ती करण्यात आली आहे?
A. विनय मोहन क्वात्रा
B. विनय मोहन क्वात्रा
C. संजय मल्होत्रा 
D. राजेश वर्मा

  • पंतप्रधानांचे खाजगी सचिव – विजय कुमार
  • परराष्ट्र सचिव – विनय मोहन क्वात्रा
  • पंतप्रधान मोदींचे सल्लागार – तरुण कपूर
  • वित्त आणि खर्च सचिव – टी व्ही सोमनाथन
  • महसूल सचिव – संजय मल्होत्रा
  • आर्थिक व्यवहार सचिव – अजय शेठ
  • गृह सचिव – अजय कुमार भाला
  • कॅबिनेट सचिव – राजीव गौवा
  • आरोग्य सचिव – राजेश भूषण
  • मुख्य आर्थिक सल्लागार – व्ही अनंथा नागेश्वरन
  • कॉर्पोरेट व्यवहार सचिव – राजेश वर्मा
  • वाणिज्य सचिव – सुनील अर्थवाल
  • सरणक्षण सचिव – अरमाने गिरिधर

5 December 2022 Current Affairs in Marathi

3. 2022 मध्ये डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची कितवी पुण्यतिथी साजरी केली जात आहे?
A. 66 वी
B. 67 वी 
C. 64 वी
D. 68 वी

डॉ. आंबेडकर यांच्या विषयी माहिती

  • जन्म – 14 एप्रिल 189, डॉ. आंबेडकर नगर MP
  • मृत्यू – 6 डिसेंबर 1956, नवी दिल्ली
  • भारतरत्न – 1990 मध्ये मरणोत्तर
  • पहिले कायदा आणि न्याय मंत्री – 15 ऑगस्ट 1947 – 6 ऑक्टोबर 1951
  • पत्नी – रमाबाई आंबेडकर आणि सविता आंबेडकर
  • मुलगा – यशवंत आंबेडकर

4. दरवर्षी जागतिक माती दिवस केव्हा साजरा केला जातो?
A. 5 डिसेंबर 
B. 7 डिसेंबर
C. 6 डिसेंबर
D. 8 डिसेंबर

  • 1 डिसेंबर – जगैक एड्स दिन
  • 2 डिसेंबर – राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आ. दिवस, जागतिक संगणक साक्षरता दीन
  • 3 डिसेंबर – जागतिक दिव्यांग दिवस, राष्ट्रीय व्यक्तित्व दिवस
  • 4 डिसेंबर – भारतीय नौदल दिवस, आतंरराष्ट्रीय चित्ता दिवस
  • 5 डिसेंबर – आतंरराष्ट्रीय स्वांसेवक दिवस, जागतिक माती दिवस
  • 6 डिसेंबर – डॉ. बी. आर आंबेडकर यांची जयंती
  • 7 डिसेंबर – सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस
  • 9 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस
  • 10 डिसेंबर – मानवी हक्क दिवस, आल्फ्रेड नोबेल यांची पुण्या तिथी
  • 11 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, उनिसेफ दिवस
  • 14 डिसेंबर – राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस
  • 16 डिसेंबर – विजय दिवस
  • 18 डिसेंबर – भारतातील अल्पसंख्यांक हक्क दिवस
  • 19 डिसेंबर – गोवा मुक्ती दिवस
  • 20 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस
  • 22 डिसेंबर – राष्ट्रीय गणित दिवस
  • 23 डिसेंबर – किसान दिवस
  • 24 डिसेंबर – राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस

5. वेअरेबल्स ब्रँड नोईजने ______ ला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून साईन केले?
A. सुमित कुमार
B. नीरज चोप्रा
C. शिहर धावणं
D. विराट कोहली 

बाकी काही ब्रँड चे ब्रँड ॲम्बेसेडर खालीलप्रमाणे 

  • UrbanGabru – सूर्यकुमार यादव
  • स्वित्झर्लंडचा मैत्री राजदूत – नीरज चोप्रा
  • Byju’s – लियोनेल मेस्सी
  • अंधांसाठी T20 विश्वचषक – युवराज सिंह
  • बंधन बँक आणि century LED – सौरव गांगुली
  • Gulf Oil Lubricants – स्मृती मंधना
  • Max Life Insurance – रोहित शर्मा आणि रितिका सजदेह
  • Noise X-fit 2 Smartwatch – वाणी कपूर
  • FanCode – रवी शास्त्री
  • Garada Acrospace – एम एस धोनी
  • My11Circle – शुभम गिल आणि रुतुराज गायकवाड
  • Kinara capital – रवींद्र जडेजा

6. अलीकडेच ____ यांना न्यूयॉर्क फिल्म्स क्रीटिक सर्कलमध्ये सर्वोत्कृष्ट दिर्दशकाचा पुरस्कार भेटला आहे?
A. रेड चिली
B. यशराज
C. एम एस राजमौली 
D. यापैकी नाही

7. कोणत्या बँकेने ग्लोबल ग्लोबल बँकिंगमध्ये बँकर्स ऑफ डी इअर पुरस्कार जिंकला आहे?
A. बँक ऑफ बडोदा
B. कॅनरा बँक 
C. एच डी एफ सी बँक
D. यापैकी नाही

8. कोणत्या राज्यांमध्ये दुव्यांग व्यक्तींची मासिक पेन्शनची रक्कम वाढवण्यात आली आहे?
A. तामिळनाडू 
B. राजस्थान
C. गुजरात
D. महाराष्ट्र

  • तामिळनाडू मध्ये डिव्यांग व्यक्तींची केंशन हि ₹1000 वरून ₹1500 करण्यात आली आहे.
  • तामिळनाडू राज्याची माहिती
  • स्थापना – 26 जानेवारी 1950
  • मुख्यमंत्री – एम के स्टालिन
  • राज्यपाल – आर एन रवीन
  • राजधानी – चेन्नई
  • महत्त्वाची राष्ट्र उद्याने – मंनार अमृंची आखात, इंदिरा गांधी, मुदुमालाई, मुकूर्थी आणि महत्वाची धरणे – मेतुर, भवानी सागर

9. कोणत्या देशाने सर्वाधिक धोका आणि सामूहिक हत्त्या यांच्या यादीत अव्वल आहे?
A. इराण
B. ब्राझील
C. अफगाणिस्तान
D. पाकिस्तान 

  • या यादीत पाकिस्तान – 1 क्रमांकावर, येमेन – 2, म्यानमार 3 तर भारत हा 8 क्रमांकावर आहे.

10. ग्लोबल एविएशन सुरक्षितता रँकिंग मध्ये भारताने कोणते स्तन मिळवले आहे?
A. 59
B. 45
C. 48 
D. 61

  • या यादीत सिंगापुर 1, UAE 2 तर दक्षिण कोरिया 3 क्रमांकावर आहे.
  • 2022 मधील वेगवेगळ्या निर्देशांक मध्ये भारताचा क्रमांक किती
  • हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 – 8 वा क्रमांक
  • जागतिक आनंद अहवाल 2022 – 136
  • प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 – 54 वा
  • आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 – 43
  • लैंगिक तफावत अहवाल 2022 – 135
  • ग्लोबल इनोवेशन इंडेक्स 2022 – 40
  • असमानता निर्देशांक – 123
  • ग्लोबल हंगर निर्देशांक 2022 – 107
  • ग्लोबल पेन्शन निर्देशांक 2022 – 41
  • फ्रीडम हाऊस ईरनेट फ्रीडम इंडेक्स 2022 – 51
  • कायद्याचे नियम निर्देशांक 2022 – 77
  • नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2022 – 61
  • ग्लोबल एव्हिएशन सुरक्षितता रँकिंग – 48

11. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने तीन दिवसीय “स्वर धरोहर महोत्सव” चे उद्घाटन केलेले आहे?
A. पर्यावरण आणि वन मंत्रालय
B. सांस्कृतिक मंत्रालय 
C. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
D. अर्थ मंत्रालय

12. अमरा राजा बॅटरी लिथियम आयनची बॅटरी युनिट खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापना करणार आहे?
A. तेलंगणा 
B. मध्यप्रदेश
C. तामिळनाडू
D. राजस्थान

13. यूपीच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्तपदी नियुक्ती नियुक्ती करण्यात आली?
A. निमावेन आचार्य
B. लक्ष्मी सिंग 
C. हिमा कोहली
D. जयंती पटनायक

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 6 December Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा Chalu Chadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.