10 December 2022 Current Affairs in Marathi | 10 डिसेंबर 2022 चालू घडामोडी

10 December 2022 Current Affairs in Marathi | 10 डिसेंबर 2022 चालू घडामोडी

1. कोलंबिया मध्ये जागतिक वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप 2022 मधे रौप्य पदक कोणी जिंकले आहे?
A. जेरेमी लालरीनुंगा
B. लोव्हलीना बोरगोहेन
C. निखत करून
D. मौराबाई चानु

मौराबाई चानू यांच्याविषयी माहिती:

 • जन्म – 8 ऑगस्ट 1994, इम्फाळ, मणिपूर
 • स्पोर्ट्स – वेटलिफ्टींग
 • ऑलिम्पिक गेम्स – 2020 – रौप्य
 • वर्ल्ड चॅम्पियनशिप : 2017 – सुवर्ण, 2022 – रौप्य
 • एशियन चॅम्पियनशिप : 2020 – कांस्य
 • कॉमनवेल्थ गेम्स : 2018 आणि 2022 – सुवर्ण, 2014- रौप्य
 • कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप : 2013, 2017, 2019 – सुवर्ण
 • 2018 मध्ये भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान ‘मेजर ध्यानचंद पुरस्कार’ देण्यात आला.
 • 2018 मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ पद्मश्री ‘ देण्यात आला.
 • 2021 चा ‘ बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इअर ‘ हा पुरस्कार प्राप्त झाला.

2. कोणत्या IIT संशोधकांनी ओशियन वेव्ह एनर्जी कन्वर्टर विकसित केले आहे, जे समुद्राच्या लाटांपासून वीज निर्माण करू शकते?
A. IIT Hyderabad
B. IIT Delhi
C. IIT Madras
D. IIT Patna
या उत्पादनाला त्यांनी ‘सिंधूजा – 1’ असे नाव दिले आहे.

3. डिसेंबर 2022 मध्ये सरकारी टेलिमेडिसिन सेवा eSanjeevani ने ____कोटी दूरसंचार चा टप्पा पार केला?
A. 5
B. 8
C. 4
D. 9

 • eSanjeevani डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे रुग्णांना मदत देण्याचा प्रयत्न करते
 • हा उपक्रम नोव्हेंबर 2019 मध्ये सुरू झाला.
 • हा उपक्रम आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय द्वारे सुरू करण्यात आला होता.
 • यास राष्ट्रीय दूरसंचार सेवा देखील म्हणतात.
 • National Teleconsultation Service.
 • Telemedicine service.

4. ग्लोबल अचीवर्स अवॉर्ड 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
A. कतरीना कैफ
B. दीपिका पदुकोण
C. प्रियांका चोप्रा
D. अनुष्का शर्मा

 • HBW news द्वारे बॉलीवूड मधील यशासाठी देण्यात आला.
 • हा पुरस्कार जागतिक स्तरावर सर्वोच्च नेते आणि संघटना यांना ओळखण्याचा एक उपक्रम आहे.
 • वेगवेगळ्या व्यक्तींना मिळालेले पुरस्कार:
 • सेवा रत्न पुरस्कार आणि आसाम वैभव पुरस्कार – रतन टाटा
 • दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 – आशा पारेख
 • दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 – नरेंद्र मोदी
 • कुष्ठरोगासाठी गांधी पुरस्कार – भूषण कुमार
 • 31 वा व्यास सन्मान – असगर वजाहत
 • शिरोमणी पुरस्कार – मिशेल पुनावाला
 • जपान – order of the rising Sun – नारायणन कुमार
 • जेसी डॅनियल पुरस्कार 2022 – केपी कुमारन
 • पुलित्झर पुरस्कार 2022- फहमिदा अझीम

5. दरवर्षी मानवी हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?
A. 5 डिसेंबर
B. 7 डिसेंबर
C. 9 डिसेंबर
D. 10 डिसेंबर

6. भारतातील पहिली ड्रोन कौशल्य प्रशिक्षण परिषदेचे कोणत्या शहरात उद्घाटन केले आहे?
A. पुणे
B. मुंबई
C. चेन्नई 
D. दिल्ली

 • केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्घाटन केले.

7. BCCI रणजी ट्रॉफी मध्ये किती महिला पंचांची ओळख करून देणार आहे?
A. वृंदा राठी
B. जननी नारायण
C. गायत्री वेनुगोलन
D. वरील सर्व 

BCCI : Board of Control for Cricket in India – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI विषयी माहिती:

 • स्थापना – डिसेंबर 1928
 • अध्यक्ष – रॉजर बिन्नी
 • सचिव – जय शाह
 • मुख्यालय – मुंबई
 • CEO – हेमांग अमिन
 • पुरुष प्रशिक्षक – राहुल द्रविड
 • महिला प्रशिक्षक – हृषिकेश कानिटकर

8. न्यायमूर्ती _____ यांचे जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
A. ताशी राबस्तान
B. दत्ता कुमार
C. अली मोहम्मद मग्रे
D. राबस्तान

महत्त्वाच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची यादी :

 • अलाहाबाद – राजेश बिंदल
 • आंध्र प्रदेश- प्रशांत कुमार मिश्रा
 • बॉम्बे – दीपंकर दत्ता
 • कलकत्ता- प्रकाश श्रीवास्तव
 • छत्तीसगड – अरुप कुमार गोस्वामी
 • दिल्ली – धीरूभाई एन पटेल
 • गुजरात – अरविंद कुमार
 • हिमाचल प्रदेश – मोहम्मद रफीक
 • कर्नाटक – रितू राज अवस्थी
 • केरळ – एस मनी कुमार
 • उत्तराखंड – संजय कुमार मिश्रा

9. BWF महिला पॅरा-बॅडमिंटन वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला भेटला आहे?
A. व्हिक्टर आलेक्सन
B. राणी रामपाल
C. मनीषा रामदास 
D. यापैकी नाही

10. खालीलपैकी बुद्धिबळचा 77 वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे?
A. राहुल श्रीवास्तव
B. प्रणव व्ही
C. प्रणव आनंद
D. आदित्य मित्तल 

आदित्य मित्तल हा 16 वर्षीय असून तो मुंबईचा दुसरा तर महाराष्ट्राचा 11 वा GM बनला आहे.

 • 77वा- आदित्य मित्तल,
 • 76वा – प्रणव आनंद, बेंगलोर
 • 75वा – प्रणव व्ही., तमिळनाडू
 • 74वा – राहुल श्रीवत्सव,तेलंगाणा
 • 73वा – भरत सुब्रमण्यम, चेन्नई
 • 72वा- मित्रभा गुहा, कोलकाता
 • 71वा – संकल्प गुप्ता, नागपूर
 • 70वा – रित्विक राजा, चेन्नई
 • 01 – विश्वनाथन आनंद- 1988

11. भारतीय महिला संघाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. राजेश चौहान
B. हृषीकेश कानिटकर 
C. नयन कुमार
D. शिव सुंदर दास

12. अल्फ्रेड नोबेल पुण्यतिथी केव्हा साजरी करण्यात येते?
A. 10 डिसेंबर
B. 11 डिसेंबर
C. 12 डिसेंबर
D. 14 डिसेंबर
नोबेल यांचा जन्म – 21 ऑक्टोबर 1833

13. भारतातील कोणत्या प्रदेशात देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय योग केंद्र आहे?
A. दिल्ली
B. चंदिगढ
C. जम्मू काश्मीर
D. हरियाणा

तुम्हाला जर का हा Chalu Chadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

 

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment